team india

Team India News

Virat Kohli trolled for chewing gum during national anthem watch video
VIDEO : राष्ट्रगीत सुरू असताना विराटनं केला ‘लाजिरवाणा’ प्रकार; नेटकऱ्यांनी म्हटलं, ”तू पाकिस्तानात जा!”

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

IND vs WI: करोनामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ‘मोठा’ बदल; आता ‘या’ दोनच शहरात होणार सामने!

दक्षिण आफ्रिका दौरा संपल्यानंतर भारतासमोर वेस्ट इंडीजविरुद्धची मोहीम आहे.

VIDEO : ५ षटकार अन् ९ चौकार..! २००च्या स्ट्राइक रेटनं घोगावलं युसुफ पठाणचं वादळ; भारताला मिळवून दिला विजय!

लेजेंड्स लीग क्रिकेटची ओमानमध्ये धमाकेदार सुरुवात झाली आहे.

VIDEO : कॅप्टन्सी सोडली, पण अंदाज तोच..! आफ्रिकेच्या कर्णधाराशी मैदानातच भिडला विराट; पाहा नक्की झालं काय

गेल्या आठवड्यात विराटनं कसोटीचं कर्णधारपद सोडलं. आता तो संघात फक्त फलंदाज भूमिका बजावणार आहे.

VIDEO : …अन् काही क्षणात आफ्रिकेच्या विकेटकीपरनं ऋषभ पंतला धाडलं माघारी; पाहा अफलातून STUMPING!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत पंत १६ धावांवर बाद झाला.

U 19 WC :अरे बापरे..! टीम इंडियाच्या ६ क्रिकेटपटूंना करोनाची लागण; कॅप्टनही आढळला पॉझिटिव्ह!

मॅचपूर्वीच खेळाडू पॉझिटिव्ह आढळल्यामुळं कोचला करावी लागतेय ‘ही’ गोष्ट!

IND vs SA : विक्रमादित्य विराट..! शतकानं दिली हुलकावणी तरीही रचला महाविक्रम; क्रिकेटच्या देवाला टाकलं मागे!

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात विराटनं ५१ धावांची खेळी केली.

“कॅप्टन बनल्यानंतर सुरुवातीला विराटला खूप…”, कोहलीच्या प्रशिक्षकानं केला ‘मोठा’ खुलासा!

रोहितच्या बाबतीत विराटनं काय केलं होतं, हेसुद्धा त्यांनी सांगितलं.

कसोटीचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराटला झाला ‘मोठा’ फायदा; मॅच सुरू असताना मिळाली ‘गूड न्यूज’!

विराटशिवाय, बुमराह आणि ऋषभ पंत यांनाही त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

‘‘तू नेहमीच माझा कॅप्टन…”, विराटसाठी मोहम्मद सिराज झाला भावूक; पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

सिराजच्या या पोस्टला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Team India Photos

6 Photos
PHOTOS : मुंबईकर पृथ्वी शॉ ‘या’ HOT मुलीला करतोय डेट? ‘ती’ आहे तरी कोण? वाचा…

‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल पृथ्वीला ‘‘तुझी कोणी गर्लफ्रेंड आहे का?'' असा प्रश्न विचारतो.

View Photos
12 Photos
PHOTOS : आफ्रिकेला पोहोचली विराटसेना..! उमेश यादवचा फोन पाहून लोक म्हणाले, “काय मस्त वाटतोय…”

आफ्रिकेत पोहोचलेल्या भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

View Photos
5 Photos
PHOTOS : आज एक-दोन नव्हे, तर टीम इंडियाच्या ५ क्रिकेटपटूंचा आहे ‘बर्थडे’; पाहा कोण आहेत ते

एकानं जिंकवून दिलाय वर्ल्डकप, तर दुसऱ्यानं केलाय भीमपराक्रम!

View Photos
5 Photos
PHOTOS : भावांप्रमाणे क्रिकेटपटूंच्या ‘या’ बहिणीही आहेत लोकप्रिय; एक आहे टीम इंडियाच्या कॅप्टनची पत्नी!

नृत्य, मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करतायत हवा!

View Photos
7 Photos
PHOTOS : बॉलिवूडची ‘ही’ HOT अभिनेत्री आजही द्रविडच्या प्रेमात; म्हणाली, “माझं पहिलं प्रेम…”

द्रविड निवृत्त झाल्यानंतर तिनं क्रिकेट पाहणं बंद केलं होतं, पण आता पुन्हा एकदा…

View Photos
9 Photos
PHOTOS : बेटा मौज कर दी..! हार्दिक पंड्याच्या ‘या’ ५ घड्याळांची किंमत ऐकून तोंडात घालाल बोटे!

हार्दिकला महागडी घड्याळे घालण्याचा छंद आहे आणि त्याच्याकडे आधीच करोडो रुपयांची घड्याळे आहेत.

View Photos
5 Photos
T20 WC: निराशादायकच, तरीही…; टीम इंडियासोबत पहिल्यांदाच घडल्यात या ३ गोष्टी!

विराटच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा प्रवास लवकर संपुष्टात आला आहे.

View Photos
8 Photos
PHOTOS : भारत-अफगाणिस्तान मॅच होती फिक्स? ‘या’ ७ कारणांमुळं रंगतेय जोरदार चर्चा!

अबुधाबीच्या मैदानावर भारतानं अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव केला, त्यामुळे विराटसेनेला नेट रनरेटमध्ये फायदा झाला.

View Photos
ताज्या बातम्या