scorecardresearch

टीम इंडिया

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
Tamil Nadu Cricket Association awards Indian cricketer Ravichandran Ashwin Rs 1 crore
Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून अश्विनचा गौरव! १ कोटी रुपयांसह ५०० सोन्याची नाणी भेट

Ravichandran Ashwin : तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनचा सन्मान केला. त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील विशेष कामगिरीसाठी अनेक भेटवस्तू…

Ravichandran Ashwin equals with Muttiah Muralitharan record
IND vs ENG : रविचंद्रन अश्विनची ऐतिहासिक कामगिरी! १४७ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच

Ravichandran Ashwin’s 100th Test : इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना हा रविचंद्रन अश्विनचा १०० वा कसोटी सामना होता. अश्विनने या सामन्यात…

Team India top spot in the ICC WTC rankings
Team India : भारतीय संघाने रचला इतिहास, ‘ICC’च्या तिन्ही फॉरमॅटच्या क्रमवारीसह ‘WTC’मध्येही ठरला नंबर वन!

ICC Team Rankings : आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत टीम इंडिया पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. या मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे…

Rohit Sharma Reaction on Retirement question
IND vs ENG : निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माने सोडले मौन, हिटमॅनने सांगितले कधी ठोकणार क्रिकेटला राम-राम?

Rohit Sharma : रोहित शर्मा २००७ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. तो ३० एप्रिल २०२४ रोजी ३७ वर्षांचा होईल. वयाच्या…

England and India hold the record for most sixes in a Test series
IND vs ENG Test Series : भारत-इंग्लंडने रचला इतिहास, कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘हे’ घडलं

India vs England Test Series : भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी या मालिकेत भरपूर चौकार आणि षटकार मारले. त्यामुळे ही कसोटी…

India Broke Historic 112 Years Record
IND vs ENG: धरमशाला कसोटी जिंकून भारताने मोडला ११२ वर्षे जुना इतिहास

India Achieves Historic Record: भारताने धरमशाला कसोटीत इंग्लंड संघावर एक डाव आणि ६४ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने…

Rohit Sharma Has Not Taken Field on IND vs ENG Dharamsala Test 3rd Day
IND vs ENG: रोहित शर्मा तिसऱ्या दिवशी फिल्डींगसाठी मैदानात का उतरला नाही? BCCI ने दिले अपडेट

Rohit Sharma Update: टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला नाही. बीसीसीआयने यामागचे कारण सांगत…

Test Devdutt Padikkal has become first player in 36 years to make his Test debut for India at number four
IND vs ENG : पडिक्कल चौथ्या क्रमांकावर पदार्पण करणारा ठरला नववा भारतीय, अर्धशतक झळकावत केला नवा विक्रम

Devdutt Padikkal Test Debut : डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. १९८८ नंतर या स्थानावर…

IND vs ENG 5th Test Match Updates in Marathi
२ शतके ३ अर्धशतके! भारताच्या फलंदाजांनी इंग्लंडची उडवली दाणादाण, सलग दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचं वरचढ

IND vs ENG 5th Test Match Updates : पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. इंग्लंडच्या २१८ धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय…

IND vs ENG 5th Test Match Updates in Marathi
IND vs ENG 5th Test : टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध रचला इतिहास! १५ वर्षानंतर केला ‘हा’ खास पराक्रम

IND vs ENG 5th Test Match Updates : इंग्लंडविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत भारताच्या आघाडीच्या ५ फलंदाजांनी ५० हून अधिक धावांची खेळी…

Ravichandran Ashwin became the 14th player to play 100 Tests for India
IND vs ENG 5th Test : १००वी कसोटी खेळणारा अश्विन ठरला १४वा भारतीय, टीम इंडियाने दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’

Ravichandran Ashwin’s 100th Test : रविचंद्रन अश्विन भारताकडून १००वा कसोटी सामना खेळणारा १४ वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर त्याने बेअरस्टोसह…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×