scorecardresearch

टेक न्यूज

यामध्ये व्हाट्सअँप किंवा इन्स्ट्राग्राम , ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबद्दल नवनवीन फीचर्स येत असतात. किंवा त्या कंपन्या युजर्सना हे माध्यम वापरण्यास सोयीचे व्हावे यासाठी नवीन अपडेटसुद्धा आणत असतात.

अनेक मोबाईल उत्पादक कंपन्या या आधुनिक व नवीन फीचर्ससह आपले स्मार्टफोन्स लाँच करतात. तसेच लॅपटॉप, टीव्ही , आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील लाँच करत असतात.

तसेच अनेक घरगुती उपकरणे जसे वॉशिंग मशीन, हिटर , गिझे , फ्रीझ याचे अपडेट सुद्धा आपल्याला यामध्ये बघायला मिळतात.काही कंपन्या आपल्या तंत्रज्ञानातील त्रुटी शोधल्याबद्दल लोकांना बक्षीस देखील देतात तर, अनेक व्यवसाय भारतात येण्यासाठी इच्छुक आहेत तर त्याबद्दल सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा आपल्याला टेक च्या बातम्यांमध्ये बघायला मिळते. Read More
WhatsApp New Update Company offers UPI payment feature in India like Google Pay and PhonePe
व्हॉट्सअ‍ॅप करणार इतर पेमेंट ॲप्सशी स्पर्धा; युजर्ससाठी सुरू करणार ‘ही’ नवी UPI सेवा…

व्हॉट्सअ‍ॅप यूपीआय, पेटीएम, गूगल पे आणि फोन पे सारख्या इतर यूपीआय ॲप्सशी स्पर्धा करण्याच्या तयारीत आहे.

How Artificial Intelligence Helps to Talk with Animal in Marathi
AI Animal Talk : AI सांगणार प्राण्यांच्या मनात काय चाललंय?, त्यामुळे डॉक्टरांना कशी होईल मदत? जाणून घ्या…

Animal Talk with Artificial Intelligence : आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या मदतीने आपण आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची भाषा समजून घेऊ…

Vijay Sales announced Holi Sale For Customers up to sixty percent off on electronics Products speakers AC and more
आनंदाची बातमी! होळीच्या मुहूर्तावर खरेदी करा ‘या’ इलेक्ट्रॉनिक वस्तू; होईल पैशांची बचत, कुठे मिळतेय ‘ही’ भन्नाट ऑफर?

होळी निमित्त स्वस्तात मस्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ग्राहकांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे…

IPL 2024 Vi announces deals For Customers To Watch favourite tournaments With special Recharge offers
IPL 2024: आयपीएल पाहण्यासाठी Vi चे बेस्ट प्लॅन्स; मोफत डेटा अन् आकर्षक डिस्काउंट… ‘या’ ग्राहकांना घेता येणार लाभ

IPL 2024: आयपीएल पाहण्यासाठी व्हीआय काही आकर्षक ऑफर्स ग्राहकांसाठी घेऊन आला आहे…

Instagram down funny memes viral
जगभरात पुन्हा Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! मिमर्सने असा घेतला संधीचा फायदा…

जगभरात पुन्हा एकदा अनेक तासांसाठी इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया माध्यम ‘डाऊन’ झाले होते. या प्रकारावर नेटकऱ्यांनी तेवढ्यात भरपूर मिम्स शेअर…

Indian Computer Emergency Response Team issues high severity warning For iPad iPhone and MacBook users
सरकारी एजन्सीने जारी केला इशारा; iPad, iPhone अन् ‘या’ युजर्सना हॅकर्सचा धोका

CERT-In ने सफारी ब्राउझर, व्हिजन प्रो, मॅकबुक्स आणि ॲपल वॉचेससह इतर उत्पादनांसाठी फॉलो-अप अलर्ट जारी केला आहे…

संबंधित बातम्या