WhatsApp मेसेज वाचल्यानंतर येणाऱ्या read receipts म्हणजेच ब्ल्यू टिक्स कशा बंद करायच्या त्याच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स पाहा.
नेटफ्लिक्सप्रमाणे आता Disney Plus देखील पासवर्ड शेअरिंग बंद करणार आहे. इतकेच नव्हे, तर नव्या फीचरमुळे वेगळ्या घरात राहणाऱ्या सदस्यांना ॲड…
तुमचे आरोग्य, व्यायाम या सर्वांवर लक्ष ठेवणाऱ्या Amazfit Active स्मार्टवॉचमध्ये कोणकोणते फीचर्स आहेत ते जाणून घ्या. तसेच त्याची नेमकी किंमतदेखील…
याच फेब्रुवारी महिन्यात भारतामध्ये OnePlus 12R या स्मार्टफोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. त्याची किंमत काय असेल ते पाहू. त्याचबरोबर या…
फेब्रुवारी महिन्यात बाजारामध्ये पाच नवेकोरे स्मार्टफोन लाँच होणार आहेत. त्यांची यादी आणि लॉंचची तारीख जाणून घ्या.
नुकताच लाँच झालेला Realme 12 Pro स्मार्टफोन उत्तमोत्तम कंपन्यांबरोबर जबरदस्त स्पर्धा करत असल्याचे दिसते. ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत…
सीएमएफआरआय या खाजगी स्टार्ट-अपने माशाच्या मांसाच्या लागवडीसाठी मांस तंत्रज्ञान सोल्यूशन ऑफर केले असून प्रयोगशाळेत यावर काम होणार आहे.
प्रजनन शास्त्र तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे उत्तरेकडील पांढऱ्या गेंड्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्याची आशा निर्माण झाली आहे.
फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साईटवर ॲपलच्या iPhone वर प्रचंड मोठी ऑफर, ग्राहकांना किती रुपयांचा होणार फायदा ते पाहा
वोडाफोन-आयडिया कंपनीने त्यांचा व्हीआय मॅक्स पोस्टपेड प्लॅन अपडेट केला आहे…
मनगटावर लावणाऱ्या आणि घडाळ्यासारख्या दिसणाऱ्या रिस्ट फोनमधून आता, समोरच्याला फोन करण्यापासून ते अगदी सोशल मीडिया वापरण्यापर्यंत सर्व गोष्टी करता येतील.…
शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात येत आहे.