‘आला होळीचा सण…; झी मराठीच्या नायिकांनी सांगितले धुळवडीचे किस्से, जाणून घ्या… Holi 2024- नेत्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री तितीक्षा तावडेचा लग्नानंतरचा होळी हा पहिलाच सण आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 21, 2024 14:15 IST
VIDEO: होळीनिमित्त ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले, “वयाचा विसर पडेल…” ‘राधासंग होली नंदलाल खेलते’ या गाण्यावर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर थिरकले आहेत. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 20, 2024 12:56 IST
लक्झरी कार्स भाड्याने घेतलेल्या, तर दुबईत घराची माहितीही खोटी; एल्विश यादवच्या संपत्तीबाबत पालकांचा मोठा खुलासा, म्हणाले… रविवारी (१७ मार्च) पोलिसांनी एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 20, 2024 11:19 IST
‘शार्क टँक इंडिया’ फेम ‘झोमॅटो’चे संस्थापक दीपींदर गोयलवर का भडकले नेटकरी? म्हणाले, “हा भेदभाव…” दीपींदर गोयल यांनी देशातील शाकाहारी लोकांना नजरेसमोर ठेवून एक आगळावेगळा प्रयोग त्यांच्या ‘झोमॅटो’च्या माध्यमातून सुरू केला By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 20, 2024 11:22 IST
पाच वर्षांपूर्वी इस्लाम स्वीकारणारा अभिनेता ठेवतोय रोजे, म्हणाला, “पाणी व कॉफीशिवाय १२-१४ तास…” २०१९ पासून आपण इस्लाम धर्माचे पालन करत असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 19, 2024 17:20 IST
अपूर्वा नेमळेकरने सर्वोत्कृष्ट खलनायिकेसह पटकावला ‘हा’ विशेष पुरस्कार; फोटो शेअर करत म्हणाली, “स्वतःला आव्हान…” अपूर्वा नेमळेकरचं शेवंताप्रमाणेच सावनीचं पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 19, 2024 14:21 IST
३० वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची हेमांगी कवी, फोटो शेअर करत म्हणाली… हेमांगीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर ही रील शेअर केली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 19, 2024 12:31 IST
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ तील दोन मुख्य कलाकारांना निर्मात्यांनी दाखवला बाहेरचा रस्ता, ‘हे’ आहे कारण ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील अरमान व रुहीला निर्मात्यांनी काढलं. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: March 19, 2024 11:31 IST
VIDEO: ‘हम दोनो है अलग अलग’; तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांचा भन्नाट डान्स तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी ‘मै खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 18, 2024 20:52 IST
“विसरू नका तुमची आई…”, युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ट्रोलर्सवर संतापली, नेमकं काय घडलं? धनश्री वर्माला अनेक हेट कमेंट्स आणि ट्रोल्सचा सामना करावा लागला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 17, 2024 11:47 IST
“रमजानमध्ये जर मी उपवास…”, हिना खान आहे ‘या’ आजाराने ग्रस्त; अभिनेत्रीने मागितली चाहत्यांची मदत हिना खानने तिच्या चाहत्यांकडून मदत मागितली आहे. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कMarch 15, 2024 21:48 IST
12 Photos जेवताना टीव्ही पाहण्याचे दुष्परिणाम माहितेय का? हे वाचाच.. आपल्यापैकी अनेक जण जेवण करताना त्यांचा आवडता कार्यक्रम टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइलवर पाहतात, पण हे खरंच आरोग्यासाठी चांगले आहे का? By लाइफस्टाइल न्यूज डेस्कMarch 14, 2024 15:38 IST
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने शेअर केलेला ऑस्ट्रेलियातील ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकला प्रसाद खांडेकर, म्हणाला…
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
“जहांगीर…”, चिन्मय मांडलेकरच्या लेकाच्या नावावरील ट्रोलिंगवर सुप्रिया पिळगावकरांची मार्मिक पोस्ट, म्हणाल्या…
ठरलं तर मग : सायली-अर्जुनची लग्नानंतर पहिली डेट! ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटातील ‘त्या’ गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल