scorecardresearch

Roger Federer`s last match will be doubles with Rafael Nadal as partner at Laver Cup 2022, SEE PICS
6 Photos
रॉजर फेडरर टेनिस कारकिर्दीतील शेवटचा सामना राफेल नदालच्या साथीने लेव्हर चषक २०२२ मध्ये जोडीदार म्हणून आहे खेळणार , फोटो पहा…

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या लेव्हर चषक स्पर्धेनंतर टेनिसला अलविदा करणार आहे.

Roger Federer Net Worth, House and Awards
9 Photos
Roger Federer Retirement: श्रीमंत खेळाडूंच्या यादीत रॉजर फेडरर सातवा; आलिशान घर व गाड्यांसह इतकी आहे संपत्ती

Roger Federer Net Worth: २०२१ मध्ये फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फेडरर सातव्या क्रमांकावर आहे.

roger federer retires
विश्लेषण : फेडररपर्व संपणार… टेनिसविश्वात तो का ठरला सर्वोत्तम?

तब्बल २४ वर्षांच्या व्यावसायिक कारकीर्दीत १,५००हून अधिक सामने खेळल्यानंतर फेडररने दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या आव्हानांचा सामना केला.

MARIA SHARAPOVA AND SERENA WILLIAMS
‘सध्याच्या खेळाडूंपेक्षा तू अधिक सरस,’ मारिया शारापोवाने टेनिसपटू सेरेना विल्यम्सला दिला होता विवृत्ती न घेण्याचा सल्ला

अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने निवृत्त होत असल्याचे सूतोवाच केले.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : अल्कराझचा ऐतिहासिक विजय ; सिन्नेरवर सरशी साधत उपांत्य फेरीत प्रवेश; टिआफोचीही आगेकूच

आता उपांत्य फेरीत अल्कराझपुढे २२व्या मानांकित अमेरिकेच्या फ्रान्सिस टिआफोचे आव्हान असेल.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : खाचानोवने किरियॉसचा झंझावात रोखला! – नव्या चेहऱ्यांची उपांत्य फेरीत धडक

एकूणच नामांकितांच्या पराभवांमुळे यावेळी नव्या चेहऱ्यांनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

Celebrities at Wimbledon 2022
12 Photos
Photo : महेंद्रसिंह धोनीपासून ते टॉम क्रूझपर्यंत, विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर अवतरले विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी

Celebrities at Wimbledon 2022 : विम्बल्डन टेनिस स्पर्धा बघण्यासाठी अनेक प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.

Novak Djokovic
विश्लेषण: विम्बल्डन जेतेपद मिळवूनही नोव्हाक जोकोविचच्या क्रमवारीत घसरण! या मागचे कारण काय?

विम्बल्डन जिंकूनही पुरुषांच्या क्रमवारीतील अव्वल पाचमधील जोकोविचचे स्थान धोक्यात आहे.

संबंधित बातम्या