scorecardresearch

terrorist attack on bus in pok
पाकव्याप्त काश्मीरमध्ये बसवर दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये एका प्रवासी बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे.

26_11 mumbai attack ajay bagga post
“आम्ही त्या रात्री पाच वेळा प्रत्यक्ष मृत्यूचा सामना केला”, अजय बग्गांची पोस्ट व्हायरल; सांगितला १५ वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंग!

अजय बग्गा यांनी २६/११ मुंबई हल्ल्यातील त्यांचा अनुभव एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे.

khalistani terrorist arshdeep
पंजाबी गायकाच्या हत्येचा कट उधळला, खलिस्तानी दहशतवाद्याच्या दोन शूटर्सना बेड्या

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श दलाच्या दोन शूटर्सना बेड्या ठोकल्या आहेत.

President Tribute to Martyrs of Mumbai Terror Attack
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना राष्ट्रपतींची श्रद्धांजली

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा जवानांना तसेच नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.

mumbai terror attck
मोदींची मुंबई भेट, दिग्विजय सिंहांचा दावा अन् तीन राजीनामे; मुंबई हल्ल्यानंतर भारताच्या राजकारणात काय घडलं?

दहशतवाद्यांनी ताज महाल हॉटेल, ओबेरॉय, ट्रायडेन्ट हॉटेल, नरिमन हाऊस अशा महत्त्वाच्या ठिकाणांवर बेछूट गोळीबार केला होता.

Ashok kamate
धक्के देत आमदाराला ठोकल्या होत्या बेड्या; मुंबई हल्ल्यात वीरमरण आलेल्या अशोक कामटेंचा खास किस्सा… प्रीमियम स्टोरी

सोलापूरमधील राजकीय गुंडगिरी आणि गुन्हेगारी मोडून काढण्याचं श्रेय अशोक कामटेंना दिलं जातं.

15 years since the 26 11 terrorist attack on Mumbai
शहराची सुरक्षाव्यवस्था सुधारली; धोका मात्र कायम, मुंबईवरील २६ /११च्या हल्ल्याला १५ वर्षे पूर्ण 

मुंबईवरील २६ /११च्या दहशतवादी हल्ल्याला आज, रविवारी १५ वर्षे पूर्ण होत असताना शहराची सुरक्षाव्यवस्था सुधारण्यात आली असली तरी सुरक्षिततेचे आव्हान…

2 army officers along with two jawans killed in jammu and kashmir
दोन कॅप्टन, दोन जवान शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह अन्य एक जवान जखमी

राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती.

jammu kashmir
जम्मू-काश्मीर: दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह दोन जवानांचा मृत्यू

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत.

Jammu Kashmir encounter
भारतीय सुरक्षा दलाची जम्मू काश्मिरमध्ये मोठी कारवाई, ५ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दलाने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

isis suspects
दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, उत्तर प्रदेशातून ISIS च्या सहा संशयितांना अटक

दहशतवाद विरोधी पथकाने शनिवारी (११ नोव्हेंबर) राज्यातील विविध भागातून ISIS च्या सहा संशयितांना अटक केली आहे.

संबंधित बातम्या