scorecardresearch

2 army officers along with two jawans killed in jammu and kashmir
दोन कॅप्टन, दोन जवान शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मेजरसह अन्य एक जवान जखमी

राजौरीच्या बाजीमाल भागात दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारपासून शोधमोहीम सुरू केली होती.

What-is-Hamas-Organisation
कोणत्या देशांनी ‘हमास’ला दहशतवादी संघटना घोषित केले? भारताने अद्याप घोषणा का नाही केली?

इस्रायलने भारतावर २६/११ चा हल्ला करणाऱ्या लष्कर-ए-तैयबा या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. मात्र, भारताने अद्याप गाझा पट्टीतील…

Akram Ghazi
भारताचा आणखी एक शत्रू पाकिस्तानात ठार, ‘लष्कर’च्या माजी कमांडरची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या

गेल्या ११ महिन्यात पाकिस्तानात सहा दहशतवाद्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

Anvyarth Terrorism Pakistan security forces Government
अन्वयार्थ: दहशतवाद पेरलेल्या देशात..

पाकिस्तानात शनिवारी पहाटे मियांवाली हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची तीव्रता फार नव्हती. हा हल्ला आमच्या सुरक्षा दलांनी यशस्वीरीत्या हाणून पाडला,…

Uddhav Thackeray Eknath Shinde (1)
“एकनाथ शिंदे स्वतः हमास आहेत”, दसरा मेळाव्यातील ‘त्या’ टीकेला ठाकरे गटाचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात म्हणाले, उद्धव ठाकरे आणि उबाठा गट त्यांच्या स्वार्थासाठी दहशतवादी संघटनांशी युती करेल.

Modi Israel Jorden
इस्रायल-हमास युद्धात पंतप्रधान मोदींची मध्यस्थी? नेतान्याहू, पॅलेस्टाईनच्या नेत्यांपाठोपाठ जॉर्डनच्या राजाशी संवाद; म्हणाले…

Israel Hamas War : नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, पॅलेस्टाईनचे नेते महमूद अब्बास आणि जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय…

what_is_captagon_drug
कॅप्टगॉन गोळ्यांचे सेवन करून हमासच्या दहशतवाद्यांकडून इस्रायलवर हल्ला? या गोळ्यांमुळे काय होते? जाणून घ्या…

इस्रायलवर हल्ला करताना हमासच्या दहशतवाद्यांनी कॅप्टगॉन या गोळ्यांचे सेवन केले होते, असा दावा केला जातोय.

Meera Borvankar ajmal kasab
“फाशी देताना कसाब लहान मुलासारखा…”, येरवडा तुरुंगाच्या माजी अधीक्षक मीरा बोरवणकरांचं वक्तव्य प्रीमियम स्टोरी

Meera borwankar on Ajmal Kasab : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर या सध्या त्यांच्या ‘मॅडम कमिश्नर’ या पुस्तकामुळे चर्चेत…

israil attack
इस्रायलने युद्धात पांढरा फॉस्फरस’ वापरल्यामुळे टीका का होतेय?

‘ह्यूमन राइट्स वॉच’ (एचआरडब्ल्यू) या न्यू यॉर्कस्थित मानवी हक्क पाहणी संस्थेने इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत.

संबंधित बातम्या