scorecardresearch

ठाणे न्यूज

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
Waghbeel, waste water on road,
वाघबीळ गावात रस्त्यावर गटारगंगा, रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

घोडबंदर येथील वाघबीळ गावातील रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी साचत असून या पाण्यामधून नागरिकांना वाट काढत घर गाठावे लागत आहे.

thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई येथे कामानिमित्तने जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढत असताना सोमवारी रात्री मुंब्रा येथील रेतीबंदर भागातील रेल्वे पूलावरून…

bhiwandi lok sabha marathi news
भिवंडीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काँग्रेसशी अजूनही सूर जुळेना

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना उमदेवारी जाहीर होताच, प्रचाराला सुरुवात केली आहे.

Central Park in Thane, Thane,
ठाण्यातील सेंट्रल पार्ककडे पर्यटकांचा ओढा, पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा

कोलशेत भागातील २०.५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी…

Confusion continued in Thane Lok Sabha seat the Mahayutis campaign stopped down due to candidate uncertainty
ठाणे लोकसभेच्या जागेत संभ्रम कायम, उमेदवार अनिश्चितीमुळे महायुतीचा प्रचार थंडावला

ठाणे लोकसभा जागेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्यामुळे भाजप- शिवसेना पक्षांअंतर्गत संभ्रम वाढू लागला आहे.

thane church members marathi news
ठाणे: चर्चमधील हजारो सदस्यांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्णय

ठाण्यातील एका चर्चमधील सुमारे पाच हजार सदस्यांनी मतदान करण्यासाठी १०० टक्के उपस्थित राहणार असल्याची शपथ घेतली.

rajan vichare marathi news, rajan vichare cm eknath shinde marathi news
“दाढी वाढवली म्हणजे, कोणी दिघे साहेब होत नाही”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांची टीका

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी तळागाळातील अनेक शिवसैनिकांना घडविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे हे त्यापैकी आहेत.

bhiwandi lok sabha seat, jitendra awhad, bjp, jitendra awhad Alleges BJP, Took Crore from Torrent Power, electoral bond, ncp sharad pawar, suresh mhatre, balya mama, election campaign, lok sabha 2024, election news, marathi news
जितेंद्र आव्हाड म्हणतात, निवडणुक रोख्यांमुळेच टोरंटची दादागिरी वाढली

भाजपने निवडणुक रोखेच्या माध्यमातून टोरंट पावर कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेतले असल्यामुळेच भिवंडीत टोरंट कंपनीची दादागिरी वाढली आहे, असा गंभीर आरोप…

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम

भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाकरे गटाचे उमदेवार राजन विचारे यांच्या नवरात्रोत्सवाला उपस्थिती लावल्याने शहरात वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात…

संबंधित बातम्या