scorecardresearch

Thane, kaustubh kalake, Businessman, Arrested, Fraud, M. Joshi Enterprises, Alleged,
ठाण्यातील बांधकाम विकासक कौस्तुभ कळके यांना अटक

ठाण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध मे. जोशी एंटरप्रायझेस कंपनीचे भागीदार सुनिल गंगाधर लिमये यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला…

Patbandhare Vibhag Recruitment 2024 for advocate
Patbandhare Vibhag Recruitment 2024 : पाटबंधारे विकास महामंडळात ‘या’ पदासाठी नोकरीची संधी!

Patbandhare Vibhag Recruitment 2024 : पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे येथे नोकरीसाठी भरती सुरू आहे. नेमक्या कोणत्या पदासाठी पदभरती केली जात…

Railway Passenger Association, Local Trains, Run, Regular Schedule, During Exams, Student, education year loss, ssc exams, hsc exams
परीक्षांच्या काळात तरी लोकल वेळेत चालवा; रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी, विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची भीती

इयत्ता बारावीच्या परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या आहे. तर येणारा महिना, दीड महिना हा महत्वाच्या परीक्षांचा आहे.

Thane Station, Passengers, Risk Lives, cutted Iron Barriers, Crossing railway Tracks, central railway,
ठाणे स्थानकात प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, श्रम टाळण्याबरोबच वेळेच्या बचतीसाठी रेल्वे रुळ ओलांडत लोखंडी अडथळ्यांमधून प्रवास

ठाणे रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेचे सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. येथून दररोज सहा ते सात लाख प्रवासी प्रवास करतात.

eknath shinde groups Yuva Sena warns Aditya Thackeray
ठरवले तर वरळीत येऊन पाडू… आदित्य ठाकरे यांना शिंदे यांच्या युवासेनेचा इशारा

ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत हिंमत असेल तर राजिनामा द्या,…

Inauguration of unfinished home platform opposition party is aggressive in badalapur
अपूर्ण होम प्लॅटफॉर्मच्या उद्घाटनाचा घाट; बदलापुरात विरोधी पक्ष आक्रमक, उद्घाटनाला विरोध

बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम अद्याप अपूर्ण असून त्यावर छप्परासह विविध कामे सुरू आहेत. असे असतानाही लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर…

Parents in front of Goenka school
गोएंका शाळेसमोर पालकांचा नऊ तास ठिय्या

कापुरबावडी येथील सी. पी. गोएंका शाळेसमोर पालकांनी शाळा व्यवस्थापनाला बदलण्याची मागणी करत पालकांनी सुमारे नऊ तास ठिय्या मांडला. काही पालकांनी…

thane air conditioned trains cancelled marathi news, thane ac trains cancelled marathi news
ठाणे : सुट्ट्यांच्या दिवसांत वातानुकूलीत रेल्वेगाड्यांच्या सेवा रद्द होत असल्याने प्रवासी हैराण

वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांकडून समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. रेल्वेगाड्या वेळेत येत नाहीत.

mobile thieves marathi news, dombivli mobile thieves marathi news
डोंबिवलीत मोबाईल चोरणारा सुरक्षा अधिकारी अटकेत

एका मोबाईल विक्रीच्या दुकानात चोरी करून ते चोरीचे मोबाईल विठ्ठलवाडी भागात विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने…

thane traffic police marathi news, thane traffic police boards stolen marathi news
ठाण्यात दिशादर्शक, नो पार्किंग फलकांची चोरी; वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली

बेकायदा उभी केलेल्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली तर, त्याठिकाणी फलक नसताना कारवाई कशी केली, यावरून चालक वाद घालतात, अशी…

cp goenka international school marathi news, students molested on school trip marathi news
ठाणे : गोएंका शाळेबाहेर पालकांचे आंदोलन, प्रशासनावर कठोर कारवाईची मागणी

बसगाडीमध्ये खाद्य पदार्थाची पाकिटे वाटत असताना, जावेद याने काही मुला-मुलींचा विनयभंग केला होता.

city park, Kalyan, Remain Free, February 29, Until, Entrance Fees, Imposed, March 1,
कल्याणमधील सीटी पार्क फेब्रुवारीपर्यंत निशुल्क, १ मार्चपासून शुल्क आकारण्यास सुरुवात

कल्याण मधील गौरीपाडा येथील सीटी पार्क २९ फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना निशुल्क ठेवण्याचा निर्णय आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या