Thane News

सरनाईकांच्या लेटर बॉम्बला भाजपची ठिणगी

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीत निविदा मंजूर करण्यापूर्वी कोटय़वधी रुपयांची टक्केवारी घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप करत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांचे…

फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष

दिवाळी सणाचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी तरुणाई मोठय़ा संख्येने फडके मार्गावर सकाळपासून अवतरली होती. आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येकाची धडपड…

अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे कर्मचाऱ्याला जीवदान

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात राखीव कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिपाई मारुती जाधव यांना मतदानाच्या दिवशी चक्कर आली…

लाचखोर वन अधिकाऱ्यास अटक

ठाणे येथील सावरकरनगर भागातील वनजमिनीवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी २५ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी येऊर विभागाचे वन अधिकारी नीलेश देविदास चांदोरकर…

ग्राहकांची ‘दिवाळी’; सोन्याबरोबर चांदी फुकट!

दिवाळीच्या निमित्ताने सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी जवाहिऱ्याच्या दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी झुंबड उडू लागली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठय़ा जवाहिऱ्यांनी थेट…

मातीच्या किल्ल्यांतून खरेखुरे गडदर्शन!

फराळ, फटाके, रांगोळी आणि नव्या कपडय़ांबरोबरच दिवाळीचा अविभाज्य घटक म्हणजे घराबाहेर मुलांनी बनविलेले मातीचे किल्ले. एरवी संगणकीय पडद्यावर ऑनलाइन विश्वात…

अंधश्रद्धा आणि गैरसमजामुळे अवयवदान चळवळ पिछाडीवर

अगदी सुशिक्षितांमध्येही अंधश्रद्धा, गैरसमज आणि अनास्था असल्याने नेत्रदान, देहदान आणि किडनीदान मोहिमांना फार यश आलेले नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेत्रशल्य…

आता अंबरनाथ-बदलापूर पालिकांमध्ये सेनेची सत्त्वपरीक्षा

विधानसभा निवडणुकीच्या निकालातून राज्यातील काँग्रेस आघाडी शासनाप्रमाणेच ठाणे जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्षांनुवर्षे सत्तेत असणाऱ्या शिवसेनेविषयीही

महापालिकेतील कुशासनाला ठाणेकरांची चपराक

ठाणे महापालिकेत सत्ता कुणाचीही असली तरी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत साटेलोटय़ाच्या राजकारणात धन्यता मानणाऱ्या नगरसेवकांच्या एका मोठय़ा गटाला नुकत्याच झालेल्या

ठाणेकर अभिजनांच्या गांधीगिरीने ‘उपवन’ला अच्छे दिन

शारीरिक स्वास्थ्य राखणे आणि विरंगुळा या हेतूने दरवर्षी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या ठाण्यातील अभिजनांनी आता उपवन तलाव स्वच्छता अभियान हाती घेतले…

वाढीव रिक्षा भाडय़ामुळे प्रवासी हैराण

नव्या कल्याण परिसरात जाण्यासाठी रिक्षाचालक रेल्वे स्थानकापासून वाढीव भाडे आकारू लागल्याने सर्वसामान्य प्रवासी हैराण झाले आहेत.

दहिसरमध्ये शिवसेनेचे विनोद घोसाळकर पराभूत

महाराष्ट्राच्या २८८ मतदारसंघातील पंचरंगी लढतींचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली असून या सगळ्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मुंबई आणि ठाण्यात अनेक उत्कंठावर्धक…

चला, मतदान करू या!

लोकसभा निवडणूक काळात प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी मतदार जागृतीच्या अभियानाची लाट संपूर्ण देशभर पसरली होती. उत्साहात पार…

महापालिकेचे फिरते रुग्णालय कोमात

अपघातग्रस्तांना घटनास्थळी तातडीने उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने करोडो रुपये खर्च करून मोबाइल व्हॅन (फिरते रुग्णालय) खरेदी केल्या.

बचतगटांच्या आर्थिक मागण्यांनी उमेदवार बेजार

राज्यातील महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम व्हावी म्हणून तयार करण्यात आलेल्या बचत गटांचा वापर अलीकडे राजकारणासाठी केला जात असल्याचे जगजाहीर आहे

सिंधी मतांच्या ध्रुवीकरणासाठी कलानी-इदनानी समेट

राजकारणात कुणीच कुणाचा सदासर्वकाळ मित्र किंवा शत्रू नसतो, याची प्रचीती यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उल्हासनगरमध्ये येत असून एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे…

कल्याणला विकासासाठी दिलेल्या निधीची चौकशी करणार – पृथ्वीराज चव्हाण

राज्य सरकारने कल्याण डोंबिवली शहरांच्या विकासासाठी कोटय़वधी रूपयांचा निधी महापालिकेला दिला.

निवडणूक रॅलींमुळे वाहतूक कोंडीत भर..!

ठाणे महापालिका क्षेत्रातील चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचार रॅली काढण्यात येत असल्याने प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. मात्र,…

भाईचा लंगर.. !

‘असतील शिते तर जमतील भुते’ किंवा सैन्य पोटावर चालतं, म्हणतात ते काही खोटं नाही. निवडणुका म्हणजे जणू काही युद्धच. कार्यकर्त्यांच्या…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या