scorecardresearch

aagri festival dombivli, aagri festival started in dombivli
डोंबिवलीत आगरी महोत्सवाला प्रारंभ; आगरी तरूणांना नोकरी, व्यवसायाच्या वाटा निवडण्याचे आवाहन

आगरी युथ फोरमतर्फे डोंबिवलीत सावळाराम महाराज क्रीडासंकुलात २० डिसेंबरपर्यंत आगरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.

thane district, registration of educated unemployed, educated unemployed in rural areas of thane
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांची नोंदणी ठप्प, महास्वयंम पोर्टलचा सर्व्हर संथगती

हे पोर्टल कधी बंद तर कधी संथगती असल्याच्या तक्रारी लाभार्थींनी कौशल्य विभागाकडे केल्या आहेत. या विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे तरूणांनी…

thane municipal corporation news in marathi, action against 51 intruders
ठाण्यात भाडेतत्वावरील सदनिकांमध्ये घुसखोरी सुरुच, ५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना महापालिकेचे टाळे

५१ घुसखोरांना बाहेर काढून सदनिकांना टाळे लावण्यात आले. त्यापैकी १२ सदनिका परस्पर भाड्याने देण्यात आलेल्या होत्या.

Vijay Wadettiwar alleged municipal authorities benefit of 671 crores developer pune
ठाण्यात लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान; समृद्धी महामार्गाजवळील ५० एकर जागा भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा

ही जागा एमसीएच्या ताब्यात गेली तर ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उपलब्ध होईल.

Zika virus case, ZIKV infection, precautions, appeal, District Health Department, citizens
ठाणे जिल्ह्यात झिकाचा एकही रुग्ण नाही पण, काळजी घ्या; जिल्हा आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन

रुग्ण आढळून आलेला नसला तरी नागरिकांनी विशेष करुन गरोदर महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

788 assistant inspectors of police, promotion of assistant inspectors of police
दीड वर्षांपासून ७८८ सहाय्यक पोलिस निरिक्षक पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, निवृत्ती जवळ आल्याने स्वप्न भंगण्याची चिन्हे

विशेष म्हणजे मॅटच्या आदेशानंतर महिनाभराचा काळ लोटला तरी पदोन्नती देण्यात आलेली नाही.

eknath shinde shivsena thane, shivsena starts preparation for lok sabha
ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेचा बैठकांचा सपाटा, प्रत्येक बूथवर मताधिक्य वाढविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दिला कार्यक्रम

ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. यामुळे शिंदेच्या शिवसेनेने याठिकाणी दुसरा उमेदवार…

anand paranjape on sharad pawar, sharad pawar photo removed from party office in thane
“शरद पवार हे कालही आणि आजही श्रद्धेय आहेत पण…”, शरद पवारांचा फोटो काढण्यावरून आनंद परांजपे यांचे स्पष्टीकरण

शरद पवार यांचे छायाचित्र हटवून त्याजागी दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे.

Construction of nature libraries in Thane by Thane Municipal Corporation
ठाण्यात आता निसर्ग वाचनालयांची उभारणी, ठाणे महापालिकेचा उपक्रम

महापालिका शाळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयापाठोपाठ आता शहरातील उद्यानात वाचनालय सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Hastily Cancelled Direct Interview Recruitment Process of Retirees in KDMT
केडीएमटीमध्ये सेवानिवृत्तांची थेट मुलाखतीची भरती प्रक्रिया तडकाफडकी रद्द

कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची पदे थेट मुलाखतीद्वारे भरतीची प्रक्रिया सुरू केली होती.

Thane Mahanagarpalika Bharti 2023
ठाण्यात नोकरीची मोठी संधी! TMC अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, कोण करु शकतं अर्ज जाणून घ्या

ठाणे महापालिका भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

संबंधित बातम्या