scorecardresearch

thane district, village in bhiwandi taluka, a carbon neutral village
भिवंडी तालुक्यात गाव होणार ‘कार्बन न्युट्रल गाव’, राज्यातील पहिला प्रकल्प असल्याचा प्रशासनाचा दावा

जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात असलेल्या पेसा क्षेत्रातील दुधनी आणि वापे ही गावे ‘कार्बन न्युट्रल गाव’ करण्यासंबंधी ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने पाठविलेल्या…

stealing electricity, case registered police station
वीज चोरी करत असाल तर सावधान; होऊ शकतो गुन्हा दाखल

ठाण्यात ८७ हजार रुपयांच्या वीज चोरीप्रकरणी सोमवारी नौपाडा पोलीस ठाण्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे.

dixit diet ambernath, importance of dixit diet
अंबरनाथमध्ये उलगडणार “दीक्षित डाएट” चे महत्व!

जीवनशैली बदलातून वजन कमी करणे आणि मधुमेह मुक्ती विषयावर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या विशेष सत्राचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

fir registered regarding storage of industrial waste
चविष्ट जेवणासाठी मुलाचं राक्षसी कृत्य; विळ्याने वार करत जन्मदात्या आईचा घेतला जीव

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या वेळू गावात एका तरुणाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली आहे.

instagram self proclaimed dombivli king, dombivli king arrested in thane
इन्स्टाग्रामवरचा स्वयंघोषित ‘डोंबिवलीचा किंग’ अटकेत; पोलीस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून काढली होती रील

इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर व्हिडिओ तयार करून स्वतःला ‘डोंबिवलीचा किंग’ म्हणवून घेणाऱ्या सुरेंद्र पाटील याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

thane district unseasonal rain, crops damaged in thane district
अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान; मळणी केलेला भात अन् रब्बी हंगामातील लागवड धोक्यात

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ ग्रामीण भागात पडलेल्या अवकाळी पावसाने भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

cm eknath shinde at anand aashram, film producer dharmveer 2, hunter weapon of late anand dighe
‘आनंद दिघे साहेबांचा हंटर कुठेय’, मुख्यमंत्र्यांनी विचारले निर्मात्यांना, जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत मुख्यमंत्र्यांसह सगळेच झाले रममाण

धर्मवीर -२ चित्रपटाच्या मुहूर्तासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जुन्या आनंद आश्रमाचे नेपथ्य पाहून भारावून गेले.

cm eknath shinde old anand aashram, cm eknath shinde visit old anand aashram
जुन्या आनंद आश्रमाच्या आठवणीत सगळेच रमले

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे टेंभीनाका परिसरात कार्यालय आहे. आनंद आश्रम या नावाने हे कार्यालय ओळखले जाते.

barvi dam thane district
ठाणे जिल्ह्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षाच; बारवीचे पाणी दीड वर्ष मिळणार नाही, एमआयडीसीची स्पष्टोक्ती

बारवी पाणी पुरवठा विस्तारीकरण योजनेतील अनेक कामे सध्या सुरु आहेत.

Eknath shinde, anand dighe, dharmaveer 2, marathi film
“धर्मवीर दोन”मधून २०२४ची पायाभरणी? पहिल्यातून बंडाचे निशाण, दुसऱ्यातून नेतृत्वावर शिक्कामोर्तब?

‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅग लाईन या चित्रपटासाठी नक्की करण्यात आली असून या चित्रपटाचे कथानक नेमके कशावर बेतलेले असेल याच्या…

संबंधित बातम्या