scorecardresearch

MNS has blackened the showroom in thane
ठाण्यात मनसेने शोरूमला काळे फासले, मराठीत पाटी नाही म्हणून मनसेचे आंदोलन

ठाण्यातील एम जी या चायनीज ऑटोमोबाईल कंपनीच्या शोरूमला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी काळे फासून आंदोलन केले.

young man was attacked with a knife for not paying for cigarettes
ठाणे : सिगारेटसाठी पैसे दिले नाही म्हणून तरूणावर वस्ताऱ्याने हल्ला

सिगारेटसाठी पैसे दिले नाही म्हणून एका तरूणावर वस्ताऱ्याने हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

people from Thane Kalyan and Navi Mumbai will be stuck in traffic jam
ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईकर कोंडीत अडकणार

कल्याणफाटा येथील एमआयडीसी पाईपलाईन (जलवाहिनी) मार्गावर येत्या काही दिवसांत जलवाहिनी बदलण्याचे तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या निर्माणाचे कामे केली जाणार आहे.

Former BJP women president Jyoti Patil joins Thackeray group at Diva
दिव्यात भाजपला पुन्हा धक्का, भाजपा माजी महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

भाजपने दिवा शहराध्यक्ष पदावरून हटवल्याने नाराज असलेल्या रोहित मुंडे यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला होता.

Traffic changes in Kalyan Railway Station area
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक बदल, स्मार्ट सिटी कामासाठी वाहतुक पर्यायी मार्ग वळवली

वलीपीर रस्ता भागात उड्डाण पुलाचा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या रस्त्यावरील पुलावर तुळ्या ठेवण्याचे काम केले जाणार आहे.

cylinder explosion in Mumbra
सिलेंडर स्फोटाने मुंब्रा हादरले; तीन जण जखमी, अनेक घरांच्या काचा फुटल्या

मुंब्रा येथील कौसा भागातील मुघल पार्क इमारतीमधील भंगाराच्या दुकनात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीनजण जखमी झाल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस…

hane district administration contested for new voter registration
नव मतदार नोंदणीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने लढवली शक्कल

जिल्ह्यात सद्यस्थितीत मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यात पदवीधर निवडणुकांची देखील नोंदणी सुरु आहे.

thane ghodbunder fire, two died in fire at ghodbunder, fire breaks out at ghodbunder
घोडबंदरमध्ये आगीमुळे दाम्पत्याचा मृत्यु तर तिघे बचावले, सर्वत्र होतेय हळहळ व्यक्त

घोडबंदर येथील वाघबीळ भागात शनिवारी पहाटे एका बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागली.

Vitthalwadi to Kalyan Nagar highway travel in just five minutes
विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग प्रवास अवघ्या पाच मिनीटात

कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आता थेट उन्नत मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या