scorecardresearch

onion
घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण; आवक वाढल्याचा परिणाम

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. तर, बुधवारपासून आवकही वाढली आहे.

shiv sena leader naresh mhaske on maratha leaders
ठाणे: शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांची मराठा समाजाच्या नेत्यांवर प्रश्नांचा भडीमार

ठाणे जिल्ह्यात बाहेरच्या आमदार-खासदार या लोकप्रतिनिधींसह, राजकीय नेते आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे.

ambernath young girl, kidney transplant, cheated for lakhs of rupees, young girl cheated in the name of kidney transplant
मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या नावाखाली किडनीच्या शोधात असलेल्या तरुणीची लाखोंची फसवणूक

ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले.

thane sweet shops, tb, tuberculosis free sweet shop campaign
ठाण्यात महापालिकेचे क्षयरोगमुक्त मिठाई दुकान अभियान; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई कामगारांची तपासणी

कामगारांमुळे ग्राहकांना क्षय रोगाची लागण होऊ नये या उद्देशातून हे अभियान शहरात राबविण्यात येत आहे.

thane district disaster management authority, how to save people during cyclone
…अशी केली जाणार चक्रीवादळातून नागरिकांची सुटका, ९ नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात रंगीत तालीम; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उपक्रम

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल याबाबतची ही रंगीत तालीम असणार आहे.

MP Shrikant Shinde stance on the notification issued by the Transport Department
हे व्हीआयपी कल्चर आम्हाला मान्य नाही; खासदार श्रीकांत शिंदे यांची भूमिका

वाहतूक विभागाने परस्पर काढलेल्या अधिसूचनेमुळे प्रसिद्धी माध्यमे आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबीयांची नाहक बदनामी केली जात आहे.

The road in front of Chief Minister Eknath Shinde's house is closed due to police overzealousness
पोलिसांच्या अतिउत्साहामुळे मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील रस्ता बंद; पोलिसांनी खापर मात्र खासदार श्रीकांत शिंदेवर फोडले

खासदार शिंदे यांच्या सूचनेनंतर रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला

Escalator on Platform 3 of Dombivli Railway Station
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट तीनवरील सरकता जिना सुरू

मागील वर्षभरापासून रखडलेला डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चार वरील सरकता जिना बुधवारी सकाळपासून मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी…

Hawkers attack on municipal workers
डोंबिवलीत फेरीवाल्यांचा पालिका कामगारांवर हल्ला

डोंबिवली येथील पूर्व भागातील उर्सेकरवाडी भागात मंगळवारी संध्याकाळी फेरिवाल्यांनी ग प्रभागाच्या फेरीवाला हटाव पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ केली.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×