scorecardresearch

bjp, shivsena, thane, lok sabha election
ठाणे लोकसभा कोण लढवणार? भाजपची जम्बो बैठक, शिंदे गटात अस्वस्थता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर यंदा भाजपने दावा सांगितला.

thane, karjat, kasara, kalyan, passengers suffer
रेल्वे प्रवासी संघटनांचे ३१ मार्चला ‘भीक मागो’ आंदोलन; कर्जत, कसारा, कल्याण मार्गावर समस्यांचा डोंगर

श्रीमंतांकरिता वंदे भारत सारख्या ट्रेन्स चालविल्या जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून एकही जादा लोकल फेरी चालविली जात नाही.

police bike stolen Kalwa
कळव्यात चोरट्यांचा सुळसुळाट! चक्क पोलीस अधिकाऱ्याचीच दुचाकी चोरीला

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याकडेला उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे.

thane bjp s lok sabha candidate, mla ganesh naik, disquiet in cm eknath shinde s shivsena
ठाण्यातून लोकसभेसाठी गणेश नाईक? मुख्यमंत्री शिंदेंचे समर्थक अस्वस्थ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभेच्या जागेवर भाजपने आपला दावा प्रबळ केल्याने मुख्यमंत्री समर्थकांच्या गोटात अस्वस्थता वाढू लागली…

thane, Shahapur, Leopard, Attack, Domestic Dog, Suspected, Forest Officials, Intensify Surveillance, Patrolling, shere village,
शहापूर जवळील शेरे गाव हद्दीत बिबट्याचा वावर?

गोंधळीपाडा येथील शेतकरी बाळाराम अंदाडे यांच्या पाळीव श्वानाची परिसरातील जंगलात बुधवारी शिकार झाल्याचे ग्रामस्थांना आढळून आले.

kalyan marathi news, stock of fake liquor
कल्याणमध्ये बनावट मद्याचा ४३ लाखांचा साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

ठरल्या वेळेत एक ट्रक सुभाष चौकातून जात होता. पथकाने चालकाला थांबण्याचा इशारा केला, पण ट्रक चालक वेगाने पुढे जाऊ लागला.

thane, free bus service, senior citizen, 60 years
ठाण्यात आता ज्येष्ठांना मोफत बस प्रवास, महिलांना ५० टक्के सवलत

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने अर्थसंकल्पामध्ये ४२७ कोटी १८ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी पालिकेकडे केली होती. परंतु पालिका प्रशासनाने केवळ दोनशे…

anand dighe memorial marathi news, anand dighe mayor bungalow marathi news
बाळासाहेबांच्या मुंबईतील स्मारकाप्रमाणेच आनंद दिघेंचे ठाण्यातील महापौर निवासात स्मारक

‘ठाणे महापौर बंगला’ या वास्तुमध्ये शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे स्मारक तर, ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात महापौर…

thane traffic route changes marathi news, thane traffic route change marathi news,
ठाणेकरांनो… कोंडी टाळण्यासाठी शहरात मोठे वाहतूक बदल! बाहेर पडण्याआधीच जाणून घ्या…

ठाण्यातील कौपिनेश्वर या पुरातन मंदिरात तसेच ढोकाळी येथील नंदीबाबा मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी होत असते.

thane trains late marathi news, karjat train late marathi news
मुंबई : कर्जत, कसारा, बदलापूरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या कायम उशिरा का असतात? प्रवाशांचा संतप्त सवाल

उशीराने धावणाऱ्या या रेल्वेगाड्यांमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

संबंधित बातम्या