scorecardresearch

viral video, Two Tigers, Ramdegi Temple, Tadoba Andhari, Tiger Reserve, lord hanuman temple,
video : ताडोबा महोत्सवात दोन वाघांची मारुतीला प्रदक्षिणा

२० महिन्याचे हे दोन्ही वाघ शनिवारी रामदेगीच्या प्राचीन मंदिरातील हनुमानाच्या मूर्ती भोवती नतमस्तक होताना दिसून आले.

World wildlife day 2024 Endangered Indian animals
World Wildlife Day 2024 : भारतातील धोक्यात असलेले पाच वन्यप्राणी कोणते? घ्या जाणून…. प्रीमियम स्टोरी

World Wildlife Day 2024 : जागतिक वन्यजीव दिनानिमित्त, भारतामधील लोप पावू शकणारे, तसेच असुरक्षित असलेल्या पाच प्राण्यांबद्दल माहिती घेऊ.

chandrapur forest minister sudhir mungantiwar marathi news
“सिंगापूरच्या धर्तीवर चंद्रपुरात सफारी सुरू करणार”, वनमंत्री सुधीर मुनंगटीवार यांची घोषणा; म्हणाले…

सफारी करताना आपण पिंजऱ्यात तर आपल्या आजुबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

tadoba andhari tiger viral video marathi news, chota matka tiger viral video marathi news,
VIDEO : ताडोबा बफरचा अनभिषिक्त सम्राट ‘छोटा मटका’ पुन्हा एकदा मैदानात, व्हिडिओ एकदा पहाच…

दोन महिन्यांपूर्वी धिप्पाड शरीरयष्टीचा ‘बजरंग’ आणि ‘छोटा मटका’ या दोन वाघांत जोरदार झुंज झाली. दोघांमधील थरकाप उडवणाऱ्या या झुंजीचे अनेक…

Chandrapur, Miss World Founder, Julia Morley, Finalists beauties, Tadoba, Enamored, tadoba festival, tiger,
‘ताडोबा महोत्सवात’ विश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश; ज्युलिया मॉर्ले म्हणाल्या, “सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळेच…”

‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरातील ताडोबाच्या चांगल्याच मोहात पडल्या.

tadoba andhari tiger reserve marathi news, actress raveena tandon on tadoba andhari tiger reserve marathi news
“वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा”; रविना टंडन म्हणते, “जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन…”

वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट…

tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड

गेल्या काही दिवसांपासून टिपेश्वरच्या अभयारण्यातील “आर्ची” नावाची वाघीण तिच्या बछड्यांसह सहज पर्यटकांना दर्शन देत आहे.

man killed in tiger attack near ballarpur city
वाघाने पतीसमोरच घेतला पत्नीच्या नरडीचा घोट, बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या…

जवळपास असलेले नागरिक मदतीला धावून आल्याने वाघाने पळ काढला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

narendra modi election history
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चा पंतप्रधान मोदींकडून गौरवपूर्ण उल्लेख

३ मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आहे . हा दिनविशेष लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये ताडोबा-अंधारी…

Sanjay Gaikwad hunted tiger
“मी वाघाची शिकार करून त्याचा दात…”, संजय गायकवाडांचा अजब दावा; म्हणाले, “बिबट्यांना मी सहज…”

शिवजयंतीनिमित्त बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात उपस्थितांपैकी गजानन शास्त्री यांनी संजय गायकवाड यांच्या गळ्यात वाघाचा दात असल्याचं वक्तव्य केलं होतं.

plastic bottle in the tiger mouth
वाघिणीच्या तोंडात प्लास्टिक बाटली पाहून सचिन तेंडुलकर स्तब्ध! ‘एक्स’ वर व्हिडीओ सामायिक करत दिला ‘हा’ संदेश

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांचा ओघ जसा वाढत आहे, तसेच या प्रकल्पात प्लास्टिकच्या पाण्याचा बाटल्या आढळण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

संबंधित बातम्या