Tokyo Olympics 2020

Tokyo Olympics 2020 is scheduled to be held from 23 July to 8 August 2021 in Tokyo, Japan. Formerly scheduled to take place from 24 July to 9 August 2020. Due to Covid-19 pandemic, the event was postponed in March 2020. Tokyo Olympics will not allow international spectators.

Tokyo Olympics 2020 News

neraj chopra underwater
नीरज चोप्राचा मालदीवच्या समुद्रात हटके अंदाज; पाण्याखाली भाला फेकण्याचा केला प्रयत्न

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा मालदीवच्या समुद्रात सुट्टी घालवत असतानाही भालाफेकचा सराव करताना दिसत आहे.

“जैवलिन थ्रो एक प्रेम कथा..” नीरज चोप्राची जाहिरात क्षेत्रात दमदार एन्ट्री

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने जाहिरातीमध्ये आपला हटके लुक आणि दमदार अभिनय दाखवला आहे.

Tokyo Olympics: नीरज चोप्राचे भालाफेक प्रशिक्षक हॉन यांना पदावरून हटवलं; कारण…

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेक भालाफेक प्रशिक्षक असलेल्या उवे हॉन यांना पदावरून हटवण्यात आलं आहे.

CM to Chef… ऑलिम्पिक पदक विजेत्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः बनवलं जेवण

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूंसाठी स्वतः स्वादिष्ट पदार्थ बनवले होते. या आदरातिथ्याने सर्वच खेळाडू भारावून गेले.

पॅरालिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का; विनोद कुमारचं पदक घेतलं काढून, कारण दिलं…

विनोद यांचं पदक काढून घेण्यात आल्याने भारताची पदक संख्या सातवरुन सहावर घसरली आहे. भारताच्या खात्यावर रविवारची दोन आणि सोमवारीच चार…

मेरी कोमनं घेतली ‘त्या’ खास चाहतीची भेट; ऑलिम्पिकमधील मेरीच्या पराभवानंतर या चाहतीने…

कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सिया विरुद्धची लढत गमावल्यानंतर मेरी कोम हिला टोक्यो ऑलिम्पिकमधून बाहेर पडावं लागलं होतं. तेव्हा तिची ही चाहती…

अनोळखी बाळाचा जीव वाचवण्यासाठी १.४१ कोटींना ऑलिम्पिक पदक विकलं; तिला नंतर मिळालं मोठं ‘सरप्राइज’

ती अवघ्या २५ वर्षांची असून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिने महिला भालाफेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. मात्र या पदकाचा तिने लिलाव केलाय.

Video : खेळाडूंच्या भाषेसंदर्भात स्वातंत्र्यदिनाच्या भाषणामध्ये मोदींचं मोठं वक्तव्य

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणात त्यांनी खेळाडूंच्या भाषेसंदर्भात वक्तव्य केलं आहे.

ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू काही ब्रँडवर ठोकणार दावा; जाणून घ्या कारण…

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं. बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिने ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं.

Tokyo Olympic: नीरज चोप्राच्या सुवर्ण पदकाचा जर्मनीतील गावात जल्लोष!; कारण…

नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावल्यानंतर संपूर्ण भारतात जल्लोष करण्यात आला. असाच आनंद जर्मनीतील एका गावात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.

…म्हणून टाटा ‘त्या’ १५ खेळाडूंना भेट देणार Altroz कार; कारण वाचून अभिमान वाटेल

अल्ट्रोज गाडीची किंमत सहा लाखांपासून साडेनऊ लाखांपर्यंत आहे. या गाडीचे सर्वोत्तम मॉडेल खेळाडूंना दिलं जाईल अशी घोषणा कंपनीने केलीय.

Tokyo Olympic : ‘त्या’ सामन्यानंतर असं काही घडलं, की खेळाडूला दिलेलं मेडल बदलण्याचा निर्णय झाला!

टोक्यो ऑलिम्पिक २०२० स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेतील सॉफ्ट बॉल क्रीडा प्रकारात जापानच्या संघाने सुवर्ण पदक पटकावलं.

केवळ धोतर, शर्ट आणि १००० रुपये नाही तर…; अखेर केरळ सरकारने पदक विजेत्यांना जाहीर केलं मोठं बक्षीस

श्रीजेशचा सत्कार करण्यासाठी धोतर, शर्ट आणि एक हजार रुपये असं बक्षिस देण्याचा निर्णय घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त…

Olympic Impact : ७१ टक्के पालक मुलांच्या क्रिकेटखेरीज अन्य खेळासाठीही अनुकूल

देशातील क्रीडा क्षेत्रासाठी एक सकारात्मक बातमी ! करिअर करण्यासारखा खेळ म्हणजे फक्त क्रिकेट असं एक समीकरण पक्कं झालं होतं. मात्र,…

धोतर, शर्ट आणि १००० रुपये… ऑलिम्पिक पदक विजेत्याचा होणार सत्कार; चाहते म्हणाले, “यापेक्षा ५ किलो तांदूळच दिले असते”

एकीकडे खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांच्या बक्षीसांचा पाऊस पडत असतानाच दुसरीकडे या खेळाडूचा अशा पद्धतीने सत्कार होणार असल्याने हा सत्कार चर्चेत आहे.

“…तू असं बोलायला नको होतं”; हरभजनच्या वक्तव्यावर गौतमची गंभीर प्रतिक्रिया

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला. क्रिकेटपटू हरभजन सिंहने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीरजचं कौतुक केलं.

टोकियो ऑलिम्पिक २०२० : पदक विजेत्या भारतीय खेळाडूंना Xiaomi देणार ‘ही’ खास भेट

Xiaomi India चे एमडी मनु कुमार जैन यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. सर्व भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्यांचे…

बॅनरवर मोदींचा मोठा फोटो लावण्यावरुन टीका करणाऱ्यांना ऑलिम्पिक पदक विजेत्याने लगावला टोला; म्हणाला…

नवी दिल्ली येथील अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा गौरव सोहळ्यातील मोदींच्या त्या फोटवरुन मतमतांतरे

‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आणि सुपरस्टार रजनीकांतमधील कनेक्शन माहितीये का?

२३ वर्षीय भालाफेकपटू नीरज आणि ७० वर्षीय सुपरस्टार रजीनकांतमधील साम्य किंवा समान धागा सध्या चर्चेचा विषय ठरतानाचं चित्र सोशल मीडियावर…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Tokyo Olympics 2020 Photos

35 Photos
“तुम्ही अयोध्येला नक्की भेट द्या”; पंतप्रधान मोदींनी सिंधूच्या कोरियन कोचला असं का सांगितलं?

मोदींनी शब्द दिलेला त्याप्रमाणे त्यांनी सिंधूला मेडल जिंकून आल्यानंतर आइस्क्रीमची पार्टीही दिली आणि तिच्या प्रशिक्षकांना एक खास सल्ला दिला.

View Photos
10 Photos
मेडलपेक्षाही खास आहे त्यासोबत दिला जाणारा बुके; फुलांना आहे दु:खाची किनार

जर तुम्ही टोक्यो ऑलिम्पिक २०२० फॉलो करत असाल, तर तुम्ही विजेत्यांना पदके घेताना पाहिले असेल. पदकांसोबत त्यांना फुलांचा पुष्पगुच्छही दिला…

View Photos
18 Photos
…आणि इतिहास घडता घडता राहिला! ४१ वरून थेट चौथ्या स्थानी झेप घेणाऱ्या आदितीचा जिगरबाज प्रवास!

भारताची गोल्फपटू आदिती अशोकला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकानं हुलकावणी दिली असली, तरी तिनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीने भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे.

View Photos
20 Photos
Olympics: …अन् त्या मैदानातच रडू लागल्या; या फोटोंचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत

अनेक महिला खेळाडूंना मैदानामध्येच भावना अनावर झाल्या आणि त्या होत्या त्या जागी बसून रडू लागल्याचं चित्र पहायला मिळालं.

View Photos
30 Photos
१३ वर्षाची गोल्ड मेडलिस्ट; १४ वर्षांची सुवर्णकन्या अन् १२ वर्षांची टेबल टेनिसपटू; Olympics मधील ‘छोटा पैकेट बड़ा धमाका’

मूर्ती लहान पण किर्ती महान असच या खेळाडूंचं वय आणि त्यांनी केलेली कामगिरी पाहिल्यावर म्हणावसं वाटेल

View Photos
8 Photos
Tokyo Olympic: भारतीय हॉकी संघाचा विजय आणि पाकिस्तानात उमटले पडसाद

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघानं ४१ वर्षानंतर पदक पटकावलं आहे. जर्मनीला ५-४ ने पराभूत करत भारताने कांस्य पदक पटकावलं.

View Photos
31 Photos
हॉकी संघाचे ‘जबरा फॅन्स’; SRK, अक्षय, तापसीच्या खास पोस्ट तर अनिल कपूरला झाली वडिलांची आठवण, म्हणाला, “हा दिवस पहायला…”

अनेक बड्या सेलिब्रिटींनी सोशल नेटवर्किंगवरुन पोस्ट करत भारतीय पुरुष हॉकी संघाला शुभेच्छा दिल्यात

View Photos
16 Photos
पदक कांस्य पण क्षण सुवर्ण… विजयाचा उन्माद न करता भारतीय खेळाडूंनी जर्मन खेळाडूंना दिला धीर; पाहा खास फोटो

अत्यंत रोमहर्षक सामन्यानंतर मैदानात एकाकीकडे आनंद तर दुसरीकडे निराशा असं चित्र पहायला मिळालं

View Photos
11 Photos
दोन तास वीजपुरवठा, पिण्याच्या पाण्यासाठी धडपड अन्… ऑलिम्पिकमधील एक मेडल ‘या’ गावाचा चेहरामोहरा बदलू शकतं

मुलाला योग्य आहार मिळावा, म्हणून दूध आणि लोणी घेऊन राकेश दहिया दररोज छत्रसाल स्टेडियमपर्यंतचे ६० किमी अंतर कापतात

View Photos
26 Photos
४५.९४ सेकंदांचा खेळ सारा… जगभरात व्हायरल होणाऱ्या या खेळाडूच्या फोटोंमागील तीन कारणं जाणून घ्या

सध्या त्याचे फोटो सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल होत आहेत, त्यामागे तीन प्रमुख कारणं आहेत

View Photos
15 Photos
“सरकार त्याचं लग्न होऊ देणार नाही”; ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूच्या आईला मुलाच्या संसाराची चिंता

मुलाने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीसंदर्भात त्यांना एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं असता त्यांनी मुलाच्या लग्नाबद्दलचीच चिंता व्यक्त केली

View Photos
25 Photos
अडीच कोटींचा घोडा, जर्मनीत सराव अन् २० वर्षांचा दुष्काळ… भारताला पदक मिळवून देण्याच्या प्रयत्नात असणारा फवाद मिर्झा आहे तरी कोण?

भारतीय घोडेस्वार फवाद मिर्झाने टोक्यो ऑलिम्पिकच्या घोडेस्वारी स्पर्धेत अंतीम फेरीत स्थान मिळवलं आहे.

View Photos
31 Photos
‘कबीर खान’शी होतेय भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकांची तुलना… पण त्यांचं एका महिन्याचं मानधन पाहून चक्रावून जाल

सकाळपासूनच शोर्ड मरिन आणि शाहरुख यांची तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्यात

View Photos
11 Photos
एक.. दोन.. तीन.. दे धक्का… भारताने विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतरचे मैदानावरील फोटो

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने सामन्यातील एकमेव गोल केला

View Photos
40 Photos
वडिलांनी मिठाई गुंडाळून आणलेल्या पेपरने तिचं आयुष्य बदललं; भारतासाठी मेडल निश्चित करणाऱ्या लव्हलिनाचा प्रेरणादायी प्रवास

लव्हलिनाला प्रशिक्षण देणाऱ्यांपैकी काहींना करोनाची लागण झाल्याने तिने एकटीनेच सराव केला.

View Photos
20 Photos
Olympics 2020: ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाला पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं; ५ कोटी रुपये, घर भेट म्हणून मिळालं

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिनं ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या देशवासियांची मान अभिमानाने उंचावली आहे.

View Photos