Transfer News

शिक्षकांच्या बदल्यांबाबत मात्र अडचणी

ग्रामविकास विभाग दरवर्षी नव्या नव्या नियमांची अंमलबजावणी करत, दरवेळी नव्याने बदल्यांचे आदेश जारी करत असते. यंदा मात्र गतवर्षीप्रमाणेच बदल्या करण्याचे…

आकाशवाणीतील चंद्रमणी बेसेकर, अमर रामटेकेंची तडकाफडकी बदली

कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील भाषेत शेरेबाजी करण्याचे प्रकरण येथील आकाशवाणीतील दोन अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले असून या दोघांची तडकाफडकी…

प्रदीप रासकर यांच्या बदलीची शक्यता

सुमारे तीन वर्षांचा पुरेसा कालावधी मिळूनदेखील अकार्यक्षम, निष्क्रिय प्रशासन चालविल्याचा आक्षेप असलेले पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांची बदली आज-उद्या अपेक्षित…

पालिका आयुक्त गुडेवारांची बदली; न्यायालयाचा अवमान?

सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची शासनाने केलेल्या बदलीमुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ शकतो, असा अभिप्राय तज्ज्ञ वकिलांनी…

जायकवाडीबाबत सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग

जायकवाडीच्या पाणीवाटपाच्या अनुषंगाने दाखल झालेल्या ४ याचिका औरंगाबाद खंडपीठातून मुंबई उच्च न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश न्या. बी. पी. धर्माधिकारी व…

बदलीतला संशयकल्लोळ

पंतप्रधानांसह अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेस जबाबदार असलेल्या विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीजी) संचालक के. दुर्गा प्रसाद यांची बदली करण्यात आल्याची बातमी म्हटले…

गडकरींच्या हस्तक्षेपानंतर अखेर ठाणेदाराची बदली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपानंतर गुंडगिरी मोडून काढण्यास अपयशी ठरलेले जरीपटका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी.एन. भटकर यांची अखेर…

जि. प. अध्यक्षाविरोधात गुन्हा नोंदविणाऱ्यास बदलीची शिक्षा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जि. प.तील अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची िहमत दाखवणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी…

राज्यात ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

राज्याच्या वेगवेगळ्या भागात कार्यरत ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी तळ ठोकून असलेल्या पोलीस…

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रानडे यांची बदली राजकीय दबावातून?

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मकरंद रानडे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील या दोघांची केवळ पाच महिन्यात तडकाफडकी बदली झाल्याने…

‘सोनई तिहेरी हत्याकांडाची सुनावणी नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करावी’

नगर जिल्ह्य़ातील सोनई (तालुका नेवासे) येथे गेल्या वर्षी जानेवारीत घडलेल्या तिहेरी दलित हत्याकांड प्रकरणाची सुनावणी नेवासे सत्र न्यायालयाऐवजी नाशिक सत्र…

‘गुडेवारांच्या बदलीप्रकरणी सुशीलकुमारांनी खुलासा करावा’

सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अवघ्या अकरा महिन्यांत राजकीय हितसंबंधातून झालेली बदली अचानक कशी झाली, याचा खुलासा करण्याची…

लाठीहल्ल्यात चौघे जखमी; पोलीस निरीक्षकाची बदली

गाडीचे कागदपत्र तपासण्याच्या नावाखाली वाहनचालकांकडून पसे उकळले जात असल्याच्या कारणावरून पोलीस व जनतेत झालेल्या वादाचे पर्यवसान संतप्त जमावाकडून पोलिसांची मोटारसायकल…

गुडेवारांच्या बदलीसाठी शासनाने घेतला त्यांच्याच अर्जाचा आधार

सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या विरोधात सत्ताधारी नगरसेवकांनी गेल्या महिन्यात पाणी प्रश्नाची ढाल पुढे करून अवमान केल्यानंतर मन:स्ताप…

सुशीलकुमार शिंदे हेच पापाचे धनी

‘माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह आमदार प्रणिती शिंदे व आमदार दिलीप माने यांच्या दबावाला बळी पडूनच शासनाने गुडेवार यांची…

पालिका आयुक्त गुडेवारांच्या बदलीवर अखेर शिक्कामोर्तब

सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अखेर शासनाने बदली केली असून त्यांना ग्रामविकास विभागात पाठविण्यात आले आहे. सोलापूरकरांचा असलेला…

आयुक्त गुडेवार यांची ११ महिन्यांतच बदलीचा सत्ताधाऱ्यांचा पुनश्च घाट

सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराला वेसण घालून शहराचा विकास साधणारे आणि अवघ्या सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची…

पाणी योजनेवरील वीजवहनाचे अडथळे दूर करण्याच्या सूचना

खंडीत वीजपुरवठय़ाचा शहराच्या पाणीपुरवठय़ावर विपरीत परिणाम होत असून वीज पुरवठय़ातील अडथळे तातडीने दूर करण्याचे महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता दत्तात्रेय कोळी…

राज्यातील ६७ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्या

महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेल्या ६७ पोलीस उपअधीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या बदल्यांचे…

अपर जिल्हाधिका-याची नगरला अचानक बदली

सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची अत्यल्प अवधीत अहमदनगर येथे अपर जिल्हाधिकारीपदावर तडकाफडकी बदली झाली आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी त्यांनी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.