Transfer News

जीवनरेखा बालगृहातील मुलांची लातूरला रवानगी

शहराच्या कडबी मंडीतील जीवनरेखा बालगृहामधील गरव्यवहाराची दखल घेत जिल्हा बालकल्याण समितीने १३ अनाथ मुलांना लातूरच्या सेवालय या अनाथालयात हलविण्याचा निर्णय…

बढतीसाठी मान्यता नसलेल्या पदवीचा आधार

या वर्षी या विद्यापीठाची प्रमाणपत्रे देणाऱ्या शिक्षकांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. मात्र, या पदवीला मान्यता नसतानाही शिक्षण विभागाने घेतलेल्या…

जिल्हा परिषदेतील बदल्या अखेर स्थगित

प्राथमिक शिक्षक, पदवीधर व मुख्याध्यापक यांच्या उद्यापासून (बुधवार) होणा-या बदल्या अखेर स्थगित ठेवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश…

होय, सुनील केंद्रेकरांची मीच बदली केली- सुरेश धस

जिल्हय़ातील इतर नेत्यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला माहीत नाही, मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर लायक अधिकारी नाहीत, असे आपले मत असल्याने त्यांच्या…

वादग्रस्त प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अनधिकृत बांधकामांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या आयुक्त शंकर भिसे यांनी बदल्या केल्या आहेत.

अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांना मेपर्यंत स्थगिती

आगामी लोकसभा निवडणूक लक्षात विचारात घेऊन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी जिल्हय़ातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या…

मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगल्या अधिकाऱ्याची गरज होती- अजित पवार

राज्याच्या तिजोरीत २५ हजार कोटींहून अधिक कररूपी उत्पन्न देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागासाठी चांगला अधिकारी हवा आहे, अशी विनंती मुख्यमंत्री पृथ्वीराज…

जिल्हाधिकारीपदी अनिल कवडे अग्रवाल यांची आठच दिवसात बदली

जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांची आठच दिवसात नगरहून जळगावला बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता अनिल कवडे यांची नगरला जिल्हाधिकारी म्हणुन…

श्रीकर परदेशी यांच्या बदलीच्या निषेधार्थ संस्था, संघटना व सर्व पक्षांचे आंदोलन

काँग्रेस व राष्ट्रवादी वगळता सर्व राजकीय पक्ष तसेच विविध संस्था, संघटनांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ पिंपरीत धरणे आंदोलन केले आणि परदेशी यांची…

पिंपरी महापालिकेच्या आयुक्तपदी राजीव जाधव

आयुक्तांची बदली रद्द झाली व ती आपल्यामुळेच झाली, असे दावे अनेकांनी केले. अशा गाफील वातावरणात शुक्रवारी आयुक्त मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबईत…

पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी सौरभ राव यांची नियुक्ती

विद्यमान जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नागपूरचे जिल्हाधिकारी असलेले सौरभ राव यांची नियुक्ती झाली आहे.

अडीच वर्षांत दोन जिल्हाधिकारी

अडीच वर्षांत येथे दोन जिल्हाधिकाऱ्यांनी काम पाहिले. अडीच वर्षांत आता तिसरी व्यक्ती या पदावर येणार आहे. जिल्हाधिकारी श्याम देशपांडे यांची…

तेरा निरीक्षकांच्या बदलीचा प्रस्ताव

गेली अनेक वर्षे येथे तळ ठोकून असलेल्या १३ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार…

अतिरिक्त जिल्हाधिका-यांच्या बदलीविरोधात कोल्हापुरात आंदोलन

कोणाचाही दबाव न घेता निर्णय घेणारे अधिकारी म्हणून परिचित असलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी अप्पासाहेब धुळाज यांची नागपूर येथे तातडीने बदली झाल्याने…

डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली अन्यायकारक – आझम पानसरे

कार्यक्षम व पारदर्शक आयुक्तांची अध्र्यात बदली करणे अन्यायकारक असून ते आयुक्तपदी पाच वर्षे राहिले, तरी शहरवासीयांचा फायदाच होईल, अशी भूमिका…

क्लेरा ब्रुस जागेच्या हस्तांतरणास विरोध

क्लेरा ब्रुस शाळेचे मैदान व या परिसराची मालमत्ता बांधकाम व्यावसायिक शरदमुथा व धारीवाल यांना ताब्यात घेऊन देऊ नये, त्यांना मज्जाव…

तापलेल्या वातावरणात रविवारी अजितदादा पिंपरी दौऱ्यावर

महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली व अनधिकृत बांधकाम प्रकरणाचा रखडलेला निर्णय यामुळे पिंपरी-चिंचवडचे वातावरण तापलेले असताना अजित…

एका पोलिसाच्या बदलीमुळे…

आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्याची बदली तत्काळ मुख्यालयात केली. पण, त्याच्यावरील अर्थपूर्ण व्यवहारावर जीव असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला एक आठवडा उलटला, तरी…

प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला यांची बदली

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने रिक्षाचा बनावट परवाना काढण्यात आल्याचे प्रकरण येवला यांना भोवले असल्याचे बोलले…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.