Transfer News

जळगाव पालिकेत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन,बदल्यांचे सत्र

महापालिकेत गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदाधिकारी पाठीशी घालत असल्याचा प्रकार घडल्यानंतर आयुक्तांनी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच बदल्यांचे सत्र सुरू केले…

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना आता कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार

सर्वसाधारण बदल्या होऊन एक महिना उलटल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना विनंती किंवा तक्रारीवरून कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार शासन

दालनात शाळा भरविताच लगेच शिक्षकाची नियुक्ती!

जि. प. च्या शाळेचे मुख्याध्यापक नेहमीच गैरहजर राहात असल्याने विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीकडे लक्ष वेधण्यासाठी औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळा येथील…

वादग्रस्त पोलीस निरीक्षक ढोकले यांची अखेर बदली

विविध पक्षांचे नेते, पत्रकार, वकील आणि सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण धमकावल्याने वादग्रस्त ठरलेले कर्जतचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांची अखेर पारनेर…

ग्रामसेविकेच्या बदलीचे २० दिवसांत चारदा आदेश

या जिल्ह्य़ातील मोहाडी तालुक्यातील बीड-सितेपार हे गाव दोन वर्षांपूर्वी निर्मल ग्राम अभियानात देशपातळीवर प्रथम क्रमांकावर आणण्यात सिंहाचा वाटा…

दीडशे पोलिसांच्या ‘तात्पुरत्या’ बदल्या ‘मॅट’मुळे स्थगित होणार?

मुंबई पोलीस दलातील चार वरिष्ठ निरीक्षकांच्या तीन वर्षांपूर्वी केलेल्या ‘तात्पुरत्या’ बदल्या महाराष्ट्र न्यायाधिकरणाने रद्द ठरविल्यामुळे अशा पद्धतीने केल्या गेलेल्या सुमारे…

सात जिल्हा कृषी अधीक्षकांच्या बदल्या

जेमतेम खरीप हंगाम सुरू झालेला असताना विदर्भातील सात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने खरीप हंगामासाठी तयार केलेल्या नियोजनाच्या अंमलबजावणीचे…

अनेक पोलीस ठाण्यात गोंधळ ; एकाच पदावर दोन दोन अधिकारी

मुंबई पोलीस दलातील निरीक्षकांच्या मोठय़ा प्रमाणात बदल्या झाल्यानंतर सूत्रे स्वीकारण्यासाठी गेलेल्या अनेक निरीक्षकांना आपल्या केबीनमध्ये जाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.…

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

राज्यातील राजकीय गोंधळामुळे प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. त्यामुळे काही अधिकारी नियुक्तीच्या प्रतिक्षेत तर काही बदलीच्या प्रतिक्षेत आहेत.…

गुन्हे अन्वेषण विभागासाठी जोरदार लॉबिंग

मुंबई पोलीस दलात पुढील आठवडय़ात मोठय़ा प्रमाणात फेरबदल होण्याची शक्यता असून गुन्हे अन्वेषण विभागातील सहआयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग…

पिंपरी पालिकेतील मुंढे, पवार यांची बदली

राज्य शासनाकडून पिंपरीत प्रतिनियुक्तीवर आलेले एलबीटी विभागाचे प्रमुख अशोक मुंढे व करसंकलन विभागाचे प्रमुख शहाजी पवार यांच्या बदलीवर गुरुवारी शिक्कामोर्तब…

परभणी जिल्ह्य़ात बदल्यांमागील वास्तव

गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात अनेक मोठय़ा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक, चार उपविभागीय पोलीस अधिकारी, महापालिकेतील…

चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

परभणी जिल्ह्यातील ४ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या इतर जिल्ह्यात करण्यात आल्या. जिल्ह्यातून चार अधिकारी बाहेर बदलून जात असताना त्यांच्या जागी…

बदली-प्रक्रियेमुळे जिल्हा परिषद शिक्षकांमध्ये नाराजी

शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधींचा विरोध डावलून ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने आदिवासी विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी बिगर-आदिवासी विभागातून आदिवासी विभागात शिक्षकांच्या…

वर्षांनुवर्षे ठाण मांडून बसलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या

अनेक वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांवर महापालिकेने बदल्यांचा बडगा उगारला असून एका झटक्यात ६३ अधिकाऱ्यांना त्यांच्या नेहमीच्या विभागातून…

घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष

गेल्या चार वर्षांत शिक्षकांची नवी भरती करू न शकलेल्या शासनाने आता न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासी विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी बिगर आदिवासी…

‘सीईओ’ सिंघल यांची अखेर बदली!

दलितवस्ती निधी वितरणात नाहक ठपका ठेवून विधानसभेत ज्यांच्या निलंबनाची घोषणा करण्यात आली, त्या हिंगोली जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्वेता सिंघल…

सभापतींना कामचुकारांच्या बदल्यांचे अधिकार – जयंत पाटील

कामचुकारांच्या बदल्या करण्याचा विशेष अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतींना दिला आहे. गावात सर्वाधिक सुविधा देणारी यंत्रणा अशी…

वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली आणि सेवामुक्ती!

अपघातातील जखमींना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णालयात गैरहजर असलेल्या बाळापूर येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या