scorecardresearch

QR code Deccan trees
पुणे : काय सांगता? डेक्कन परिसरातील झाडे बोलू लागली?

शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने शहरातील डेक्कन परिसरातील झाडांना बोलके केले आहे.

shiv mahapuran katha threat to environment in amravati news in marathi
शिवमहापुराण कथेच्या आयोजनामुळे पर्यावरणाला धोका! मानव-वन्‍यजीव संघर्ष…

कार्यक्रमाआधी परिसरातील वृक्ष विनापरवानगी कापून त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Money Plant
9 Photos
Money Plant : घरच्या घरी मनी प्लांट कसा लावायचा? ही सोपी पद्धत जाणून घ्या

काही लोकांना मनी प्लांट कसा लावायचा, याविषयी माहीत नसते. आज आपण मनी प्लांट कसा लावायचा, हे सविस्तर जाणून घेणार आहोत.

sayaji shinde sahyadri devrai foundation, sahyadri devrai foundation formed for oxygen
आईच्या दुधाअगोदर प्राणवायूची गरज, म्हणून सह्याद्री देवराईची उभारणी – सयाजी शिंदे

जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूसाठीच सह्याद्री देवराईची स्थापना आपण केली असे प्रतिपादन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले.

talking tree nust smartphone app, zimbabwe trees gives information
हे काय! झिम्बाब्वेतील झाडे चक्क बोलायला लागली, महाराष्ट्रातील प्राध्यापकाची किमया

झिम्बाब्वेमधील ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नालॉजी’ (एनयुएसटी – नस्ट) परिसरातील झाडेसुद्धा आता बोलायला लागली आहेत.

tree planted after death, tree plantation on the remains
वडिलांपाठोपाठ मुलानेही घेतला जगाचा निरोप; कुटुंबीयांचे वृक्षलागवड करुन पर्यावरणपुरक रक्षा विसर्जन

कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, याही स्थितीत त्यांनी कुठलेही धार्मिक कर्मकांड केले नाही.

CIDCO's neglect, coconut trees sea route started dying without water uran
पाण्याअभावी सिडकोच्या सागरी मार्गावरील नारळाची झाडे करपू लागली; कोट्यवधी रुपयांच्या चार हजार नारळाच्या वृक्षांची सुरक्षा ऐरणीवर

सागरी महामार्गाच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या नारळाच्या वृक्षांचे हाल होऊ लागले आहे.

4,500 old trees cut down towers private power plant poi kalyan villagers strongly opposed
कल्याणमधील साडे चार हजार झाडांवर संक्रांत; २५ वर्ष राखलेल्या जंगलाची कत्तल होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध

वीज प्रकल्प मनोऱ्यांसाठी लागतील तेवढीच झाडे कंंपनीने तोडावीत. अन्य झाडांना हात लावू नये, अशी भूमिका पोई ग्रामस्थांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या