scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज

ट्रेंडिंग न्यूज (Trending News) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तरुणांपासून – वृद्धांपर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. दरम्यान, सोशल मीडियावर घडणाऱ्या महत्त्वाच्या घडमोडींबाबत माहीत असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग न्यूज या पेजवरही फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टींची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर असतात, तर काही बातम्या धक्कादायक असू शकतात. सोशल मीडियावर कधी एखादा मजेशीर व्हिडीओ चर्चेत येतो, तर कधी अपघाताचा व्हिडीओ, कधी काही धक्कादायक घटनांचे व्हिडीओ समोर येत असतात. अशा सोशल मीडियावर घडणाऱ्या या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचायला बऱ्याचदा उशीर होतो. अशावेळी तुम्ही लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेटस मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल.


ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील


Read More
Narendra Modi will End Reservation And Change Constitution Says BJP MLA
“मोदी आरक्षण संपवतील आणि संविधानही..”, भाजपा आमदाराच्या विधानाने खळबळ; पण Video संपतो तेव्हा काय घडतं?

BJP MLA Viral Video: बाडमेरच्या सभेत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान…

Do You Know Who Invented Hashtags
9 Photos
हॅशटॅगच्या जन्माची कहाणी; तुम्हाला माहितीये का हॅशटॅग नक्की कुणी बनवला? जाणून घ्या रंजक गोष्ट

Do you know: हॅशटॅगची आपल्याला ओळख करुन कुणी दिली हे तुम्हाला माहितीये का? हॅशटॅग नक्की कुणी बनवले, हॅशटॅगची कल्पना कुणाला…

A hungry tiger preys on a baby deer
वाघाची हुशारी पाहून तुम्हीही व्हाल चकित, हरणाच्या पिल्लाला झटक्यात काढलं शोधून; पाहा VIDEO

Tiger Viral Video: उत्तराखंडच्या जंगलातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये वाघ अतिशय चलाखपणे हरणाच्या पिल्लाचा मागोवा घेताना…

my father is a policeman he will shoot you little boy threatens teacher who shouts funny video goes viral
“माझे पप्पा पोलिस, तुम्हाला गोळ्या घालतील” ओरडणाऱ्या शिक्षिकेला चिमुकल्याची धमकी, मजेशीर VIDEO व्हायरल

एक चिमुकला विद्यार्थी भर वर्गात त्याचे वडील पोलिस असल्याचे सांगून शिक्षिकेला धमकावताना दिसतोय;

Tamil Nadu teacher's unique video to capture happy student faces is viral
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी शिक्षिकेने केले असे काही…..Viral Video पाहून पोट धरून हसाल!

व्हिडीओमध्ये तामिळनाडूतील माँटेसरी शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांचे हसरे चेहरे टिपण्यासाठी अफलातून युक्ती वापरली आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही पोटधरून हसाल.

Optical Illusion
Optical Illusion : फोटोमध्ये ’38’ दिसताहेत? पण ते ’38’ नव्हे! फोटो एकदा नीट करून पाहा..

सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एका वर्तुळ दाखवला आहे आणि या वर्तूळामध्ये एक आकडा लपलेला आहे.…

Viral video shows Pakistani woman attempting to run over traffic cop arrested
पाकिस्तानी महिलेने वाहतूक पोलिसाच्या थेट अंगावर चढवली कार! धक्कादायक घटनेचा Video Viral

एका पाकिस्तानी महिलेने थेट वाहतूक पोलिसांच्या अंगावर कार चढवल्याचे व्हिडीओ समोर आला आहे.

little boy gave his mother birthday surprise in flight
VIDEO : विमानात चिमुकल्याने आईला दिलं सरप्राईज; अचानक झालेली ‘ही’ घोषणा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील

Viral Video: आईसोबत विमानात प्रवास करणाऱ्या एका मुलाने आपल्या आईला वाढदिवसाचे सरप्राईज दिले. इतकंच नव्हे, तर हे सरप्राईज देण्यासाठी त्याला…

a police officer saved a pigeon trapped in a wire
VIDEO : माणुसकीचं दर्शन! पोलीस कर्मचाऱ्याने तारेत अडकलेल्या कबुतराचा वाचवला जीव, व्हिडीओ व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुमचे लक्ष वेधून घेईल. व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी तारेमध्ये अडकलेल्या एका…

Puneri Pati Puneri Poster on girls demanding government job
“नवरा सरकारी नोकरीवालाच पाहीजे” पुण्यात तरुणानं अशा अपेक्षा करणाऱ्यांना दिलं चोख उत्तर

या पोस्टरवर असं काही लिहलंय की सरकारी नोकरीवालाच मुलगा हवा म्हणणाऱ्या मुलींना चांगलीच चपराक बसणार आहे.

monkey Attack on child
चिमुकल्यावर माकडाचा हल्ला! खांद्यावर चढून थेट….पाहा थरारक Viral Video

एका चिमुकल्याच्या खांद्यावर येऊन बसलेल्या माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

viral ukhana video
VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण त्याच्या पत्नीसाठी सुंदर उखाणा घेताना दिसत आहे. हा तरुण क्रिकेटप्रेमी…

संबंधित बातम्या