scorecardresearch

ट्रेंडिंग टूडे

ट्रेंडिंग टूडे (Trending Today) हे लोकसत्ता डॉट कॉमवरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये/ पेजमध्ये ट्रेंडिंग डेस्कद्वारे केलेल्या बातम्या पाहायला मिळतात. आजकाल सोशल मीडियाच्या वापराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत वापरल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण माध्यमाची अपडेटेड माहिती असणे आवश्यक असते.


ट्रेंडिंग टूडे (Trending Today) या पेजवर ही व्हायरल झालेले व्हिडीओ, ट्रेडिंग बातम्या, विविध गोष्टींचे अपडेट्स तसेच दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टीची माहिती पाहायला मिळेल. यातील काही बातम्या या मजेशीर वाटू शकतात. तर काही बातम्या सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर असू शकतात. सोशल मीडियावर अनेकदा एखादी व्यक्ती किंवा घटना व्हायरल झाली की त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा वेळ लागू शकतो.


लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर दरदिवशी सोशल मीडियासह खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना बातमीच्या स्वरुपात वाचायला मिळतील. तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांच्या देखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग टूडे हे नावाप्रमाणे आजच्या दिवसातील ट्रेंड्सचे अपडेट्स वाचकांपर्यत पोहोचावेत यासाठी तयार करण्यात आले आहे.


Read More
epfo how much money can you withdraw from pf account at one time know the details
9 Photos
पीएफ खात्यातून तुम्ही एका वेळी किती पैसे काढू शकता?

PF Withdrawal Rules: जरी एखाद्या कर्मचाऱ्याला या कालावधीत पैशांची गरज असली तरीही तो त्याच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो.

ipl 2024 lucknow fans have a special demand from dhoni-photos of the banner are goes viral before the ipl match
PHOTO : धोनीकडे चाहत्यांची खास मागणी; चौका-चौकात लावले बॅनर; म्हणाले, “सामना जिंकण्यासाठी जेव्हा १२ रन…”,

IPL 2024 VIRAL VIDEO: M या व्हायरल बॅनर्सवर नेमके काय लिहिले आहे आणि धोनीचे चाहते काय कमेंट्स करत आहेत पाहू…

In Mumbai Local man casually throwing gutka packets outside from his window seat claiming that he pays maintenance
“मी मेंटेनन्स भरतो!” खिडकीबाहेर कचरा फेकणाऱ्याची अजब दादागिरी; मुंबई लोकलचा ‘हा’ VIDEO बघाच

Viral Video: प्रवासी गुटखा खाऊन त्याचे पाकीट खिडकीबाहेर फेकताना दिसत आहे…

old couple love till last moment of life emotional video
“भाळणं संपलं की उरतं फक्त सांभाळणं” आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दिली साथ; आजी-आजोबांचा VIDEO पाहून पाणावतील डोळे

उतारवयात आजीचं आजोबांवरचं प्रेम पाहायला मिळतंय. यावेळी एका व्हिडीओतून आजी – आजोबांचे खरं प्रेम हे जगासमोर आलं आहे.

starling bird copying police vehicle siren sound and leaves police officers confused see viral video
पक्ष्यांनी आणले वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ; सायरनचा आवाज ऐकून पोलिस अधिकारीही गोंधळात; पाहा मजेशीर VIDEO

सोशल मीडियावर पोलिसांच्या सायरनचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या पक्षांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

Viral Video Indian Man bagged Guinness World Record title after solving rotating puzzle inside a soap bubble
VIDEO: वा रं पठ्ठ्या! भारतीय तरुणाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद; सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, पण कसं ते पाहा

Viral Video: भारतीय तरुणाने रुबिक क्यूब सोडवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचे स्वतःचे नाव कोरले आहे.

Robbers in Pakistan
कंगाल पाकिस्तानात दिवसाढवळ्या सामान्य जनतेला लुटण्याचा विचित्र प्रकार पाहून व्हाल थक्क; एकदा Video पाहाच!

सध्या पाकिस्तानातील दरोड्याचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

Shocking video accident in ghat video
घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य आहे भयंकर, पाहताना जरा जपूनच

२५ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. ज्यातील ५ सेकंद भयंकर आहेत. असं नेमकं काय घडलं ते पाहुयात.पुढे रस्ता मोकळा आहे.

ipl 2024 rohit sharma drives mis bus rohit sharma turns bus driver video viral see fans reaction
मुंबई इंडियन्स संघाचे स्टेअरिंग रोहित शर्माच्या हातात; VIDEO पाहून चाहते खूश, म्हणाले, “आज गाडी तेरा भाई…”

Rohit Sharma Bus Driving Video : रोहित शर्माची ही स्टाईल चाहत्यांनाही खूप आवडली आहे. यावेळी रोहितनेही त्यांच्या फोनमधून व्हिडीओ आणि…

संबंधित बातम्या