scorecardresearch

ट्रेंडिंग व्हिडीओ

गुगल अल्गोरिदम्समुळे व्हायरल झालेले ट्रेंडिंग व्हिडीओ (Trending Video)आपल्या प्रोफाईलवर पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी जिओ कंपनीने भारतीयांसाठी नवे प्लॅन्स आणले होते. यामुळे इंटरनेट जगतामध्ये मोठी क्रांती आली. प्रत्येकाला कमी पैश्यांमध्ये इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे सोशल मीडियावर वापरण्याचे प्रमाण वाढले.

करोना काळामध्ये घरी बसून काहीच करता येत नसल्यामुळे लोकांनी स्वत:चे व्हिडीओ बनवून पोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हापासून दर दिवशी व्हायरल होणाऱ्या ट्रेंडिंग व्हिडीओंचे प्रमाण वाढत गेले. सध्या ट्रेंडिंग व्हिडीओंमार्फत लोक प्रसिद्धी देखील मिळवतात. सोशल माध्यमांच्या विश्वामध्ये टेंडिंगमध्ये असणं आवश्यक आहे. Read More
Viral Video electric car with broken side mirror man jugaad and attaching a plastic mirror in its place
गाडीचा फुटला आरसा, चालकाने केला असा जुगाड की VIDEO पाहून पोट धरून हसाल

Viral Video: प्रवासादरम्यान साइड मिरर तुटल्याने एका व्यक्तीने अगदीच मजेशीर जुगाड केलेला दिसून येत आहे…

Narendra Modi Rally Extremely Crowded But Original Video Claimed To be From Congress
नरेंद्र मोदींच्या विजयाची झलक काँग्रेसच्या प्रचारयात्रेत दिसली? तुफान गर्दीचा Video पाहताना ‘ही’ बाब लोक विसरलेच

Loksabha Elections Rally: यंदाच्या लोकसभेत कुणाचा विजय होणार हे लक्षात येतच असेल अशा प्रकारच्या कमेंट्स करून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात…

teacher dancing viral video
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!

Teacher dance video: एका कॉलेजमधील शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसतेय.

Viral Video Meet the Man Who imitate the sitar the cornet and the violin and the clarinet with his mouth
VIDEO: अवघ्या काही सेकंदात तोंडाने काढला विविध वाद्यांचा आवाज; अनोख्या कलेला प्रवाशांनी दिली दाद

Viral Video: एक व्यक्ती वाद्यांचे आवाज तोंडाने काढून प्रवाशांना मनमुराद हसवत आहे.

a young man was saved due to wearing helmet
VIDEO : हेल्मेट घातले म्हणून वाचला; अंगावर काटा आणणारा अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सध्या असाच एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हेल्मेट घातल्यामुळे थोडक्यात बचावला. व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर…

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!

सोशल मीडियावर सातत्याने अनेक भन्नाट व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असतात. त्यामध्ये लोक उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आश्चर्यकारक युक्त्या वापरताना दिसत आहेत.…

River rafting viral video from rishikesh captain fell away from raft
रिव्हर राफ्टींगदरम्यान मुख्य राफ्टरच गेला वाहून; ऋषिकेशमधला ‘हा’ VIDEO पाहून पोट धरून हसाल

Viral video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये स्वत: कॅप्टनच रिव्हर राफ्टिंगदरम्यान वाहून गेला आहे.…

viral video of Monalisa singing
चित्रातील मोनालिसा बनली रॅप गायिका! पाहा मायक्रोसॉफ्टच्या ‘या’ App ची कमाल; Video होतोय व्हायरल….

मायक्रोसॉफ्टच्या नवीन AI ॲपच्या मदतीने मोनालिसा चक्क गाऊ लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ॲप नेमके कोणते ते…

Hanuman Jayanti Baby Boy unique Name and its meaning inspired by Lord Hanuman
Hanuman Jayanti : हनुमानाच्या नावावरून ठेवा आपल्या मुलांची नावे, पाहा एकापेक्षा एक सुंदर अन् अर्थपूर्ण नावांची लिस्ट

आज आपण एकापेक्षा एक सुंदर आणि अर्थपूर्ण हनुमानाच्या नावांची लिस्ट जाणून घेणार आहोत.

a woman saves life of mother or bitch fell in well video goes viral on social media
महिलेने वाचविला विहीरीत पडलेल्या आईचा जीव, बाहेर येताच कुत्रीची पिल्ले… पाहा VIDEO

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला विहिरीत पडलेल्या कुत्रीचा जीव वाचविताना दिसते. व्हिडीओ पाहून तुमच्याही…

A groom dance on haripath not on dj in haldi program
संस्कृती जपणारी माणसं! डिजे नव्हे तर हरिपाठावर धरला ठेका, हरिपाठावर नाचणाऱ्या नवरदेवाचा VIDEO VIRAL

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक नवरेदव हळदीच्या दिवशी डिजेवर नाही तर हरिपाठावर डान्स करताना दिसत…

Nagpur Man Throws Ink on EVM Claims Viral Video But Thane BSP Leader is Real Face
नागपूरकरांचा संताप? मतदानावेळी EVM वर शाई फेकल्याचा Video चर्चेत, ‘ही’ मोठी चूक लपवण्याचा प्रयत्न उघड

Loksabha Elections Video: विदर्भातील पाच मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी मोठ्या वादाशिवाय शांततेत संपन्न झाला पण एका…

संबंधित बातम्या