स्विगीच्या बेशिस्त वाहनचालकावर अभिनेता रोनित रॉय संतापला; पोस्ट शेअर करत म्हणाला, “तुम्हाला त्यांच्या जिवाची पर्वा…” “मी तुमच्या एका चालकाला जवळजवळ मारले असते.” असे रोनित सॉय स्विगी कंपनीला म्हणाला. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कFebruary 26, 2024 12:19 IST
“माझे अपहरण तुमच्या भक्तांनी…”, पाच वर्षांनी विक्रांत मेस्सीने ‘त्या’ पोस्टबद्दल मागितली माफी; म्हणाला, “हिंदू समुदायाला…” आपल्या माफीनाम्यात विक्रांत मेस्सीने लिहिले की, हिंदू समुदायाला दुखावण्याचा, बदनाम करण्याचा किंवा अनादर करण्याचा त्याचा कधीही हेतू नव्हता. By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: February 21, 2024 18:14 IST
सारस पक्ष्यांचे होणार सॅटेलाईट टॅगिंग, वनमंत्र्यांचे ट्वीट; वाचा सविस्तर… सारस पक्षी राज्यातूनच नव्हे, तर देशातून लुप्त झाला आहे. मात्र गोंदिया भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये ते आढळून येतात. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2023 12:37 IST
एलॉन मस्कने पुन्हा अपडेट केला नवा ‘X’ लोगो; लगेच मागे घेतला निर्णय, जाणून घ्या कारण नवीन ट्विटर लोगोबाबत मस्क अजूनही गोंधळलेला आहे. नुकतेच त्यांनी नव्या X लोगोला वेगळ्या रूपात बदलले होते परंतु नवीन लोगोच्या जाड… By टेक्नॉलॉजी न्यूज डेस्कJuly 26, 2023 18:21 IST
Video: “आयुष्यात असे क्षण येतात आणि मन अंतर्बाह्य थरारतं”, देवेंद्र फडणवीसांची भावनिक पोस्ट; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ! फडणवीस पोस्टमध्ये म्हणतात, “आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला, पण…!” By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 28, 2023 09:10 IST
‘ट्विटरवर बंदी घालण्याची मोदी सरकारची धमकी’, जॅक डोर्सी यांच्या दाव्यानंतर विरोधक आक्रमक; लोकशाही धोक्यात आल्याचा दावा! कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनादरम्यान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आम्ही ट्वीटर बंद करू असे धमकावले होते, असा दावा जॅक… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 13, 2023 18:02 IST
Twitter जाहिरातींच्या मोबदल्यात कन्टेंट क्रिएटर्संना देणार पैसे, एलॉन मस्क यांची मोठी घोषणा एलॉन मस्क यांनी काही तासांपूर्वी ट्वीट करत सर्व यूजर्संना ही माहिती दिली. By लोकसत्ता ऑनलाइनJune 10, 2023 12:54 IST
“भईया हात जोडले, पैसे दिले, आता तरी… ” अमिताभ बच्चन यांचं ट्वीट पाहून चाहते झाले अवाक्, खरं कारण कळताच… Amitabh Bachchan Viral Tweet: अस्सल इलाहबादी भाषेत अमिताभ यांनी केलेले ट्वीट वाचून काहींनी अमिताभ यांचीच कमेंट बॉक्समध्ये फिरकी घ्यायला सुरुवात… By लोकसत्ता ऑनलाइनApril 21, 2023 14:51 IST
Entry Fee म्हणून पैश्यांऐवजी केला गेला भाकरीचा उपयोग; गुजरातमधील ‘या’ कार्यक्रमासाठी लोकांनी केली गर्दी या कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 19, 2023 15:29 IST
फुमियो किशिदा यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निषेध; म्हणाले, “भारत प्रत्येक हिंसेचा…” जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर आज भर प्रचारसभेत हल्ला झाला. या हल्ल्याचा मोदींनी निषेध नोंदवला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 15, 2023 15:42 IST
असं असेल तर नकोच ती ब्लू टिक, ट्विटराइट्सचा पैसे भरण्यास नकार आजवर अकाउंटसमोरची ब्लू टिक ही आमच्या कामाची पावती होती, आता आम्हीच केलेल्या कामासाठी पैसे मोजायचे असतील, तर आम्हाला ब्लू टिक… By विजया जांगळेApril 15, 2023 11:07 IST
“वृद्ध व्यक्ती पूजा करताना बिबळ्या बसून पाहतोय हे पाहून..” फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रांनी लिहिली अनोखी कॅप्शन आनंद महिंद्रांनी ट्विट केलेल्या फोटोवर नेटकरी विविध प्रतिक्रियाही देत आहेत By लोकसत्ता ऑनलाइनMarch 17, 2023 21:10 IST
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
“बारामतीत अनोळखी लोक फिरतायत, वेगळ्या भाषेत…”, रोहित पवारांच्या आईचं सूचक वक्तव्य; म्हणाल्या, “धनशक्तीचा…”
VIDEO : भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स; चेहऱ्यावरचा ‘तो’ भाव पाहून लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय!