scorecardresearch

उदयनराजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले यांना सगळा महाराष्ट्र छत्रपती उदयनराजे या नावाने ओळखतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे ते वंशज आहेत. सध्या ते भाजपाचे खासदार आहेत. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि बोलण्याच्या खास शैलीसाठी उदयनराजे ओळखले जातात. मध्यंतरीच्या काळात राज्यपालांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान झाला त्यावेळी उदयन राजेंनी आंदोलन उभं केलं होतं.
Udayanraje bhosles oil painting was wiped off at night to avoid conflagration
सातारा: दगाफटका टाळण्यासाठी रात्रीत उदयनराजेंचे तैलचित्र पुसले

शंभूराज देसाईंच्या घराबाहेरील भिंतीवरील चित्र रातोरात पुसण्यात आले. निवडणुकीमुळे हे चित्र आचारसंहिता लागू होताच पडदा टाकून झाकून ठेवले होते.

Chhatrapati Udayanraje vs Shashikant Shinde Satara Lok Sabha election contest
UdayanRaje Bhosle and Shashikant Shinde: उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे; कोणाचं पारडं जड?

साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. उदयनराजे यांच्या…

Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन

उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कराडमध्ये येत्या ३० एप्रिल रोजी भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती…

33 candidatures filed in Satara including Udayanraje bhosle and Shashikant Shinde
साताऱ्यात उदयनराजे, शशिकांत शिंदेसह ३३ उमेदवारी अर्ज दाखल

सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवार (दि १९ एप्रिल) रोजी १६ उमेदवारी अर्ज तर एकूण…

Udayanraje Bhosale
उदयनराजे यांच्या संपत्तीत चक्क २१ कोटी रुपयांची घट

निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या संपत्तीचे आकडे सध्या कुतूहलाचे विषय ठरत असताना साताऱ्यातून भाजपचे उमेदवार असलेले खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीत…

rush during Udayanraje bhosle nomination form is just a trailer say Chief Minister Eknath shinde
उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हा ट्रेलर – मुख्यमंत्री

उदयनराजे भोसले प्रचंड मतांनी विजयी होतील. आजचा हा ट्रेलर तुम्ही बघितलेला आहे पिक्चर तुम्हाला मतदानादिवाशी बघायला मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ…

Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज

उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन

उदयनराजें उद्या गुरूवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

lok sabha elections 2024 udayanraje bhosale declared bjp candidate from satara
साताऱ्याची जागा भाजपने बळकावली; राष्ट्रवादीला धक्का; ठाणे, रत्नागिरी, नाशिकचा तिढा कायम

उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या वतीने निवडणूक लढवावी, असा प्रस्तावही पक्षाच्या वतीने देण्यात आला होता.

udayanraje bhosale was nominated as the mahayuti candidate in satara
Udayanraje Bhosale on Satara: “उमेदवारी मिळणार याबाबत कुठलीही शंका नव्हती”, उदयनराजेंची प्रतिक्रिया!

साताऱ्यात महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे असा दुरंगी…

संबंधित बातम्या