Uddhav Thackeray News

“कुठे बाळासाहेब ठाकरे आणि कुठे उद्धव ठाकरे….”; नोटीस मिळाल्यानं संतापलेल्या किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्र्यांना त्या लिपीकाच्या कुटुंबाची माफी मागावी लागणार,” असंही सोमय्या म्हणाले.

Sanjay Raut reaction to the presence of CM Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावताच संजय राऊतांनी टीकाकारांना सुनावलं म्हणाले “नामर्दपणाची वक्तव्यं करणाऱ्यांना…”

राज्याचे मुख्यमंत्री आजारी असताना तुम्ही अत्यंत नामर्दपणे टिका करत होतात, असेही संजय राऊत म्हणाले

“राज्यभरात ८० कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पण मुख्यमंत्री अवाक्षर…”; प्रजासत्ताक दिनी भीक मागो आंदोलन करत ST कर्मचाऱ्यांचा संताप

सिग्नलवर भीक मागून आलेल्या पैशांमधून ढोल विकत घेणार आहोत, असं एसटी कर्मचारी म्हणाले.

Maharashtra CM Uddhav Thackeray, Nibhaya Theme Song, Mumbai Police, Nirbhaya Team
कार्यक्रमात वारंवार आभासी पद्धतीने मुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख ऐकून उद्धव ठाकरे म्हणाले, “आभासी असली तरी…”

‘वर्क फ्रॉम होम’वरुन टीका करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष टोला

“हे कोणाच्या बापाच्या मालकीचे…”; किरीट सोमय्यांना पाठवलेल्या नोटीशीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी किरीट सोमय्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीवर संताप व्यक्त केला.

CM Uddhav Thackeray reaction to the proposal to name the airport in Aurangabad after Chhatrapati Sambhaji Maharaj
“आता दिल्लीला परत एकदा..”; औरंगाबादमधील विमानतळाच्या नामकरणावरुन उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

आपण माणसं आहोत, विरोधी पक्षात गेले म्हणजे रुसून बसायचे असे होत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले

Minister Yashomati Thakur
“कोस्टल रोड नाही झाला तरी चालेल, पण…”; यशोमती ठाकूर यांनी ठाकरे सरकारलाच सुनावले खडे बोल

कर्नाटकमध्ये २५ किलोमीटरवर शौचालय आहेत पण आपल्याकडे नाहीत. असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या

bjp Devendra Fadnavis was doing politics to end Shiv Sena Allegation of Nawab Malik
“आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते”

दिल्लीच्या सहकार्याने शिवसेनेला संपवण्याचे राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केले

भाजपा नेत्याने रश्मी ठाकरेंना ‘राबडी देवी’ म्हटल्यानंतर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले “सौभाग्यवतींना…”

तुम्ही तर आम्ही एखादं ट्वीट केलं तरी जेलमध्ये टाकत आहात; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

‘Why I Killed Gandhi’ चित्रपट प्रदर्शनावर बंदी घालण्याची नाना पटोलेंची मुख्यमंत्री ठाकरेंकडे पत्राद्वारे मागणी

या चित्रपटावरून सध्या मोठं राजकीय वादंग निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.

BJP, Devendra Fadanvis, Shivsena, Sanjay Raut, Uddhav Thackeray, ED, CBI
नाय मातीत गाडलं, लोळवलं तर नाव सांगणार नाही म्हणणाऱ्या राऊतांना फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले “त्यांनी…”

चोऱ्या कराल तर ईडी, सीबीआय कारवाई करणारच: फडणवीसांचं प्रत्युत्तर

Devendra Fadnavis reply to uddhav Thackeray
“जिंकण्यासाठी आमचा चेहरा वापरल्याचे जानकर आणि मेटेसुद्धा म्हणाले होते”; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना उत्तर

मला आग्रह करुन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी बोलवले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते

BJP, Devendra Fadanvis, Shivsena, Uddhav Thackeray, Balasaheb Thackeray Birth Anniversary, Sonia Gandhi, Rahul Gadhi, Priyanka Gandhi,
“गांधी कुटुंबाकडून बाळासाहेबांसाठी एक ट्वीट करुन दाखवा”; लाचारी म्हणत फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान

“तुम्ही त्यांच्या फोटोंना हार घालता आणि त्यांना मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला ट्वीट करायलाही लाज वाटते”

Chandrakant Patil reaction to Uddhav Thackeray appeal to Shiv Sainiks
“डोळ्यासमोर आपल्या पक्षाचा ऱ्हास होताना दिसतो तेव्हा..”; उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त फोन केल्यानंतर मिलिंद नार्वेकर फोनवर येतात आणि लावून देतो म्हणतात पण फोन लावला जात नाही, असेही चंद्रकांत पाटील…

Shivsena, Aditya Thackeray, BJP, Chandrakant Patil, Governor Bhagat Singh Koshyari, Maharashtra Government
“राज्यपालांकडेच बसलेले असतात, इतर कुठे जाऊन बोंबाबोंब…”; आदित्य ठाकरेंचा भाजपा नेत्यांना टोला

ते रोज तिथेच बसलेले असतात; आदित्य ठाकरेंची भाजपावर जोरदार टीका

Shivsena, Aditya Thackeray, Maharashtra CM Uddhav Thackeray, BMC Election
मुख्यमंत्री लवकरच कमबॅक करतील; आदित्य ठाकरेंचं भाजपा नेत्यांना उत्तर, म्हणाले “राजकारणाचा खालचा स्तर…”

“विरोधक रोजच राज्यपालांकडे जातात, त्यात काही नवल नाही,” आदित्य ठाकरेंचा टोला

Shivsena, Eknath Shinde, Sumant Raikar, Uddhav Thackeray
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; शिवसैनिक सुमंत रुईकरांच्या घराचे भूमिपूजन; तिरुपतीला जाताना गमावला होता जीव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, यासाठी पायी तिरुपती येथे जाणाऱ्या सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा रस्त्यातच मृत्यू झाला होता

Shivsena, Sanjay Raut, Maharashtra CM Uddhav Thackeray, Uddhav Thackeray Health
उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीवरुन टीका करणाऱ्या भाजपा नेत्यांना संजय राऊतांनी सुनावलं; म्हणाले…

“आम्ही काय करतो यावर बाळासाहेब ठाकरेंचं आजही लक्ष आहे, म्हणूनच आम्ही शिस्तीत आहोत”

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Uddhav Thackeray Photos

5 Photos
PHOTOS: ‘वर्क फ्रॉम होम’नंतर उद्धव ठाकरे सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी; वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले

View Photos
BJP, Devendra Fadanvis, Devendra Fadanvis Press Conference, Hindutva, Balasaheb Thackeray, Narendra Modi, Uddhav Thackeray
25 Photos
PHOTOS: हिंदुत्व, बाळासाहेब, युती आणि मोदी…; फडणवीसांची आक्रमक पत्रकार परिषद; २२ महत्वाची आणि मोठी वक्तव्यं

फडणवीस विरुद्ध ठाकरे: हिंदुत्व, मोदी अन् भाजपा-सेना युतीवरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

View Photos
1 Photos
PHOTOS : शिवसेना-भाजपा युती, कंगना रणौत आणि पंतप्रधान मोदींबद्दल विक्रम गोखलेंनी मांडली भूमिका, म्हणाले…

ब्राह्मण महासंघाच्यावतीने ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना विविध मुद्द्य्यांवर प्रतिक्रिया…

View Photos
13 Photos
Photos : राजेंद्र पवारांकडून बारामतीत मुख्यमंत्र्यांसमोर ‘हे’ १२ आरोप, अजित पवारांनीही हात जोडले

अजित पवार यांनी भरसभेत राजेंद्र पवार यांच्या १२ आरोपांनंतर हात जोडून त्यांच्या मुद्द्यांची नोंद घेतली असल्याचं सांगितलं त्या बारामतीतील १२…

View Photos
9 Photos
Photos : अजित पवारांनी भर सभागृहात मोठ्या भावाला हात जोडले, एकच हशा पिकला, पवार-ठाकरेंनाही हसू आवरेना

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आपले मोठे बंधू राजेंद्र पवार…

View Photos

Uddhav Thackeray Videos

मुंबईची कुलदैवत असणाऱ्या मुंबादेवीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले दर्शन

घटस्थापनेच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी पहाटेच जाऊन मंदिरे…

Watch Video