उबाठा शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सांगलीत कॉंग्रेसचे ‘वेट ॲण्ड वॉच’ ठाकरे शिवसेनेने लोकसभेसाठी १६ जागांसाठी उमेदवारांची यादी बुधवारी सकाळी जाहीर केली. यानंतर काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 17:54 IST
17 Photos उद्धव ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार ठरले; सांगली, वायव्य मुंबईसह एकूण १७ जागांची यादी जाहीर! शिवसेना ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर. जाणून घ्या कोणाला कुठून मिळाली संधी? By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 27, 2024 20:23 IST
“उद्धव ठाकरेंचा उमेदवार खिचडी चोर, आम्ही..”, संजय निरुपम यांची बोचरी टीका ठाकरे गटाने आघाडीचा धर्म पाळला नाही, खिचडी चोराला उमेदवारी का दिली? असा प्रश्न संजय निरुपम यांनी विचारला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 27, 2024 16:40 IST
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरीचे संकेत, उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर संतप्त ठाकरे गटाने उमेदवाराची घोषणा केल्याचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटले. करंजकर समर्थकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 15:20 IST
“उद्धव ठाकरेंनी आघाडी धर्म पाळला असता तर..”, ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरेंना आघाडी धर्माची आठवण करुन देत नाराजी व्यक्त केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 27, 2024 14:28 IST
ओमराजे निंबाळकर यांची कसोटी शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी राणाजगजीतसिंह भाजपात गेल्याने साहजिकच ओम राजेनिंबाळकर यांनी ते दार बंद केले. आता पुन्हा ते नव्याने राजकीय मैदानात… By सुहास सरदेशमुखMarch 27, 2024 14:17 IST
शिवसेनेच्या पहिल्या यादीवर विजय वडेट्टीवार, बाळसाहेब थोरातांची प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाकडून १७ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या यादीवरून आता मविआमधून नाराजीचे सुरू उमटले आहेत. काँग्रेसने… 02:04By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 27, 2024 18:11 IST
ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेले संजय जाधव हॅटट्रिक करणार का ? जो खासदार निवडून येतो तो पक्षाशी द्रोह करतो अशी परभणी लोकसभा मतदारसंघाची ख्याती असताना खासदार संजय जाधव मात्र ठामपणे उद्धव… By आसाराम लोमटेMarch 27, 2024 13:45 IST
शिवसेनेच्या आक्रमकपणामुळे काँग्रेसची फरफट महाविकास आघाडीत जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने २२ जागा लढविण्याचे जाहीर करून १७ जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली. शिवसेनेच्या या आक्रमक चालीमुळे… By संतोष प्रधानMarch 27, 2024 12:51 IST
मावळमधून ठाकरे गटाच्या संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटला असून अधिकृरित्या संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. By लोकसत्ता टीमMarch 27, 2024 12:37 IST
१७ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार ठरले, संजय राऊतांनी केली घोषणा | Sanjay Raut १७ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार ठरले, संजय राऊतांनी केली घोषणा | Sanjay Raut By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 27, 2024 13:01 IST
कल्याण लोकसभेसाठी माजी आमदार सुभाष भोईर इच्छुक, समर्थकांची जोरदार तयारी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून कल्याण लोकसभेसाठी महाविकास आघाडीपेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघात उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. By भगवान मंडलिकMarch 27, 2024 12:24 IST
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…