scorecardresearch

What Harish Salve Said?
“उद्धव ठाकरेंनी सादर केलेली कागदपत्रं विश्वासार्ह नाहीत”, हरिश साळवेंचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी सुरु झाली आहे.

Uddhav Thackeray on Amit Shah
“होय मविआ पंक्चर झालेली रिक्षा, पण…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर टीका

धाराशिव येथे घेतलेल्या कुटुंब संवाद मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

Uddhav Thackeray announced the candidature of Sanjog Waghere from Maval during Raigad tour Pune news
मावळमध्ये प्रचाराचा नारळ फुटला; ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्याकडून प्रचाराला सुरू

महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाले नसताना उद्धव ठाकरे यांनी रायगड दौऱ्यात मावळमधून संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर करताच…

Thackeray group Dehurod area chief son killed Pune print news
पिंपरी : देहूरोडमध्ये ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा खून

पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टाेळक्याने देहूरोड येथील ठाकरे गटाच्या विभागप्रमुखाच्या मुलाचा सिमेंट ब्लाॅक, कुंडी, लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला.

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray
‘हा कसला राजा, हा तर भिकारी’; ए. राजांच्या विधानावरुन चंद्रशेखर बावनकुळे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

द्रमुकचे नेते ए. राजा यांनी भारत आणि जय श्री राम या घोषणेबाबत भूमिका व्यक्त केली होती. त्यावरून भाजपाने राळ उठविली…

Prakash AMbedkar Mahavikas Aghadi
“मविआ नेत्यांमधील मतभेदांमुळे…”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; जागावाटप न होण्यामागचं कारण स्पष्ट करत म्हणाले…

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.

Uddhav Thackeray and Narendra Modi
“एक हजार टक्के सांगतो, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार!, कारण.. “; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा प्रीमियम स्टोरी

राम मंदिरामुळे जे वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपासह आले तर त्यात गैर काही नाही, असंही या शिंदे…

Amit Shah Slams Sharad Pawar and Uddhav Thackeray
“नव्या निजामांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे..”, अमित शाह यांची बोचरी टीका

सरदार पटेल यांचं उदाहरण देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

sanjog waghere marathi news, sanjog waghere shivsena marathi news
“मावळमधून गद्दारांचा पराभव करून खासदार होणार”, ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा विश्वास

महायुतीचा उमेदवार हा कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या