scorecardresearch

Uddhav Thackeray on Nitin Gadkari and Pm Modi
“गडकरींच्या हातात मोदींचं नशीब…”, पुसदच्या सभेत उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यावर असताना त्यांनी पुसद येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray meeting at Yavatmal
मोदींनी जुमल्याचे नावच ‘मोदी की गॅरंटी’ केले, यवतमाळात उद्धव ठाकरे बरसले

जनतेच्या विश्वासावर लुटारूंच्या विरुद्ध मैदानात उतरलो आहे. राज्य सरकारची अवस्था ‘दोन फुल, एक हाफ’ आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व…

Shivsena UBT Candidate List Announced for Lok Sabha Election 2024 in Marathi
उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; आज, राळेगाव, पुसदमध्ये सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मंगळवारपासून दोन दिवस विदर्भातील यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या…

uddhav thackeray modi shah
“घराणेशाहीबद्दल बोलताय, मग आता होऊन जाऊ दे…”, उद्धव ठाकरेंचं भर सभेतून मोदी-शाहांना आव्हान

उद्धव ठाकरे यांना सामान्य शिवसैनिकाऐवजी त्यांच्या मुलाला म्हणजेच आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आहे, असा आरोप अमित शाह आणि इतर भाजपा…

sangli lok sabha election 2024 marathi news
सांगलीत काँग्रेस, ठाकरे गट यांचा गोंधळ

सांगली लोकसभेसाठीचा संभ्रम मात्र अभूतपूर्व वळणावर पोहचला असून महाविकास आघाडीमधून सांगलीची जागा उबाठा शिवसेनेला की काँग्रेसला याबाबतच संभ्रम निर्माण झाला…

uddhav thackeray slams pm narendra modi
“…म्हणजे मोदीच मोदींचे कायम उत्तराधिकारी राहतील”, ठाकरे गटाचं टीकास्र; अनंत हेगडेंच्या विधानाचा दिला संदर्भ!

ठाकरे गटाकडून मोदींचे आर्थिक सल्लागार विवेक रॉय व भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंत हेगडे यांच्या विधानांचा संदर्भ देण्यात आला आहे.

ajit pawar bhaskar jadha
भास्कर जाधव अजित पवार गटात जाणार? धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “एक चांगली व्यक्ती आमच्याकडे…”

भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा चालू असताना ते आपल्या पक्षात यावेत यासाठी इतर पक्षांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत, असं चित्र…

Chandrahar patil joins Shivsena
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरेंच्या शिवसेनेत, उद्धव ठाकरे म्हणाले, “नामर्द पळून गेले आणि मर्द…”

डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीचं मैदान गाजवल्यानंतर राजकारणाच्या आखाड्यात घेतली उडी

sanjay raut
“रविंद्र वायकर आता वॉशिंग मशीनमध्ये गेले, मुलुंडचा पोपटलाल..”, संजय राऊत यांची तिखट शब्दांत टीका

रविंद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.

eknath shinde uddhav thackeray aaditya thackeray marathi news
“कद्रू वृत्तीचा माणूस…”, एकनाथ शिंदेंचं कोस्टल रोडवरून टीकास्र; म्हणाले, “पूर्वीच्या सरकारचा…”

एकनाथ शिंदे म्हणाले, “आज काही लोक म्हणतात की मी अमुक ठिकाणी उभा राहतो, नवा मतदारसंघ शोधतो वगैरे. पण ज्या लोकांनी…!”

uddhav thackeray eknath shinde (5)
Video: “हे पक्ष फोडतायत, पण…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपावर हल्लाबोल; म्हणाले, “माझं आव्हान आहे…”

उद्धव ठाकरे म्हणाले, “पक्ष फोडणं म्हणजे काही हिंदुत्व नाहीये. ही तुमची नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती आहे. कारण…”

संबंधित बातम्या