scorecardresearch

Sanjay Nirupam on Uddhav Thackeray
गरिबांची खिचडी खाणाऱ्याला उमेदवारी का? उबाठा गटाकडून अमोल किर्तीकरांचे नाव जाहीर होताच काँग्रेसची टीका

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर करताच, काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी त्यावर…

bhaskar jadhav uddhav thackeray
“…तेव्हा मी उद्धव ठाकरेंना सांगितलं, तुम्ही जर भाजपाबरोबर गेलात तर…”, भास्कर जाधवांनी स्पष्ट केली भूमिका!

भास्कर जाधव म्हणाले, “पक्ष सोडून जाणं वगैरे माझ्या मनातही नाही. रातोरात बॅगा भरून जायला मी काय तुमच्यासारखा आहे का?”

What Devendra Fadnavis Said?
“गाढवाला चंदन लावलं तरीही ते उकिरड्यावर…”, तुकोबांचा अभंग वाचत देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

पिंपरी या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या नावे सुरु झालेल्या नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात देवेंद फडणवीस यांचं वक्तव्य

maharashtra cm eknath shinde takes dig at uddhav thackeray in karad
उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला  

मी विकास प्राधिकरणाच्या कायद्यातील त्रुटी बाजूला ठेवून तात्काळ या पुर्नवसनासाठी १६० कोटी रुपये मंजूर केले.

after uddhav thackeray s visit political leaders rush to visit shree kalaram mandir zws 70
ठाकरे यांच्या भेटीनंतर श्री काळाराम मंदिराकडे राजकीय नेत्यांचा ओढा

राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांआधी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही या मंदिरास भेट दिली आहे.

Maharashtra CM Eknath Shinde Dubs Uddhav Thackeray
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी घर सोडावे लागते; एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

इस्लामपूरमध्ये आज ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

What Uddhav Thackeray Said?
“आदित्य आणि तेजस ज्यांना काका म्हणत होते ती घरातली माणसं…”, उद्धव ठाकरेंचं भाषणात भावनिक वक्तव्य

उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असंही म्हटलं आहे.

niti gadkari and sanjay raut
नितीन गडकरींना अद्याप तिकीट का नाही? संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, “अपमानित…”

भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची अद्याप घोषणा केलेली नाही.

UBT Uddhav Thackeray Jan Sanvaad Rally in Dharashiv
9 Photos
आता लढाई ‘वाघ विरुद्ध लांडग्यांची’, उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग

Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीनिमित्त उद्धव ठाकरे जनसंवाद मेळावे घेत आहेत. यासाठी त्यांनी धाराशिव जिल्ह्याचा नुकताच दौरा केला. या दौऱ्यात…

uddhav thackeray and sanjay shirsat
‘उद्धव ठाकरे खरं बोलतायत’ म्हणत भाजपा-शिवसेना युतीवर संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, “अडीच वर्षे…”

भाजपाशी काडीमोड करून अविभाजित शिवसेनेने राष्ट्रवादी (अविभाजित), काँग्रेसशी युती केली होती.

uddhav thackeray and devendra fadnavis
“फक्त राम राम करत घंटा वाजवायची का?” उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, “गुजरातला…”

वेदांता फॉक्सकॉन हा उद्योग गुजरातला पाठवला होता. मात्र गुजरातमध्ये सुविधा नसल्यामुळे ती कंपनी देशाबाहेर निघून गेली, अशी टीका उद्धव ठाकरेंनी…

संबंधित बातम्या