scorecardresearch

indian universities in QS Asia University Rankings 2024
‘क्यू एस मानांकनां’त भारताची चीनवर मात; यादीत १४८ भारतीय विद्यापीठांना स्थान; मुंबई आयआयटी देशात सर्वोत्तम

आशियामध्ये ४०व्या क्रमांकासह मुंबई आयआयटीने देशातील अव्वल नंबर कायम राखला आहे.

Unsuccessful students of Pune University have an opportunity to apply till 25th November
पुणे विद्यापीठातील पीएनआर क्रमांक खुले; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची संधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्र पूर्तता संपुष्टात आलेल्या २०१३-१४ वर्षापासूनच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

The general assembly election of the registered graduate group of Mumbai University will be held and the voter registration process will start again Mumbai print news
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक: मनविसेचा कुलगुरूंना घेराव

मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एप्रिलअखेरीस होणार असून पुन्हा नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

Pune University decision to take legal action if activities campaigns are carried out without permission Pune news
उपक्रम, अभियान विनापरवानगी राबवल्यास कायदेशीर कारवाई; गेल्या तीन दिवसांतील घटनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचा निर्णय

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे…

Supriya SUle Pune university
“पुणे विद्यापीठात गुंड कसे घुसले? गरीब विद्यार्थ्यांना…”, खासदार सुप्रिया सुळेंची हळहळ, फडणवीसांचा उल्लेख करत म्हणाल्या…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपा कार्यकर्ते आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.

biometric system in pune university, pune university violence
पुणे : राजकीय राड्यामुळे आता विद्यापीठातील प्रवेशावर बंधने, बायोमेट्रिक प्रणालीद्वारे प्रवेश देण्याचा निर्णय

सर्व वसतीगृहांमध्ये केवळ अधिकृत रहिवाशी विद्यार्थ्यांनाच बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाणार आहे.

BJP activists Pune University
पुणे विद्यापीठात पुन्हा राजकीय राडा, भाजपा कार्यकर्ते, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ताजी असतानाच…

offensive text about PM modi
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृहात पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकरणी गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

An offensive text about the Prime Minister was written on the wall of the hostel in Pune University pune print news
पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा प्रकार उघडकीस; विद्यापीठाकडून फौजदारी कारवाईची प्रक्रिया सुरू

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला…

Invitation University of Wales youth MLAs various parties maharshtra
राज्यातील विविध पक्षीय युवा आमदारांना वेल्स विद्यापीठाचे निमंत्रण

देशातील एका राष्ट्रीय इंग्रजी वृत्तपत्राच्या सौजन्याने हा दौरा १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या