Uttar Pradesh

Uttar Pradesh News

उत्तर प्रदेशात प्रियंकाच काँग्रेसचा चेहरा; निवडणूक लढण्याबाबत अद्याप निर्णय नाही; युवकांसाठी जाहीरनामा प्रसिद्ध  

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसच्या युवकांसाठीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन शुक्रवारी राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या हस्ते झाले.

लोकसत्ता विश्लेषण : भाजपमध्ये गेलेल्या ‘यादवबहू’ अपर्णा आहेत तरी कोण?

अपर्णा यादव या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र व अखिलेश यादव यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांच्या पत्नी आहेत

‘ईव्हीएम’बाबतच्या याचिकेवर सुनावणीची तयारी

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर व उत्तराखंड या पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या याचिकेची सुनावणी होणे गरजेचे आहे

UP Election : अपर्णा यादव यांच्या भाजपा प्रवेशावर अखिलेश यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, “त्यांना प्राणी आवडतात त्यामुळे..”

तिकीट कोणाला मिळणार आणि कोणाला मिळणार नाही, हे परिसर आणि जनतेवर अवलंबून आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले

उत्तर प्रदेशात माजी पोलीस आयुक्तांचा भाजपामध्ये प्रवेश; निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची सपाची प्रतिक्रिया

कानपूरचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला

Video : निवडणुकीचं तिकीट दिलं नाही म्हणून ढसाढसा रडू लागला उमेदवार; आत्महत्येचीही दिली धमकी!

उत्तर प्रदेशमध्ये बसपाचे एक उमेदवार तिकीट न मिळाल्याने ढसाढसा रडतत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Video : अजब प्रचार! आंघोळ करणाऱ्या माणसालाही सोडलं नाही; भाजपा आमदाराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

भाजपा आमदार सुरेंद्र मैथियानी यांचा प्रचारादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

“२० तारखेपर्यंत रोज एक मंत्री आणि काही आमदार…”, योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, राजीनामा देताना धरमसिंह सैनींचा इशारा!

योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का बसला असून गेल्या ४८ तासांत त्यांच्या तीन मंत्र्यांनी भाजपा सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे.

UP Elections 2022 : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसची उमेदवारी, प्रियांका गांधींनी केली घोषणा!

उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर झाली असून त्यात ४० टक्क महिला उमेदवार तर ४० टक्के तरुणांचा समावेश आहे.

पोपटाचा व्हिडीओ ट्वीट करत आव्हाडांनी साधला मोदींवर निशाणा, म्हणाले “त्याने कधीच भविष्यवाणी…”

जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदींचा पोपटासोबतचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत टोला लगावला आहे

UP Elections: २४ तासांत भाजपाच्या दुसऱ्या मंत्र्याचा पक्षाला राम राम, मागासवर्गीयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

उत्तर प्रदेशात ओबीसी नेते योगी आदित्यनाथ यांची साथ सोडत आहेत

उत्तर प्रदेश जिंकण्यासाठी अमित शाह मैदानात, तब्बल १० तास चालली बैठक; योगींसह प्रमुख नेत्यांना दिले आदेश

अमित शाह यांनी दिल्लीमधील पक्षाच्या कार्यालयात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीशी संबंधित पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांना मोठा धक्का, कॅबिनेट मंत्र्याचाच पक्षाला रामराम; सपामध्ये केला प्रवेश!

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचा मोठा झटका बसला असून पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यानंच सपामध्ये प्रवेश केला आहे.

“एखाद्या वाळवीप्रमाणे आरएसएस…”, दिग्विजय सिंह यांची टीका; योगी आदित्यनाथ यांच्यावरही साधला निशाणा!

दिग्विजय सिंह यांनी आरएसएसवर टीका करताना वाळवीचा संदर्भ घेतल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आमच्या काळात शेतकरी बायकोचा चेहरा पाहू शकतोय, म्हणूनच…; भाजपा नेत्याचं अजब वक्तव्य, म्हणाले, “मोदी आल्यापासून…”

“भाजपा ‘सुविधर्म’च्या नावे निवडणूक लढत आहे,” भाजपा प्रदेशाध्यक्षांची माहिती

लोकसत्ता विश्वेषण : ऑनलाईन प्रचार, सभांवर निर्बंध आणि लसीकरणाची सक्ती; ५ राज्यांच्या निवडणुकीत पक्षांसाठी कोणते नियम?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ५ राज्यांमधल्या निवडणुका ७ टप्प्यांत होणार असून १० मार्चला मतमोजणी होईल.

Assembly Elections : ५ राज्यांमध्ये ७ टप्प्यांत मतदान, १० मार्चला मतमोजणी; कसं आहे वेळापत्रक, वाचा सविस्तर!

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली.

काँग्रेसचा मोठा निर्णय; उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांमधल्या प्रचारसभा पुढे ढकलल्या!

उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांमधल्या निवडणूक प्रचारसभा काँग्रेसनं पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

“मंदिरात कसं बसतात, हेही राहुल गांधींना…”, योगी आदित्यनाथ यांची अमेठीतील प्रचारसभेत खोचक टीका!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी याच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच, सपा, बसपा यांच्यावर देखील निशाणा…

“बुआ, बबुआ आणि काँग्रेस एकत्र…” उत्तर प्रदेशमधील प्रचारसभेत अमित शाहांची खोचक टीका!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये झालेल्या प्रचारसभेत मायावती, अखिलेश यादव आणि काँग्रेस यांच्यावर टीका केली आहे,.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या