scorecardresearch

PUSHKAR SINGH DHAMI
उत्तराखंडच्या विधानसभेत UCC विधेयक सादर, काँग्रेसचा विरोध; नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचा आरोप!

राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ शकते, असे मत हरिष रावत यांनी व्यक्त केले.

uniform civil code committee submit draft report to uttarakhand government
बहुपत्नीत्वावर बंदी, विवाहवयाची निश्चिती; उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मसुदा सादर

‘समान नागरी कायद्या’च्या मसुद्याची संहिता सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखालील पाच तज्ज्ञांच्या समितीने तयार केली आहे

pushkar_singh_dhami_and_ucc (1)
उत्तराखंडमध्ये फेब्रुवारी महिन्यात समान नागरी कायदा लागू होणार? जाणून घ्या तरतुदी काय…

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान देशपातळीवर समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे आश्वासन दिले होते.

pushkar_singh_dhami_and_ucc
उत्तराखंडमध्ये लवकरच समान नागरी कायदा? विधेयकाच्या मंजुरीसाठी ५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन!

सूत्रांच्या माहितीनुसार उत्तराखंड सरकार लवकरच समान नागरी कायदा (यूसीसी) लागू करण्याची शक्यता आहे.

bjp leader kamal rawat booked case for raping minor girl
अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, भाजपा नेत्यावर पोस्कोसह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल, पीडितेच्या आईनं केले गंभीर आरोप

पीडित तरूणीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर न्यायालयात जबाब नोंदवण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

uttarakhand gyrocopter
उत्तराखंडमध्ये आता ‘ब्रेकफास्ट टुरिझम’, जायरोकॉप्टरने पाहता येणार हिमालयीन निसर्ग सौंदर्य; वाचा सविस्तर…

उत्तराखंड सरकारकडून पर्यटनाला चालना मिळावी यासाठी यासाठी ब्रेकफास्ट टुरिझम नावाने नवी संकल्पना आणली आहे.

pushkar singh dhami silkyara tunnel
सिलक्यारा बोगदा : ५० हजारांच्या मदतीनंतर रॅट होल मायनर्स नाराज; काँग्रेसची भाजपावर टीका!

बोगद्यात अडकलेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. मात्र, त्या कामगारांचे प्राण वाचवणाऱ्या आम्हाला प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात आले.

Narendra Modi
“भारतातच करा डेस्टिनेशन वेडिंग”, पंतप्रधानांचं धनाढ्यांना आवाहन; म्हणाले, “जोड्या देव बनवतो, मग तुम्ही…”

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व गुंतवणूकदारांना म्हणाले, देवभूमी उत्तराखंड तुम्हा सर्वांसाठी व्यवसायाचे आणि संधींचे नवे दरवाजे उघडत आहे.

Uttarakhand Tunnel
Uttarakhand Tunnel:सिलक्यारा बोगद्यामधील अडकलेल्या कामगारांची परिस्थिती नेमकी कशी होती?| Viral Video

चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बांधकामाधीन बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबर रोजी खोदकामाचं काम चालू…

Confusion before the freed laborers trapped in the Silkyara tunnel
सुटका झालेल्या मजुरांपुढे संभ्रम

सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांची सुमारे १७ दिवसांनंतर सुटका झाली आहे. मात्र, त्यांनी घरी परतावे अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा असल्याने…

miners
बोगद्यातील ४१ जणांना वाचवण्यासाठी हिंदू-मुस्लीम कामगारांचे शर्तीचे प्रयत्न, म्हणाले…

उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना वाचवण्यासाठी रॅट होलच्या अखेरच्या टप्प्यात एका खोदकाम पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

संबंधित बातम्या