scorecardresearch

youth beaten by mother daughter nalasopara
वसई : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला तरुणाला माय-लेकीने चोपले

‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला नालासोपारा येथे ही घटना घडली. या मारहाणीची चित्रफित सध्या वायरल झाली आहे.

Theft , expensive vehicles, girlfriend , Valentines Day gift, Manikpur police station,
प्रेयसीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ची भेट देण्यासाठी महागडय़ा वाहनांची चोरी, आरोपीला अटक

व्हॅलेन्टाईन डे ला प्रेयसीला भेट देण्यासाठी एका २३वर्षीय तरुणाने महागडय़ा वाहनांची चोरी केली आहे.

Boy Proposes Girl In Classroom love story Viral
Viral Video: तरुणाला अतिघाई नडली, भर वर्गातच तरुणी भिडली, व्हॅलेंटाईन डे आधीच प्रपोज केला अन्…

हातात गुलाबाचा फुल घेऊन तरुणीला भर वर्गात प्रपोज करायला गेलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Valentine’s Day
Valentine’s Day ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला पार्टनरपासून आहात दूर? प्रेम व्यक्त करण्यासाठी लक्षात ठेवा ‘या’ खास टीप्स

एकमेकांबरोबर प्रत्यक्ष वेळ घालवणं शक्य नसलं तरी तुमच्या जीवलगाला त्याची आवडती गोष्ट नक्कीच पाठवू शकता, किंवा त्याच्या आवडीची गोष्ट करून…

iphone 11 Discount
‘व्हॅलेंटाइन डे’ला पार्टनरला गिफ्ट द्यायचंय? मग द्या ‘हा’ iPhone, मिळतोय ‘इतका’ स्वस्त, पहिल्यांदाच आली मोठी ऑफर

यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला आणखी करा खास…iPhone वर मिळतोय बिग डिस्काउंट, किंमत ऐकून कराल लगेचच खरेदी…

Cow hug day
Cow Hug Day : ‘काऊ हग डे’ वरून केंद्र सरकारची माघार! निर्णय घेतला मागे, ‘हे’ आहे कारण

केंद्र, सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाने येत्या १४ फेब्रुवारी रोजी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन केले होते.

jitendra awhad (1)
“गाईला पुढून मिठी मारली तर शिंग मारेल अन् मागून मिठी मारली तर…”, आव्हाडांची तुफान टोलेबाजी!

केंद्र सरकारची गाईला मिठी मारण्याची कल्पना आपल्याला फार आवडली, असं म्हणत आव्हाडांनी उपरोधिक टोलेबाजी केली आहे.

AJIT PAWAR COMMENT ON VALENTINES DAY AND COW HUG DAY
Cow Hug Day : ‘१४ फेब्रुवारीला गायीला मिठी मारा’ केंद्र सरकारच्या निर्देशावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, “कोणाला मिठ्या…”

जगभरात १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र या दिवसाला भारतातील एका वर्गाकडून विरोध केला जातो.

Valentine Day, love , Valentine Week
Valentine Day : एकच दिवस नव्हे तर संपूर्ण ‘व्हॅलेंटाईन वीक’ प्रेम व्यक्त करा

सोशल मीडियामुळे हल्ली व्हॅलेंटाईन डे ची क्रेझ खूप वाढली आहे. पुरुषांनी सर्वात आधी प्रेम व्यक्त करण्याचा जमाना कधीच गेला. आता…

संबंधित बातम्या