scorecardresearch

वरुण धवन

वरुण धवन (Varun Dhawan) हा सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन (David Dhawan)यांचा मुलगा आहे. वरुणने २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. यातील बहुतांश चित्रपटाने चांगली कमाई केली होती.
Janhvi Kapoor Varun Dhawan new movie Sunny Sanskari Ki Tulsi Kumar announcement Dharma production, Karan Johar वरुण धवन जान्हवी कपूर सनी संस्कारी की तुलसी कुमारी करण जोहर
‘बवाल’नंतर वरुण धवन आणि जान्हवी कपूरची पुन्हा जमणार जोडी, करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा

धर्मा प्रोडक्शनच्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’या आगामी चित्रपटाद्वारे दोघेही प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार आहेत.

Bawaal Most Watched Hindi movie on OTT
२१.२ मिलियन प्रेक्षकांनी २०२३ मध्ये ओटीटीवर सर्वाधिक पाहिला ‘हा’ वादग्रस्त बॉलीवूड चित्रपट; तुम्ही बघितलाय का?

या चित्रपटातील संदर्भांबद्दल भारतातील इस्रायली दूतावासाने व्यक्त केली होती नाराजी

atlee new movie vd18 announced varun dhawan keerthy suresh wamiqa gabbi
Video: ‘जवान’नंतर अ‍ॅटलीच्या नव्या चित्रपटाची घोषणा, वरुण धवनसह झळकणार साऊथची ‘ही’ अभिनेत्री, मुहूर्त पूजेचा व्हिडीओ व्हायरल

‘या’ नव्या चित्रपटाचं अ‍ॅटली दिग्दर्शन नाही तर करणार ‘हे’ काम

bollywood actor varun dhawan
‘वीडी 18’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनला दुखापत; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

अ‍ॅटली दिग्दर्शित ‘वीडी 18’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनबरोबर नेमकं काय घडलं?

Auschwitz concentration camp bawaal movie raw
वरुण धवन-जान्हवी कपूरचा ‘बवाल’ वादात का अडकला? हिटलर आणि ज्यूंच्या वंशसंहाराशी त्याचा संबंध काय?

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वरुण धवन-जान्हवी कपूरचा बवाल चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण, ज्यू संघटनांनी या चित्रपटावर टीका…

varun-dhawan-bites-janhvi-kapoor-ear
वरुण धवनने जान्हवी कपूरच्या कानाचा घेतला चावा; व्हायरल फोटो बघून नेटकरी भडकले, म्हणाले “त्याच्या …”

वरुण आणि जान्हवीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bawaal adipurush
‘बवाल’ आणि ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं काय आहे कनेक्शन? बॉयकॉटची होऊ लागली मागणी

‘बवाल’ या चित्रपटाचा आजच टीझर प्रदर्शित झाला आहे. जो सध्या ट्रेंडिंगला आहे. पण या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी का…

varun karan
इसे कहते है दोस्ती! करण जोहरसाठी वरुण धवनने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आतापर्यंत कधीही वरुणने करणच मन दुखावलेलं नाही. अशातच आता त्यांनी करण जोहरसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

ai generated photos of bollywood starkids
9 Photos
AI ने तयार केले भन्नाट फोटो; बॉलीवूड स्टार किड्स बालपणी कसे दिसायचे? वरुण धवन आणि अर्जुन कपूरला ओळखता येईना…

AI ने तयार केले बॉलीवूड स्टार किड्सचे बालपणीचे फोटो

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×