scorecardresearch

nalasopara, tulinj police, Crack Down on Landlords, Renting to Foreign Nationals, Without Permission, Renting Foreigners Without Permission, nalasopara news, marathi news, police
परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणार्‍यांवर कारवाई, तुळींज पोलिसांनी २५ घर मालकांवर दाखल केले गुन्हे

परदेशी नागरिकांना पोलिसांच्या परवानगीशिवाय परस्पर घरे भाड्याने देणार्‍यांविरोधात पोलिसांनी पुन्हा कारवाई सुरू केली आहे. नालासोपारा मधील तुळींज पोलिसांनी अशा प्रकरणात…

hitendra Thakur, BJP, Palghar, lok sabha constituency 2024
पालघर मतदारसंघात ठाकूर – भाजपमध्ये साटेलोटे?

शनिवारी तर बविआने उमेदवाराची घोषणा करण्याची तयारी केली होती. ६ उमेदवारांच्या मुलाखती देखील झाल्या होत्या. मात्र त्यांनी उमेदवारी जाहीर केली…

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल

आमदार गीता जैन यांच्या नारी सशक्तीकऱण या संस्थेच्या संचालिकेच्या मोबाईल मधून छायाचित्रे चोरून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला…

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई

१९९० मध्ये काशिमिरा येथे२२ वर्षीय तरुणाच्या झालेल्या हत्या प्रकऱणातील फरार आरोपीला पकडण्यात मध्यवर्ती गुन्हे शाखेला यश आले आहे.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम

टॅंकर चालकांचा बेदरकारपणा व निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात वीस दिवसांत वसई विरारमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Vasudev, Vasai, voting,
मतदानाच्या जनजागृतीसाठी ‘वासुदेव’ वसईच्या रस्त्यावर, वसई विरार महापालिकेचा अनोखा उपक्रम

‘लोकशाही टिकवा, मतदान करा’ असा संदेश देत आता वासुदेव वसई विरार शहरातील रस्त्यावर आणि नाक्यांवर फिरत आहे.

Finally forest department succeeded in imprisoning the leopard in Vasai Fort after 25 days
अखेर वसई किल्ल्यातील बिबट्या जेरबंद, २५ दिवसानंतर वनविभागाला यश

मागील पंचवीस दिवसांपासून वसई किल्ल्यात दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे.

vasai chicken mutton shops marathi news
वसईत मांसाहार बंदीच्या निर्णयाच्या फज्जा, बंदी झुगारून चिकन-मटण विक्रीची दुकाने सुरू

बंदी झुगारून दुकाने सुरू होती आणि नागरिकांनी देखील नेहमीप्रमाणे खरेदीसाठी गर्दी केली होती.

india mart fraud marathi news, turmeric trader india mart fraud marathi news
इंडिया मार्टवर ऑनलाईन हळद विकणे पडले महागात, ३५ टन हळद घेऊन ठकसेन फरार

मुंबईतील एका हळद व्यापार्‍याची व्यापार्‍याकडून तब्बल २६ लाख रुपये किंमतीची ३५ टन हळद विकत घेत फसवणूक करण्यात आली आहे.

nala sopara slab collapse marathi news
नालासोपाऱ्यात गॅलरीचा स्लॅब कोसळला, एक जण जखमी; तीन जणांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

या घडलेल्या घटनेमुळे पुन्हा एकदा धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

vasai suicide marathi news
वसई: चित्रफित तयार करून तरुणाची आत्महत्या, पोलिसाने धमकी दिल्याचा चित्रफितीत आरोप

विरार पुर्वेच्या मनवेलपाडा येथे अभय पालशेतकर (२८) हा पत्नी आरोही पालशेतकर (२५) हिच्यासोबत रहात होता.

संबंधित बातम्या