Vidarbh News

प्रभावी उपचाराने अस्थमावर नियंत्रण शक्य – डॉ. स्वर्णकार

रुग्णाला कासावीस करणारी श्वसनमार्गाची व्याधी दमा अथवा अस्थमावर प्रभावी उपचार शक्य आहे, याची लोकांना माहिती मिळायला हवी.

खरिपासाठी बियाणे वापरताना काळजी घ्या – डॉ. शालीग्राम वानखेडे

ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी प्रमाणित बियाण्यांचा वापर केला आहे, अशा प्रक्षेत्रातून प्राप्त सोयाबीन बियाणे खरीप २०१४ हंगामासाठी निवडावे.

गोंदिया जिल्ह्य़ातील पंचायत विभाग करवसुलीत माघारला

गोंदिया जिल्ह्य़ातील सव्वाशेवर ग्रामपंचायतींनी ६० टक्क्यांपेक्षा कमी करवसुली केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

क्लीन अ‍ॅण्ड सेव्ह फुटाळा

तूर्यनाद ही रणदुंदुभी तर तिच्या जोडीला नव्या-जुन्या पिढीची चित्रपट गाणी सादर करून भारतीय वायुसेनेच्याएअर वॉरिअर सिंफोनी वाद्यवुंद्याने शनिवारी हजारो नागपूरकरांचे…

नागपूर स्थानकातून मध्य रेल्वेला ११८ कोटींचे उत्पन्न

गेल्या वर्षी ९९ लाख ४२ हजार ४३५ नागरिकांनी नागपूर रेल्वे स्थानकावरून राज्यात व देशात इतरत्र प्रवास केला असून त्यांच्याकडून तिकीट…

विदर्भाच्या तापमानात वाढ

विदर्भात गेल्या पाच सहा दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून उन्हाचे चटके जाणवायला…

‘सोशल इंजिनिअरिंग’ समीकरणातील बहुतांश नेत्यांचा बसपला रामराम

निवडणूक आली की बहुजन समाज पक्षाच्या ‘सोशल इंजिनिअरिंग’ची नेहमीच चर्चा होत असली तरी हे उमेदवार पक्षाबाहेर गेल्याची अनेक उदाहरणे आतापर्यंत…

बालेकिल्ला असलेल्या विदर्भात काँग्रेसची घसरण!

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील काँग्रेसच्या प्रवासामध्ये अनेक चढउतार आले.

निवडणुकीची माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका प्रकाशित

लोकसभा निवडणुकीसंबंधी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील अधिकारी व निवडणुकीची थोडक्यात माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रकाशित केली

नक्षलवादग्रस्त भागातील पोलिसांना जनतेच्या तक्रारी स्वीकाराव्या लागणार

पोलिसांना केवळ गुन्हे विषयकच नव्हे, तर इतरही तक्रारी आता नक्षलवादग्रस्त भागात गाव व वाडी भेटीदरम्यान स्वीकाराव्या लागणार आहेत.

विदर्भ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर लोकसभेत विदर्भातील दहा खासदार मौन राखून बसले असताना राज्यसभेत बसपा नेत्या मायावती व रामविलास पासवान यांनी स्वतंत्र…

विदर्भात मोहिमेच्या शुभारंभदिनीच सात लाखांवर बालकांना पोलिओ लस

पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्यासाठी विदर्भातील विविध जिल्ह्य़ात पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली.

मिहान प्रकल्पाच्या भूसंपादन, पुनर्वसनासाठी ६० कोटी

मिहान प्रकल्प भूसंपादनासाठी १६ कोटी ९३ लाख रुपये तसेच या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ४३ कोटी ७ लाख रुपये,

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या