Vidarbh News

आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये हृदयविकार!

साधारणत: वयाच्या पन्नाशीनंतर होणारा हृदयविकार आता तरुणांमध्येही बळावू लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.

शेतकरी विधवांच्या भाऊबिजेचा हृद्य सोहळा

पतीच्या अकाली मृत्यूने खचून न जाता आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांचे स्वबळावर संसार उभे करण्यास मदत करणाऱ्या येथील दीनदयाल बहुउद्देशीय संस्थेने केलेले…

शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गाडीला अपघात, पाच जखमी

दिग्रस विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजयाची हॅट्रिक केलेल्या शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या फाच्र्युनर वाहनाला विरुध्द दिशेने येणाऱ्या कंटेनरने (क्र.जी.जे.१२-२३४८)…

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघिणीच्या बछडय़ाचा कुपोषणाने मृत्यू

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघिणीच्या १५ महिन्याच्या बछडय़ाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

‘रसद’ न पोहोचल्याने पोलीस ‘बेखबर’

अपेक्षित ‘रसद’ मिळणे बंद झाल्याने खबऱ्यांनी असहकार पुकारला असून परिणामी गंभीर गुन्ह्य़ांच्या तपासात पोलिसांना अडचणी येत असल्याची, तसेच राज्यात कमी-अधिक…

निवडणुकीतील दारूण पराभवानंतरही काँग्रेस झोपेतच

गेल्या दोन दशकापासून जिल्ह्य़ातून काँग्रेसला मतदारांनी हद्दपार केले तरी अजूनही काँग्रेस नेते त्यावर गांभीर्याने विचार करायला तयार नाहीत.

आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस

विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये नेत्यांविरोधात कार्यकर्त्यांंमध्ये धुसफूस सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

मंत्रिपदी जिल्ह्य़ातून कुणाची वर्णी लागणार?

राज्यात आता भाजपच्या नेतृत्वाखालील सत्ता स्थापन होणार असून त्यात नागपूर जिल्ह्य़ातून कुणाची वर्णी लागते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

मतदारांनी नाकारल्यामुळे बंडखोरांचे भवितव्य अंधारात

विविध राजकीय पक्षांमध्ये उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांंनी बंडखोरी करीत पक्षाच्या विरोधात जाऊन निवडणूक लढवली असली तरी त्यांना यश न मिळाल्याने…

शिवसेनेच्या पाच जागांवर भाजपचे वर्चस्व

प्रस्थापितविरोधी वातावरणामुळे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर निश्चित मानले जात असताना अनपेक्षितपणे सेना-भाजप युतीला तडे गेले.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील काँग्रेसच्या पराभवाला गटातटातील नेते-कार्यकर्तेच कारणीभूत

तिकीट वाटपातील गोंधळ, कार्यकर्ते पाठीशी नसलेल्यांच्या हाती पक्षाची सूत्रे, एकमेकांना सदैव पाण्यात बघण्याची व पाय खेचण्याची प्रवृत्ती, गटागटात विखुरलेले नेते-कार्यकर्

अमरावती जिल्ह्य़ात कमळांचे भरभरून दान!

अमरावती जिल्ह्य़ातील आठपैकी चार मतदारसंघांमध्ये कमळ फुलवण्याची अपूर्वाई भाजपला मिळाली असताना शिवसेनेला एकही जागा हाती येऊ न देणे हा अविष्कार…

आदिवासी-ओबीसी भाजपच्या पाठीशी, गडचिरोली जिल्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमुक्त

संघटनात्मक पाठबळासोबतच आदिवासी व ओबीसी समाज पाठीशी उभा राहिल्याने येथे भाजपला निर्विवाद यश संपादन करता आले.

यवतमाळ जिल्हा ‘काँग्रेस मुक्त’करण्यात भाजपला प्रचंड यश

कांॅग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याची भाजपाची शपथ निदान यवतमाळ जिल्ह्य़ात शंभर टक्के खरी ठरली असून, २००९ मध्ये कांॅग्रेसने मिळवलेल्या यवतमाळ, आर्णी, राळेगाव,…

विजयी उमेदवारांची परंपरा खंडित

पराभव झाल्यामुळे, मतदारसंघ बदलल्यामुळे किंवा इतर काही कारणाने ज्यांनी सलग विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला असता, अशा काही उमेदवारांची विजयाची…

लोकसभेतील मताधिक्य टिकवून ठेवण्यात यश-अपयश

चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाने यांना प्रचंड मताधिक्य मिळाले होते.

आता उमेदवारांचा ‘छुपा’ प्रचार

डीजेवर घोंघावणारा आवाज.. गलोगल्ली फिरणारे ऑटोरिक्षा, उघडय़ा जिप्स, हातात झेंडे किंवा निवडणूक चिन्ह घेऊन घोषणा देणारे कार्यकर्ते, असे दृष्य गेल्या…

बौद्ध भिक्खू भदंत महापंथ निवडणुकीच्या मैदानात

संपूर्ण हयात समाजाच्या उत्थानासाठी घालविल्यानंतर बौद्ध भिक्खू भदंत महापंथ यांनी राजकारणाचा मार्ग चोखाळण्याचा निर्णय घेतला आहे.

अपक्षांच्या भाऊगर्दीत मोजकेच ‘सक्षम’

विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना गेल्या काही निवडणुकांमध्ये अपक्षांची संख्या वाढताना दिसत आहे.

सोनिया गांधींच्या सभेनंतर ब्रम्हपुरीतील लढत ‘हाय प्रोफाईल’

पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या प्रचार सभेने ब्रम्हपुरीची लढत ‘हाय प्रोफाईल’ झाली आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या