Vidarbh News

अमरावतीत पक्षांचे जातीय मतविभागणीकडे लक्ष

महायुती व आघाडीच्या विभाजनानंतर अनेक ठिकाणी चौरंगी लढतीचे चित्र असताना विविध राजकीय पक्षांनी जातीय मतविभागणीकडे लक्ष केंद्रित केले असून कुणबी,…

आर्वीत आ. केचे-काळे लढत, हिंगणघाटात आ. शिंदेंपुढे आव्हान

जिल्ह्य़ात एकमेव दुहेरी लढत असणाऱ्या आर्वीत, तसेच जातीय समीकरण झपाटय़ाने बदलल्याने हिंगणघाट मतदारसंघात विद्यमान आमदारांपुढे कडवे आव्हान उभे झाल्याचे चित्र…

सावनेरमध्ये सुनील केदारांच्या विरोधात

सावनेर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील केदार यांच्या विरोधात सर्वच उमेदवार एकवटल्याचे दिसून येत असतानाच भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने केदा

दक्षिण नागपुरात काटय़ाची पंचरंगी लढत

दक्षिण नागपूर मतदारसंघात यंदा मतविभाजनाबरोबरच पंचरंगी काटय़ाची लढत अटळ असून दहा वर्षांपूर्वी हातातून निसटलेला हा गड पुन्हा मिळविण्यासाठी गडकरींच्या नेतृत्वाखालील…

निवडणुकीच्या धामधुमीत पेट्रोलच्या मागणीत प्रचंड वाढ

जिल्ह्य़ात प्रतिदिन साडेचार ते पाच लाख पेट्रोलची मागणी असताना विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यात दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झाली आहे.…

निवडणुकीच्या रिंगणात विदर्भातील महिलांना फक्त ५ टक्के उमेदवारी

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला विविध क्षेत्रात काम करीत असल्याचे बोलले जात असले तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महिला उमेदवारांचे प्रमाण…

महायुती तुटण्याच्या संकेताने कार्यकर्ते अस्वस्थ

भाजप-शिवसेना युतीमध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या वाटाघाटी आणि आरोप प्रत्यारोपामुळे राज्यातील गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटण्याच्या मार्गावर असताना विदर्भातील…

मतदारसंघ व निवडणुकीची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित

विधानसभा निवडणुकीसंबंधी या जिल्ह्य़ातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या १९६२ ते २००९ च्या आकडेवारीचा समावेश असलेली व अधिकारी

जि.प. निवडणुकीतील धुरंधरांचे शक्तीप्रदर्शन म्हणजे आगामी निवडणुकीतील संघर्षांची नांदी

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्याने सर्वच राजकीय पक्षांतील धुरंधरांनी केलेले ओंगळवाणे शक्तीप्रदर्शन आगामी विधानसभा निवडणुकीत होणाऱ्या प्रखर संघर्षांची नांदी ठरले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसींना वेकोलिची केराची टोपली

मुसळधार पावसात वेकोलिच्या उंच ढिगाऱ्यांची माती इरई, झरपट व वर्धा या तीन प्रमुख नद्या व नाल्यांमध्ये उतरत असल्याने मोठय़ा प्रमाणात…

गोंदिया जिल्हा दुग्ध सहकारी संघाच्या कारभारात अनियमितता

गोंदिया जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजकुमार कुथे यांच्यासह इतर संचालकांवर कारभारात अनियमितता असून आर्थिक व्यवहारात गडबड झाल्याचा ठपका…

जनहिताची कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करणार

शहरातील विविध विकास कामाचा प्रशासकीय आढावा घेत असताना संबंधीत विभागाकडून जनतेच्या हिताची कामे लवकर व्हावी, असे निर्देश देण्यात आले आहे.

प. विदर्भात तेलबियांचा पेरा घटला, सोयाबीनला पसंती

पश्चिम विदर्भात ९० टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपलेल्या असताना सर्वाधिक १४ लाख हेक्टर क्षेत्र सोयाबीन पिकाने व्यापले गेले आहे.

मेहकर, खामगाव, चिखलीत एक इंचाहून अधिक पाऊस

जिल्ह्य़ात एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर पाऊस काही भागात झाला आहे. या पावसाची सरासरी ही गेल्या वेळच्या पावसाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीमधील हेवेदावे चव्हाटय़ावर

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दारुण पराभवानंतर दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतील

विदर्भात कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सरी

कुठे रिमझिम तर कुठे जोरदार सरी, असे विदर्भातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

‘व्हिजन २०२५’ची झलक अर्थसंकल्पातून गायब

‘व्हिजन २०२५’नुसार प्राप्तिकर व विक्रीकरातून सुटका करणार असल्याची भुरळ घालत भाजप सत्तेवर आला असला तरी बुधवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर…

हिंगणा येथे गुंडाचा निर्घृण खून

जुन्या भांडणावरून तीन-चार आरोपींनी मिळून एका गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना हिंगणा येथील महाजनवाडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.