Vidarbh News

महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे रखडलेला स्थायी समितीचा अर्थसंकल्प उद्या, मंगळवारी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर सभागृहात सादर करणार आहे.

‘मेघदूता’च्या प्रवासाला यंदा ट्रेकिंगची साथ..

महाकवी कालिदासाची अजरामर रचना ‘मेघदूत’ जेथे आकाराला आली त्या कालिदासांचा पदस्पर्श झालेला रामटेक परिसर गेले दोन दिवस ट्रेकिंगने गजबजलेला होता.

विदर्भातून हजारो वारकरी पंढरपूरकडे रवाना

दिंडी चालली पंढरी.. विठ्ठलाच्या दर्शनाला.. या तुकोबारायांच्या अभंगाप्रमाणे विदर्भातून हजारो वारकरी पंढरपूरला जाण्यासाठी वारीत सहभागी झाले आहेत.

पुसद जिल्हा निर्मितीची मागणी पुन्हा ऐरणीवर

ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन करून पालघर हा राज्यातील ३६ वा जिल्हा निर्माण करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधिमंडळातील घोषणेनंतर आता यवतमाळ जिल्ह्य़ाचे विभाजन

बॅरिस्टरची पदवी धुडकावणारे सावरकर हे पहिले भारतीय – हिमानी सावरकर

मी ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहण्याचा विचारही करू शकत नाही, असे ठणकावून सांगून बॅरिस्टरची पदवी धुडकावणारे क्रांतिवीर वि.दा. सावरकर हे पहिले भारतीय…

भाजपतर्फे अनिल सोले; तिरंगी लढत रंगणार

विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे महापौर अनिल सोले यांचे उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आले.

नागपूर विभागातील मोठय़ा प्रकल्पांत मुबलक जलसाठा

गेल्यावर्षी मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली. जून ते ऑक्टोबपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने विभागातील १९ मोठे प्रकल्प तुडूंब भरले.

विधानसभेसाठी इच्छुकांना मोदी लाटेचा धसका

मतदारांमध्ये आलेल्या मोदी लाटेने केवळ काँग्रेसच्या आमदारांचीच नाही तर येत्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीमधील अनेकांची पंचाईत करून टाकली…

आंबेडकरी संघर्ष समितीतर्फे आज ‘गोंदिया बंद’

जिल्ह्य़ातील कवलेवाडा येथील दलित जळीत प्रकरणी आंबेडकरी संघर्ष समितीतर्फे उद्या शुक्रवारी ‘गोंदिया बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.

तिकीट दरवाढ टळल्याने रेल्वेप्रवाशांना दिलासा

काँग्रेसप्रणित आघाडी सरकारने जाता जाता तीन महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे प्रवास दरवाढ करून नागरिकांना ‘जोर का झटका’ दिला जाणार होता.

नेत्यांना आत्मपरीक्षणाची गरज

या संदर्भात प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

बोर अभयारण्याला हिरवा कंदील

राज्यातील सहाव्या तर विदर्भातील पाचव्या व्याघ्र प्रकल्पाला नुकताच ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला असून, त्यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारतर्फे येत्या काही दिवसातच निघणार…

आप, बसपसह ५१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतमोजणीअंती प्रारंभापासून सुरू झालेल्या महायुतीच्या झंझावातात आप आणि बसपासह ५१ उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त झाल्याचे…

मेघेंच्या राजकीय अस्तित्वालाच आव्हान

मोदींच्या सुनामीत सर्व गोष्टींनी संपन्न सागर मेघे धराशायी झाले, तर अर्ज दाखल करण्यापासून ते मतदानापर्यंत डमी म्हटले गेलेले भाजपचे रामदास…

खरीप हंगामात शेतकऱ्यांचा कल कापूस लागवडीकडेच

सोयाबीनला गेल्या हंगामात अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसल्याने कापसाच्या भावात सातत्याने चढउतार आणि बाजारपेठेत अनिश्चितता असली तरीही यंदा खरीप

बालकांमध्ये अस्थमाचे वाढते प्रमाण; देशात अडीच कोटी नागरिक ग्रस्त

वाढत्या प्रदूषणाच्या विळख्यात सर्वच परिसर सापडला असल्याने त्याचा दुष्परिणाम लहान मुलांवर सर्वाधिक होत असल्याचे दिसून येत आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या