scorecardresearch

Abu Azmi, Criticizes, Marriage Age, Increase, Girls, Proposal,
‘लैगिक संबंधाचे वय १८ पण लग्नाचे वय २१ हा मोठा…’ – कोण व का म्हणतयं जाणून घ्या

कायद्यात दुरुस्ती करून मुलींच्या लग्नाचे वय १८ वरून २१ करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या संसदीय समितीकडे हा विषय गेला आहे. समितीला…

Akola, Amit Shah, BJP's Preparations, vidarbha, Lok Sabha Elections, politics, maharashtra, india,
अमित शाह अकोल्यात, लोकसभेच्या सहा मतदारसंघांतील तयारीची चाचपणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह ५ मार्च रोजी अकोल्यात येणार…

Ranji Trophy 2024 Updates in marathi
Ranji Trophy : मुंबईने तामिळनाडूला १४६ तर एमपीने विदर्भाला डाव १७० धावांत गुंडाळले, पहिल्या दिवशी तुषार-आवेश प्रभावी

Ranji Trophy 2024 Updates : रणजीच्या २०२४ मोसमातील दुसऱ्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशचा वेगवान गोलंदाज आवेश खानने विदर्भाविरुद्ध पहिल्या डावात…

amravati, Cotton, Prices Surge, Vidarbha Markets, farmers, end of the season,
हंगामाच्‍या अखेरीस कापूस दरात सुधारणा, जाणून घ्या बाजार समितीतील भाव

कापसाचा हंगाम संपलेला असताना शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला तर नाहीच. उलट कमी दरात कापसाची विक्री करावी लागली. आता कापसाच्‍या दरात सुधारणा…

Union Home Minister Amit Shah will visit Akola on March 5 to review five constituencies in Vidarbha
लाेकसभेच्या तोंडावर अमित शाह विदर्भात, अकोल्यात ५ मार्चला पाच मतदारसंघांवर भाजपचे मंथन; शिंदे गटाच्या मतदारसंघांचा…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीला जोर आला असून विदर्भातील पाच मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित…

Nagpur, Jai Vidarbha Party, Protest, Demands, Fulfillment, BJP, Decade, Promises, separate Vidarbha State, nitin gadkari
नितीन गडकरींनी आश्वासन पाळले नाही म्हणून नागपुरात निदर्शने….

जय विदर्भ पार्टीने आज व्हेरायटी चौक, नागपूर येथे “वादा निभाओ – विदर्भ राज्य बनाओ” अशा घोषणा देत निदर्शने केली.

maharashtra budget 2024
अर्थसंकल्पात विदर्भाला काय मिळाले? मिहानला १०० कोटी, अन् बरेच काही…

महायुती सरकारच्या निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.

players of Vidarbha
शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे होणार विदर्भातील खेळाडूंना फायदा

‘बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

Ranji Trophy
रणजी ट्रॉफी : विदर्भाचा हरियाणावर ११५ धावांनी विजय, ‘या’ आंतरराष्ट्रीय खेळाडूला निरोप…

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघाच्या मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात विदर्भाच्या संघाने हरयाणाचा ११५ धावांनी पराभव केला.

संबंधित बातम्या