scorecardresearch

व्हायरल न्यूज

इंटरनेटवर जेव्हा एखादा फोटो, व्हिडीओ किंवा एखादी पोस्ट लाखो लोकांपर्यंत पोहोचते तेव्हा त्याला व्हायरल न्यूज (Viral News) असे म्हटले जाते. सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर गुगल सर्च इंजिनच्या सहाय्याने बातमी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवली जाते. काही वेळेस या गोष्टी अल्गोरिदमुळे होतात, व्हायरल बातमी ट्रेंडमध्ये असते. तर अनेकदा देशामध्ये, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडी घडत असतात.

भूकंप, त्सुनामी सारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यावर किंवा एखाद्या पदावर ठराविक व्यक्तीची निवड झाल्यास – त्यावरुन व्यक्तीला कमी केल्यास त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होत असतो. अशा वेळेस त्याबाबतची माहिती सांगणाऱ्या बातम्या व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराबरोबर व्हायरल न्यूजचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत चाललं आहे.Read More
a groom talking on a mobile phone in front of gurujee and bride on wedding day
Video : “कॉल किती महत्त्वाचा असेल!” समोर भटजी व नवरी अन् भर मांडवात नवरदेव फोनवर बोलत होता, नेटकरी म्हणाले, “मॅनेजरचा कॉल..”

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरदेव भर मांडवात फोनवर बोलत आहे

A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल

अशातच अयोध्येतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला रामलल्लांच्या मूर्तीसारखा शृंगार करून आला…

UPSC third topper Donuru Ananya Reddy told Virat Kohli is her inspiration
VIDEO : UPSC परिक्षेत तिसरा क्रमांक पटकावणारी अनन्या मानते कोहलीला आदर्श; म्हणाली, “विराटचा अ‍ॅटिट्यूड…”

. या व्हिडीओमध्ये युपीएससी परिक्षेत तिसरा क्रमांक मिळवणारी अनन्या रेड्डीने विराट कोहली तिचा आदर्श असल्याचे सांगितले आहे. सध्या हा व्हिडीओ…

starling bird copying police vehicle siren sound and leaves police officers confused see viral video
पक्ष्यांनी आणले वाहतूक पोलिसांच्या नाकीनऊ; सायरनचा आवाज ऐकून पोलिस अधिकारीही गोंधळात; पाहा मजेशीर VIDEO

सोशल मीडियावर पोलिसांच्या सायरनचा हुबेहूब आवाज काढणाऱ्या पक्षांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

an elephant escaped from the circus and run through the streets
VIDEO : सर्कसमधून पळाला हत्ती; भर रस्त्यात धावणाऱ्या हत्तीला पाहून लोकांची उडाली तारांबळ; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडाओमध्ये एक हत्ती भर रस्त्यावर पळताना दिसत आहे. हा हत्ती सर्कसमधून पळाला अशी माहिती समोर आली आहे.

Pakistani Women Viral Video
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या तरुणींनी केली कबाबची चोरी; दुकानदाराने मग केले असे काही की…, पाहा Video

पाकिस्तानच्या तरुणींनी केली कबाबची चोरी, व्हिडिओ होतोय व्हायरल.

students draw class teacher sketch funny video
निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

या व्हिडीओमध्ये निरागस चिमुकल्यांनी त्यांच्या शिक्षिकेचे चित्र काढले आहे. विद्यार्थ्यांचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

parents put their child life in danger video went viral on social media
निष्काळजीपणाचा कळस! मुलाला स्कूटीच्या फूटरेस्टवर उभे करून जीवघेणा प्रवास; पाहा VIDEO

एक जोडपे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत अतिशय धोकादायक पद्धतीने गाडी चालविताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

looks like Sanitary pad netizens react to proposed design of train station building in chinas nanjing
सोशल मीडियावर चीनच्या अनोख्या रेल्वेस्थानकाचा PHOTO व्हायरल; जो पाहून युजर्स म्हणाले, “सॅनिटरी पॅड…”

लोक रेल्वेस्थानकाच्या डिझाइनची तुलना सॅनिटरी पॅडशी करीत आहेत.

funny desi shayari dialogues written behind indian trucks tempo about loksabha election
“सरकार कोणतंही असो…” लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर टेम्पोमागची पाटी व्हायरल; पाहून पोट धरुन हसाल

Viral news: लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर एका टेम्पोच्या मागे लिहलेलं वाक्य सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

a man dancing with a box of fireworks on his head
धक्कादायक! हातात पेटवलेल्या फटाक्यांची पेटी धरून डान्स करत होता, पुढे असे काही घडले.. VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये जीव धोक्यात टाकून एक व्यक्ती फटाके पेटवलेली पेटी डोक्यावर घेऊन डान्स करताना दिसत आहे.

A student tried to cheat by bribing teacher shocking video goes viral
बापरे! पास होण्यासाठी विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लपून ठेवले २०० रुपये, शिक्षकांना दिसताच…; VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका विद्यार्थ्याने पास होण्यासाठी उत्तरपत्रिकेत असे काही केले की पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

संबंधित बातम्या