Viral Photos

Viral Photos News

eleton surgery performed 2000 years
२००० वर्षांपूर्वी मेटल धातूसह झाली होती कवटीची शस्त्रक्रिया, प्रगत वैद्यकशास्त्राचा सर्वात जुना पुरावा सापडला

अलीकडेच २००० वर्षांपूर्वी कवटीच्या ऑपरेशनचा पुरावा सापडला आहे. यामध्ये तत्कालीन डॉक्टरांनी धातूचा वापर करून तुटलेली कवटी जोडली होती.

‘या’ आजोबांची चूर्ण विकायची ही हटके पध्दत होतेय Viral; अनुराग ठाकूर यांनी शेअर केला Video

आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. चूर्ण विकताना ते वृद्ध निवडणुकीच्या कविता गाताना दिसतात.

जगातील सर्वात बलवान मूल, ज्याने आपल्या कारनाम्यांनी लोकांना केलं थक्क; पण आता…

जगभरातील लोक त्याला सर्वात शक्तिशाली बालक म्हणत, त्याने वयाच्या तिसर्‍या वर्षी त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.

एलियन होण्यासाठी केल्या १०० हून अधिक शस्त्रक्रिया; केले लाखो रुपये खर्च

एलियनसारखा लूक मिळवण्यासाठी, तिने तिच्या शरीरावर सर्व प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी करत संपूर्ण स्वरूप बदलले.

Viral: -३४℃ तापमानात नूडल्सचं काय होईल? बघा या व्हायरल फोटोमध्ये

अमेरिकेत एक व्यक्ती माउंट वॉशिंग्टनवरून सूर्योदय बघता बघता नाश्त्याला नूडल्स खाण्याचा विचार करत होता. परंतु -३४℃ तापमानावर या नूडल्सची अतिशय…

‘लिक्विड गोल्ड’ म्हणून लघवी विकतेय ही मॉडेल, हजारो रुपये देऊन लोक घेतात विकत

आपली लघवी हे ‘लिक्विड गोल्ड’ असल्याचा दावा तिने केला आहे. तसे, तिच्या चाहत्यांनी देखील ते खरेदी करण्यास सुरुवात केली.

अर्धांगवायूचा रुग्ण ४ वर्षांपासून होता बेडवर पडून, करोनाची लस देताच उठून चालू लागला!

ही घटना पाहिल्यानंतर बोकारोचे डॉक्टर, शास्त्रज्ञ यावर संशोधन करावे लागेल, असे सांगत आहेत. ही घटना व्हायरल झाली आहे.

भारतातलं स्वित्झर्लंड बघितलं का? बर्फाच्छादित रुळावरून धावणाऱ्या ट्रेनचा मंत्रमुग्ध करणारा Video Viral

पोस्ट केल्यापासून हा व्हिडीओ आतापर्यंत जवळ जवळ ५० हजार लोकांनी बघितला आहे. तुम्ही हा व्हिडीओ बघून त्यातल्या दृश्याने मंत्रमुग्ध व्हाल.

‘सामन्यापूर्वी रिट्विट करणाऱ्यांना १०० रुपये देईन’, विराटने अर्धशतक ठोकताच आली रडायची वेळ! जाणून घ्या नक्की काय झालं

रिट्विट करणाऱ्यांना १०० रुपये देण्याचं दिलेलं वचन एकाला चांगलचं महागात पडलं. विराटने अर्धशतक ठोकताच त्याच्यावर रडायची वेळ आली.

४०० किलोचे कुलूप, ३० किलोची चावी; राम मंदिरासाठी वृद्ध जोडप्याने बनवले १० फुटाचे कुलूप

अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराला समर्पित करण्यासाठी या जोडप्याने हे १० फूट मोठे कुलूप तयार केले आहे.

डुकराच्या हृदयाचं मानवी शरीरात यशस्वी प्रत्यारोपण; रुग्णाला मिळालं जीवनदान!

ही ऐतिहासिक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. ५७ वर्षीय व्यक्तीच्या शरीरात डुकराच्या हृदयाचं यशस्वी प्रत्यारोपण केलं.

नागालँडच्या पर्वतांमध्ये पहिल्यांदाच दिसला क्लाउडेड बिबट्या, फोटो Viral

भारत-म्यानमार सीमेवर सुमारे ३७०० मीटर उंचीवर क्लाउडेड बिबट्या (Clouded Leopard) दिसला आहे. याचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

भारतीय जवानाचा गुडघाभर बर्फात कणखरपणे उभा असलेला व्हिडीओ Viral; देशवासीयांनी मानले आभार

भारतीय जवानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ बघून प्रत्येकजण त्या जवानाला सलाम करत आहेत.

न्यूटनच्या चौथा लॉ आणि करोनाचा काय संबंध? लहानग्याचा भन्नाट शोध एकदा पाहाचं

व्हायरल होत असलेला हा फोटो IAS अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोला ११ हजारांहून अधिक लोकांनी लाइक…

बॉईज हॉस्टेलमध्ये मुलांनी अनोख्या पद्धतीने केलं हनुमान चालिसाचे पठण; धमाल Video Viral

बॉईज हॉस्टेलमध्ये जाऊन मुलं मस्ती, मज्जाचं करतात, बिघडतात असं समजणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडीओ पाहावा असं नेटीझन्स म्हणत आहेत

धोनीने पाकिस्तानी गोलंदाजाला दिलं खास गिफ्ट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

ही भेट मिळताच या पाकिस्तानी गोलंदाजाने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे.

कोविडचा नवा प्रोटोकॉल पाहून व्हाल हैराण! IPS अधिकाऱ्यांनी शेअर केलेला फोटो होतोय Viral

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कोविड प्रोटोकॉल लिहिलेले आहेत.

बनावट पेटीएम अॅपपासून सावधान! प्रॉक्सी पेमेंट App वापरून केली फसवणूक; Video Viral

ऑनलाइन पेमेंट अॅप्सच्या वाढत्या वापरामुळे फसवणूक करणारे लोक सहज फसवू शकतात. अशी अनेक प्रकरणे रोजच चर्चेत असतात.

तुम्हालाही आहे चार्जिंग करता-करता मोबाईल वापरायची सवय? तर मग ही घटना जाणून घ्या

मोबाईल हा आज आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे दिसातले अनेक तास त्याचा वापर केला जातो.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Viral Photos Photos

27 Photos
Viral Memes: तापमानाचा पारा डाऊन, हास्याचा पारा अप… मुंबईकर कुडकुडले अन् नेटकरी हसले

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमान कमी झाले आहे. या अचानक आलेल्या थंडीवर मुंबईकरांनी भन्नाट मिम्स बनवले आहेत.

View Photos
10 Photos
Photo : रेड्याचा वाढदिवस, चिकन-मटणाचा बेत आणि लाखोंची उधळण! या आगळ्या-वेगळ्या वाढदिवसाची तुफान चर्चा!

शहापूरच्या गोठेघर वाफे गावात एक आगळावेगळा वाढदिवस साजरा झाला असून आख्ख्या गावाला जंगी पार्टी देण्यात आली आहे!

View Photos
13 Photos
एलन मस्क ‘टाईम पर्सन ऑफ द इयर २०२१’; जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पण स्वतःचे नाही घर कारण…

जगातील प्रसिद्ध मासिक टाइमने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची ‘टाईम्स पर्सन ऑफ द इयर २०२१’ म्हणून निवड केली…

View Photos
18 Photos
स्टेडियमध्ये गुटखा खाणारा सापडला नेटीझन्सच्या तावडीत; हे भन्नाट मिम्स एकदा बघाच

सामन्यादरम्यान गुटखा खात असतानाचा क्रिकेट फॅन्सचा फोटो व्हायरल झाला आहे. यावरून नेटकऱ्यांनी भन्नाट मिम्स बनवले आहेत.

View Photos
29 Photos
पृथ्वीराज की बाला? अक्षयच्या नव्या चित्रपटाचा टीझर पाहून लोकांना आठवला ‘हाऊसफुल ४’, मजेशीर मीम्स व्हायरल

पृथ्वीराजचा टीझर पाहिल्यानंतर चाहते म्हणत आहेत की हा चित्रपट आणि त्यातला लुक त्यांना अक्षयच्या जुन्या चित्रपट हाऊसफुल ४ ची आठवण…

View Photos
23 Photos
Photos: ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद मिळवताच भारतीय नेटीझन्सने शेअर केले भन्नाट मिम्स!

टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवत विश्वविजेतेपद मिळवले. यावरूनच नेटीझन्से भन्नाट मिम्स शेअर करायला सुरुवात केली आहे.

View Photos
6 Photos
Photos: कुठे ‘सिंह’ तर कुठे ‘विमान’; अनोख्या डिझाइनच्या पाण्याच्या टाक्या बघितल्या का?

पंजाबमधील लोक त्यांच्या घरातील पाण्याच्या टाक्या विविध अनोख्या डिझाइनमध्ये डिझाइन करतात.

View Photos
6 Photos
Photos: भारतातलं पहिलं एअरक्राफ्ट रेस्टॉरंट आतून कसे दिसतं पाहिलं का?

हे रेस्टॉरंट २५ ऑक्टोबर रोजी जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. ज्यामध्ये प्रत्यक्ष हवाई प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

View Photos
15 Photos
तुमचं राजघराणंही नको आणि ९ कोटीही नको… साऱ्यांचा विरोध झुगारुन राजकन्येनं केलं प्रियकराशी लग्न

जपानच्या राजकुमारी माकोने एका सामान्य व्यक्तीशी लग्न केले आहे, ज्यामुळे तिने तिचा शाही दर्जा गमावला आहे.

View Photos
25 Photos
Photo: आशियातील पहिली हायब्रीड फ्लाइंग कार; करू शकते वर्टिकल टेक-ऑफ आणि लँडिंग

५ आणि ६ ऑक्टोबर २०२१रोजी लंडनमधील जगातील सर्वात मोठ्या हेलिटेक एक्स्पोमध्ये आशियातील पहिली हायब्रिड फ्लाइंग कार सादर करण्यात आली.

View Photos
15 Photos
शशी थरुर यांचे भन्नाट मीम्स पाहिलेत का?; ओणमच्या फोटोवरुन नेटकरी सुसाट

शनिवारी त्यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये त्यांनी पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचे मुंडू (mundu) परिधान केलेले दिसत आहे.

View Photos
14 Photos
गोल्ड मेडलिस्ट इन.. म्हणत सलमान ते मिस्टर बीनचे फोटो व्हायरल; पाहा ऑलिम्पिकचे व्हायरल मिम्स

टोक्यो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर भारतात ट्विटरवर #MemeOlympics नंबर एक वर ट्रेण्ड करत आहेत. नेटीझन्सने हा हॅशटॅक वापरत असंख्य मिम्स शेअर केले…

View Photos
15 Photos
९९.९५ पास… अरे निकाल आहे की डेटॉल? अन् ती ०.०५ नापास झालीच कशी?; पाहा व्हायरल मिम्स

जवळजवळ सगळेच उत्तीर्ण झाले असतानाच ०.०५ टक्के पोरं नक्की आहेत तरी कोण आणि ती एवढी सूट देऊनही नापास कशी झाली…

View Photos
10 Photos
“आता फातिमासोबत शुभमंगल”, आमिर खानच्या घटस्फोटानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

काही नेटकऱ्यांनी तर आमिर आमि फातिमाला आधीच लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

View Photos
ताज्या बातम्या