Virat Kohli Latest News News

virat kohli is an unsuccessful captain says danish kaneria
“विराट भारताचा अपयशी कप्तान, त्याच्यात…”, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाची जहरी टीका!

कर्णधार म्हणून विराट कोहलीनं आतापर्यंत एकही आयसीसी विजेतेपद जिंकलेलं नाही.

delhi commission for women steps in after virat kohlis daughter online threatened
विराट कोहलीच्या १० महिन्यांच्या मुलीला धमक्या, दिल्ली महिला आयोगानं उचललं ‘हे’ पाऊल!

दिल्ली महिला आयोगानं पोलिसांना नोटीस पाठवली असून अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे.

Virat kohlis daughter gets threats after he supports mohammed shami
नीचपणाचा कळसच..! विराटच्या दहा महिन्यांच्या मुलीलाही विकृतांनी केलं ट्रोल; पाकिस्तानचा इंझमामही भडकला

पाकिस्तानविरुद्धच्या दारुण पराभवानंतर काही धर्मांधांनी शमीला लक्ष्य केलं. विराटनं शमीला पाठिंबा दिल्यानंतर…

T20 world cup ind vs nz virat kohlis statement after big defeat
IND vs NZ : ‘‘लोक आमच्यासाठी स्टेडियममध्ये येतात आणि…”, दारुण पराभवामुळं खचला विराट कोहली!

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर विराट म्हणाला…

T20 World Cup Virat Kohli in tension before the match against Pakistan
T20 WC: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराटला आलंय ‘टेन्शन’; भारताचेच खेळाडू ठरतायत कारणीभूत!

महेंद्रसिंह धोनीच सोडवू शकतो टीम इंडियाचा ‘हा’ गोंधळ

ipl 2021 virat kohli explains decision to quit rcb captaincy
VIDEO : ‘‘मी अशी व्यक्ती नाही, जी…”, विराटचा मोठा खुलासा; ‘या’ दोन कारणांसाठी सोडलं कर्णधारपद

एका शोमधील संभाषणादरम्यान विराटनं आपलं मौन सोडत कर्णधारपद सोडण्याबाबत प्रतिक्रिया दिली.