Wai News

मांढरदेव खून प्रकरणी एक जण ताब्यात

गुरुवारी मांढरदेव डोंगरावर दाट झाडीत खून करण्यात आलेल्या मुलीची ओळख पटली असून या प्रकरणात तपासासाठी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याचे…

एसटीचे अनधिकृत बसथांबे रद्द करण्याचे आदेश

खंडाळा येथील महामार्गावर कंटेनर उलटून झालेल्या अपघाताच्या पाश्र्वभूमीवर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्गावरील सर्व अनधिकृत बसथांबे रद्द करण्याचे आदेश दिले.…

शेवटच्या महिन्यात ‘लक्ष्मीदर्शना’साठी बाबांचे दिवसरात्र सरकार- फडणवीस

काँग्रेसच्या मुख्यमंत्री बाबांनी शेवटच्या महिन्यात मोठय़ा ‘लक्ष्मीदर्शना’साठी दिवसरात्र सरकार चालविल्याचा आरोप भाजपचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.

उमेदवाराने आणलेली चिल्लर मोजताना झाली दमछाक

‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा ..’ या चित्रपटाला साजसे वातावरण वाई विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात झाले.

विषारी किडा चावल्याने दहा शालेय मुले रुग्णालयात

महाबळेश्वर तालुक्यातील गोगावले येथे विषारी किडा चावल्याने दहा शाळकरी मुलांना रुग्णालयात दाखल केले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

मस्ती चढलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी संघर्ष यात्रा-पंकजा पालवे-मुंडे

नियतीशी लढा देण्यासाठी, लोकनेता होण्यासाठी ही संघर्ष यात्रा आहे. लाल दिव्याची गाडी घेण्यासाठी आणि मंत्रिपद घेण्यासाठी ही संघर्ष यात्रा नसून…

व्यावसायिकाचा खून; सहा युवकांना अटक

घाटकोपर येथील व्यावसायिकाचा खून करून प्रेताची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी बारामतीच्या एका महिलेसह सातारा जिल्हय़ातील सहा युवकांना वाठार स्टेशन पोलिसांनी अटक…

मदन भोसलेंनी भाजपतर्फे निवडणूक लढवावी

मदन भोसलेंनी कॉंग्रेसला रामराम करावा आणि मोदी लाटेवर स्वार होवून भाजपातून येत्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे, असा सूर बहुसंख्य कार्यकर्त्यानी…

पतंगराव कदम यांना आबासाहेब वीर पुरस्कार

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने देण्यात येणारा आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार यावेळी सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकत्रे…

महाबळेश्वरला पावसाची संततधार

पावसाळ्याचा हंगाम सुरु झाल्यापासून गेले अनेक दिवस रुसलेल्या पावसाने शुक्रवारी महाबळेश्वरात पुन्हा बरसण्यास सुरुवात केली. यामुळे या भागात सर्वत्र समाधानाचे…

कृषी विद्यापीठाच्या मागणीसाठी साता-यात सह्य़ांची मोहीम

सातारा जिल्ह्यात कृषी विद्यापीठ व्हावे, या मागणीसाठी खा.उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सह्य़ांची मोहीम सुरु केली. सातारा येथील प्रमुख ठिकाणी स्वाक्षरी…

ऊसउत्पादकांच्या थकबाकीबाबत ‘किसन वीर’ विरुद्ध तक्रार

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने व त्यांनीच भाडेतत्त्वावर घेतलेल्या प्रतापगड कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे शेवटच्या दोन महिन्याचे…

मुदतवाढीच्या निर्णयाअभावी उपनगराध्यक्ष संभ्रमात

नगराध्यक्षांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला तरी त्या अध्यादेशात नगरपरिषदांच्या उपनगराध्यक्षांच्या मुदतवाढीबाबत उल्लेख नसल्याने संभ्रमाची परिस्थिती…

महापुरुषांच्या बदनामीबद्दल वाई बंद, निषेध फेरी

फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरपीआय संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला वाईत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.

खंडाळा तालुक्यात पावसाने झाडे पडली

वाई, खंडाळा येथे आज सायंकाळी आवकाळी पावसाने हजेरी लावली. खंडाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.