Wai News

रेशनिंगवरील गव्हाच्या परस्पर विक्रीबद्दल गुन्हा

सातारा येथील शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारास देण्यासाठी गेलेल्या ट्रकमधील धान्याची परस्पर चोरी केली जात असल्याचे समजल्या नंतर सातारा तहसीलदारांनी…

आनंदराव पाटील यांच्या विरोधात पदाचा गैरवापरप्रकरणी याचिका

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असल्याचे भासवून व आपल्या पदाचा गरवापर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आनंदराव पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

मांढरदेव ट्रस्टने वाहनतळाचा हक्क सोडला

मांढरदेव येथील काळूबाई देवीच्या यात्रा काळात पार्किंगसाठी मांढरदेव देवस्थान ट्रस्टला शेतजमिनी देण्यास ग्रामस्थांनी नकार दिल्याने ट्रस्टने माघार घेऊन पार्किंगसाठीचा हक्क…

वीर जिवा महाले पुरस्कार शरद पोंक्षे यांना जाहीर

शरद पोंक्षे यांना यंदाचा वीर जिवा महाले पुरस्कार जाहीर झाला असून, शिवप्रतापदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोयना भूकंपबाधितांच्या आराखडय़ास मान्यता

कोयना भूकंपामुळे बाधित झालेल्या महाबळेश्वर तालुक्यातील गावांच्या सहा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या आराखडय़ास व अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन या कामांचे…

प्रियकराने विवाहितेस जाळले

कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद गावात चावडीनजीक एका विवाहित महिलेस तिच्या प्रियकराने दांडक्याने मारून जबर जखमी केले. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून तिला…

शिवसेनाप्रमुखांना महाबळेश्वर येथे आदरांजली

समस्त शिवसनिकांचे आराध्य दैवत हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन विविध कार्यक्रमांनी व संकल्प करून संपन्न झाला.

नरेंद्र दाभोलकर यांना ‘मरणोत्तर सातारा भूषण’ पुरस्कार

सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा सातारा भूषण पुरस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे…

माण खटावचा पाणी प्रश्न सोडविणार- मुख्यमंत्री

दुष्काळी भागातील माण खटावचा पाणी प्रश्न पूर्णपणे सोडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगतानाच पावसाने साठलेल्या बंधाऱ्यातील पाण्याचे मोल ओळखून त्याचा…

नीरा नदीवरील पुलाचा अपघातप्रवण क्षेत्रात समावेश

नीरा नदीवरील पुलावर नुकत्याच झालेल्या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून या परिसराचा अपघातप्रवण क्षेत्रात समावेश केला आहे.

नीरा नदीच्या पात्रातील पुलाचा अपघात प्रवण क्षेत्रात नव्याने समावेश

पुणे-कोल्हापूर महामार्गावर सातारा जिल्ह्य़ात अपघातप्रवण अशी आठ क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) असल्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अभ्यास केला असून नीरा नदीच्या पात्रातील पुलाचा…

दिवाळीत वाहतूक कोंडी टाळण्याच्या वाई प्रांताधिका-यांच्या सूचना

महाबळेश्वर पाचगणीत दिवाळीच्या सुटीत होणारी पर्यटकांची व त्यांच्या गाडय़ांपासून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्व खात्याच्या अधिका-यांनी दक्षता घ्यावी, नियोजन करावे…

जशास तसे उत्तर देण्याचा अजित पवारांचा सल्ला

जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वांनी एकदिलाने कामाला लागा, दोषारोप करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्या, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार…

‘वाई अर्बन’ चा ‘वसंतदादा पाटील पुरस्कारा’ने सन्मान

सातारा जिल्हयातील सहकारी बँकांमध्ये अग्रगण्य असणाऱ्या दि वाई अर्बन को-ऑप. बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनच्या ‘वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी…

तुळजापूरच्या घटनेने मांढरदेवच्या आठवणी ताज्या!

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच तुळजापूरच्या भवानी माता मंदिरातून ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे दरवाज्यातच झालेल्या चेंगराचेंगरीने मांढरदेव दुर्घटनेच्या आठवणी ताज्या केल्या.

वाईजवळ विष देऊन मोराची हत्या

येथील केंजळ गावाच्या हद्दीत मक्याच्या दाण्यातून विषारी औषधाद्वारे मोरांची हत्या करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये एका मोराचा मृत्यू तर…

मिरवणुकांनी वाईत गणेश प्रतिष्ठापना

वाई शहर व परिसरात गणरायाची जल्लोषात मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. या वेळी तरुण डॉल्बी व ढोल ताशांच्या तालावर बेधुंदपणे…

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत – देशमुख

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत. संस्कारित मुले हीच आपली सर्वात मोठी संपत्ती होय, असे उदगार पुण्याचे महसूल आयुक्त प्रभाकर…

‘बोरीचा बार’ ची परंपरा कायम

वाद्यांच्या ठेक्यात हातवारे करीत सुखेड व बोरीच्या महिलांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास ‘बोरीचा बार’ची परंपरा यावर्षीही कायम…

सहा पदरीकरणाचे काम रोखण्याचा इशारा

पुणे-बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शेतक ऱ्यांना व स्थानिकांना न जुमानता मुजोरपणे करत असल्याने सहापदरीकरणाचे काम रोखण्याचा…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.