scorecardresearch

water scarcity nashik district drinking water 436 villages tanker
नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची छाया गडद, ४३६ गाव वाड्यांना टँकरने पाणी

नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, चांदवड, बागलाण आणि सिन्नर या तालुक्यांना टंचाईची झळ बसत आहे. थंडीचा हंगाम निरोप घेण्याच्या मार्गावर असताना…

Politics Ichalkaranji
इचलकरंजीतील पाणी प्रश्नाला राजकारणाची उकळी

इचलकरंजी महापालिकेतील पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता वाढली आहे. त्याला आगामी लोकसभा निवडणुकीच्या राजकारणाचे संदर्भ आहेत.

water supply remains closed in some part of pune on thursday
पुण्यातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (९ फेब्रुवारी) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

satara dam marathi news, ujwa kalwa dhom dam, dhom dam burst marathi news
वाई : धोम धरणाचा उजवा कालवा फुटला, लाखो लिटर पाणी वाया

साताऱ्यातील धोम धरणाचा उजवा कालवा व्याजवाडी ( ता वाई) जवळ फुटला. अचानक कालवा फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

solapur ajit pawar marathi news, ajit pawar ujani dam
उजनी धरणात पुणे जिल्ह्यातून पाणी सोडणे अशक्य; अजित पवारांची स्पष्टोक्ती

सोलापुरात शनिवारी प्रसार माध्यमांशी बोलताना पवार यांनी उजनी धरणाच्या पाणी नियोजनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नापसंती व्यक्त केली.

ghodbunder marathi news, ghodbunder water scarcity marathi news
ठाणे : घोडबंदरच्या वाढीव पाण्यासाठी पालिकेच्या हालचाली, स्टेम प्राधिकरणाकडे केली वाढीव ५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी

नवे ठाणे अशी ओळख असलेल्या घोडबंदर भागातील गृहसंकुलांना पाणी टंचाईच्या झळा बसत असून त्यावर मात करण्यासाठी पालिकेने उपाययोजना करण्यास सुरूवात…

maharashtra face drinking water crisis
राज्यात ५५१ टँकरनी पाणीपुरवठा; गतवर्षीच्या तुलनेत यंदा भीषण चित्र, दीड हजार गावांमध्ये टंचाई

राज्यात गेल्या वर्षी जानेवारी अखेर पालघर तालुक्यातील तीन आदिवासी पाडयांमध्ये टँकरने पाणीपरवठा करावा लागला होता.

kolhapur marathi news, water level of panchaganga river marathi news,
कोल्हापूर : पंचगंगा, भोगावती नद्यांवर उपसाबंदी लागू, शिरोळ तालुक्यात पंचगंगा कोरडी

शिरोळ तालुक्याची वरदायिनी असणारी पंचगंगा नदी उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच कोरडी पडली आहे.

jalgaon dcm ajit pawar marathi news, central government marathi news,
अजित पवार म्हणतात, “पाडळसरे प्रकल्पासाठी केंद्राची मदत घेऊ, कारण…”

या प्रकल्पाच्या कामांसाठी केंद्र शासनाची मदत घेऊन निधी‌ कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

panvel water scarcity in marathi, dcm devendra fadnavis panvel marathi news,
पनवेलकरांचा पाणीप्रश्न सुटण्याची चिन्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तातडीने प्रश्न सोडवण्याचे यंत्रणांना आदेश

उपमुख्यमंत्र्यांच्या या सूचनांमुळे यंदा लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पनवेलकरांची पाणी समस्या दूर होण्यासाठी प्रशासन कामाला लागल्याचे बोलले जात आहे.

world wetlands day 2024 marathi news, wetlands day marathi news
बुडणाऱ्या शहरांना पाणथळींच्या रक्षणाचे भान कधी येणार?

दरवर्षी २ फेब्रुवारीला जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो, पण हे साजरीकरण पाणथळींविषयीचे वास्तव बदलण्यासाठी पुरेसे आहे का? रामसरच्या यादीत…

water sources india marathi news, condition of 378 water sources improved marathi news
जलस्रोतांना जीवनदान, ही आहेत कारणे

पाण्याच्या अतिउपश्यामुळे कोरडे पडत चाललेल्या जलस्रोतांची स्थिती सुधारण्यासाठी राबवलेल्या जलसंधारणाच्या योजनांचा चांगला परिणाम आता दिसायला लागला आहे.

संबंधित बातम्या