scorecardresearch

water tax Akola district
अकोला : थकबाकीचा डोंगर! पाणीपुरवठा योजनांची केवळ नऊ टक्के वसुली

अकोला जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची केवळ नऊ टक्के पाणीपट्टी वसुली झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे थकबाकीचा डोंगर झाला असून पाटबंधारे विभागाकडे…

drinking water quality declined thane municipal corporation marathi news
ठाण्यात शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेत घसरण पाणी गुणवत्ता प्रमाणात दोन टक्क्यांनी घट

ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या वितरण प्रणालीमधील पाण्याचे नमुने घेऊन त्याची गुणवत्ता प्रशासनाकडून दरवर्षी तपासण्यात येते.

Water supply to Kalyan Dombivli
कल्याण-डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद

कल्याण, डोंबिवली शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोहिली, बारावे, नेतिवली, टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांच्या विद्युत, यांत्रिकी देखभाल दुरुस्तीचे काम मंगळवार, ता. ३०…

dhom dava kalwa water leakage marathi news, dhom dava kalwa water leakage
सातारा : धोम डाव्या कालव्याला पुन्हा पाणी गळती, शेतकऱ्यांकडून संताप

मागील महिन्यात भगदाड पडलेल्या ठिकाणीच निकृष्ट कामामुळे धोम डावा कालव्याला पुन्हा गळती लागल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे.

thane noise pollution marathi news, thane noise pollution chowk, vehicle horn noise pollution marathi news
ठाण्यात वाहनांमुळे चौकांमध्ये ध्वनी प्रदुषण; हवा प्रदुषण, तलावातील पाणी गुणवत्तेत सुधारणा

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

boat capsized women drowned wainganga river chamorshi tehsil gadchiroli search operation
गडचिरोली : वैनगंगा नदीत नाव उलटल्याने सहा महिला बुडाल्या; चामोर्शी तालुक्यातील घटना, महिलांचा शोध सुरू

या शोधमोहिमेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला असून पाच महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही.

Thousands of liters of water was wasted due to burst water pipe at Katai on Kalyan Shilphata road
डोंबिवली: काटई येथे जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीत गुरुवारी रात्री एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

ground water scarcity affects rabi crops
पाणी टंचाईचा रब्बी पिकांना बसणार फटका? जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे कानावर हात

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अपवाद वगळता बहुतांश धरणे भरली नाहीत.

Water supply to the city by the Thane Municipal Corporation Authority closed for repair work
ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी नाही

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजना आणि स्टेम प्राधिकरणाकडून शहराला होणारा पाणी पुरवठा दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

Water supply will remain off in most areas of South Mumbai on January 17 and 18 mumbai news
मुंबईतील ‘या’ विभागात १७ आणि १८ जानेवारीला पाणी नाही; आजच पाण्याचा साठा करावा लागणार

दक्षिण मुंबईतील बहुतांशी भागात १७ आणि १८ जानेवारी रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काही भागांमध्ये बुधवारी संध्याकाळी पाणी येणार नाही,…

Pimpri Chinchwad PCMC Water Supply
पिंपरी-चिंचवड शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद, कारण…

पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या